Shuru
Apke Nagar Ki App…
NASHIK : खुटवड नगर भागात आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या ट्रकने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.. घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद... NASHIK : खुटवड नगर भागात आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या ट्रकने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.. घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद..
शीतल कुमार सिंह
NASHIK : खुटवड नगर भागात आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या ट्रकने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.. घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद... NASHIK : खुटवड नगर भागात आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने अनेक वाहनांना उडवले. या ट्रकने रस्त्यावरील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.. घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ठाणे: सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.3
- "शासकीय सेवा ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ती समाजसेवेची एक मोठी संधी आहे. आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात प्रा. बाळासाहेब आहेर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले, हेच त्यांच्या सेवेचे खरे फळ आहे," असे गौरवद्गार श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमृतसा पहिलवान यांनी काढले. येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब आहेर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलात हा सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आहेर दांपत्याचा सन्मान कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. बाळासाहेब आहेर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई आहेर यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि गौरवपत्र देऊन संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कन्या प्राजक्ता व नेहा, जावई आशुतोष महाले व ऋषिकेश विसे, व्याही नारायण विसे, बंधू ॲड. प्रदीप पाटील व इतर नातेवाईकांचाही विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. आठवणींना दिला उजाळा संस्थेचे संचालक संजय नागडेकर यांनी प्रा. आहेर यांच्या कार्यकुशलतेबद्दल बोलताना त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि कामातील तत्परतेचे कौतुक केले. दत्तात्रय नागडेकर यांनीही त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्रा. आहेर भावुक झाले. "या विद्यालयातील प्रत्येक कर्मचारी माझ्या कुटुंबाचा भाग आहे. सेवानिवृत्त होत असलो तरी येथील ऋणानुबंध कायम राहतील," असे त्यांनी नमूद केले. पोलीस भरतीतील यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार याच सोहळ्यात विद्यालयाची माजी विद्यार्थिनी गायत्री रमेश भोईटे हिची 'नाशिक ग्रामीण पोलीस दलात' निवड झाल्याबद्दल तिचा व वडील रमेश भोईटे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे सचिव सुधांशूभाऊ खानापुरे, खजिनदार तेजसभाऊ गायकवाड, सचिन एंडाईत, प्रवीण नागडेकर, अमोल एंडाईत उपस्थित होते. तसेच प्राचार्य ज्ञानेश्वर भागवत, उपप्राचार्य आर. बी. सोनवणे, उपप्राचार्य अंबादास ढोले, प्राचार्य डॉ. पाचोरे, पर्यवेक्षक खैरनार सर, साताळकर सर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानेश्वर भागवत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक खरे यांनी करून दिला, तर गौरवपत्राचे वाचन प्रा. दिपाली मते यांनी केले. नेहा विसे यांनी आपल्या वडिलांच्या सेवाप्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. सूञसंचालन प्रा. शरद पाडवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...1
- Post by GBK news1
- Aaj fhir local train titwala to csmt cancel Kiya .aur 10.20 Titwala to Thaneisme mein sarkar kya kar rahi hai hum aam admi log tho job se roz late hota hai . asha chalta raha tho job se bahar jaana hoga hume aur job less gahr par betna hoga please help karo local train ko kuch nahi tarika aaj maane bolo1
- *कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांच्या सन्मानासाठी 'ज्योतिरमणी फाउंडेशन' सरसावले; उन्हापासून संरक्षणासाठी गॉगलचे वाटप** उल्हासनगर: जे आपल्यासाठी रणरणत्या उन्हात उभे आहेत, आज आपण त्यांच्यासाठी उभे राहूया!" हाच प्रेरणादायी संदेश घेऊन 'ज्योतिरमणी फाउंडेशन'ने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. उल्हासनगर कॅम्प १ ते कॅम्प ५ या परिसरात भरउन्हात आपली सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने सनग्लासेस (धूप चष्मे) वितरित करण्यात आले. सध्या वाढता उन्हाचा कडाका, धूळ आणि वाहतुकीचा प्रचंड ताण या परिस्थितीतही वाहतूक पोलीस कर्मचारी न थकता आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पण वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ चष्म्यांचे वाटपच केले नाही, तर पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले. हा कार्यक्रम केवळ एक वाटप मोहीम नसून समाज आणि सुरक्षा दलांमधील भावनिक नाते दृढ करणारा ठरला. जे लोक दररोज रस्त्यावर उतरून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे, अशी भावना फाउंडेशनने व्यक्त केली. "आत्मदीप भव:" हा मंत्र आत्मसात करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले. याप्रसंगी ज्योतिरमणी फाउंडेशनच्या मुख्य सदस्यांसह **मंडल कार्यकारिणी सदस्य राम टेकचंदानी** आणि **मंडल पदाधिकारी किरण चावला** विशेष रूपाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.1
- बिहार के नए मुख्यमंत्री सम्राट चौधरी जी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। लेकिन बधाई के साथ-साथ कुछ ज़रूरी सवाल भी हैं चुनाव के वक्त बिहार की माता-बहनों को 2-2 लाख रुपए देने का वादा किया गया था। वो वादा कब पूरा होगा? बिहार आज भी देश के सबसे गरीब और पिछड़े राज्यों में गिना जाता है। यहाँ का मजदूर अपने घर-परिवार को छोड़कर गुजरात की सड़कों पर मजदूरी करने को मजबूर है। पलायन रोकने और बिहार के बेटे-बेटियों को 1 करोड़ नौकरी और रोजगार देने का क्या प्लान है? सम्राट जी से उम्मीद है कि, अब गुजरात के हितों को नहीं, बिहार के लोगों के हितों को प्राथमिकता दी जाएगी।1
- मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान मनमाड: येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका मनोरुग्ण तरुणाने हायटेंशन ओव्हरहेड वायरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा खंडित केला, ज्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर तरुणाला दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप खाली उतरवले. हा तरुण वायरपर्यंत पोहोचलाच कसा, याचा तपास आरपीएफ आणि रेल्वे पोलीस करत आहेत.2
- ठाणे: भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्हा आदिवासी विभागाच्या सरचिटणीस पदी शहापूरचे माजी सभापती गजानन गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहेत. भाजपाच्या आदिवासी विभागाचे प्रदेश अध्यक्ष देवराज होळी व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते मुरबाड येथे झालेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते अशोक इरणक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गजानन गोरे हे शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते असून त्यांच्या निवडीने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होईल अशी अपेक्षा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी गजानन गोरे यांचे अभिनंदन करताना व्यक्त केली.2