मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ... मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ... पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रा प्रा लिमिटेड यांनी सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेला आहे त्या टनल मधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झालं आहे पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा घटका बसला आहे गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही टँकर ने पाणी गावाला पोचवलं जातंय आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियल मुळे अनेक जीवजंतूचा नुकसान झाला आहे भाजपाला लावू शकत नाही शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही या भागामध्ये या टर्नल मुले अनेकांचे नुकसान झालेला आहे याकरता येणाऱ्या दोन दिवसात प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेले आहे त्यामध्ये जर मार्ग निघाला नाही त्याला समस्त गावकरी 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजीनियरिंग पूर्ण काम बंद करणार असा इशारा दिला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड

- Post by नागनाथ ससाने1
- लातूर-अहमदपूर माजी मंत्री विनायकराव पाटील शदर पवारांना धक्का देत अनेक कार्यकर्त्यांसह केला शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश1
- औसा तालुक्यातील एरंडी गावातील तरुण महेश लिंबाजी इंगोले वय 25 वर्ष उष्माघातामुळे चक्कर येऊन पडल्याने या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.1
- लातूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने “गो सन्मान अभियान” अंतर्गत आज लातूर शहरात हनुमान चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.1
- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲड.गणेश गोमचाळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी अध्यक्ष यांचा आज मुंबई शिव सेनेत येथे जाहीर प्रवेश...1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- मेघा इंजीनियरिंग ची खोटी आश्वासने गावकऱ्यांचा संताप ... पेण तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रा प्रा लिमिटेड यांनी सुमारे 300 मीटर खोल जल बोगदा करण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील असणारे सर्व पाण्याचे झरे या बोगद्यामध्ये आल्याने सर्व विहिरी व पाणी आटलेला आहे त्या टनल मधलं पाणी हे नाल्यामध्ये सोडल्याने संपूर्ण शेतीचे सुद्धा नुकसान झालं आहे पाण्याची क्षारता जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा घटका बसला आहे गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध नाही टँकर ने पाणी गावाला पोचवलं जातंय आतून टर्नलच्या निघालेल्या मटेरियल मुळे अनेक जीवजंतूचा नुकसान झाला आहे भाजपाला लावू शकत नाही शेतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही या भागामध्ये या टर्नल मुले अनेकांचे नुकसान झालेला आहे याकरता येणाऱ्या दोन दिवसात प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक बोलवण्यात आलेले आहे त्यामध्ये जर मार्ग निघाला नाही त्याला समस्त गावकरी 12 आदिवासी वाड्या व अनेक महसूल गावे मिळून या मेघा इंजीनियरिंग पूर्ण काम बंद करणार असा इशारा दिला आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड1