logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

திண்டுக்கல் ஐயங்குளம் பகுதியில் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்ட திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளருக்கு கரகம் ஆடி உற்சாக வரவேற்பு

7 hrs ago
user_RAJA news
RAJA news
समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
7 hrs ago

திண்டுக்கல் ஐயங்குளம் பகுதியில் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்ட திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளருக்கு கரகம் ஆடி உற்சாக வரவேற்பு

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by SUBHASH BORKAR
    4
    Post by SUBHASH BORKAR
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन नागपूर/उमरेड प्रतिनिधी नागपूर/ उमरेड: (दि १८) माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री. राजूभाऊ मेश्राम होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून युवकांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश देत उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली. तसेच माननीय श्री. प्रणयजी मेश्राम, माननीय श्री. अमित भाऊ लाडेकर, विजयजी पाटील, रविंद्र पिल्लेवान, विजयानंद गजघाटे, विनोद शंभरकर, बबलू हाडके, हिमांशू बहादुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
    1
    माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन 
नागपूर/उमरेड प्रतिनिधी
नागपूर/ उमरेड: (दि १८) माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री. राजूभाऊ मेश्राम होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून युवकांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश देत उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली.
तसेच माननीय श्री. प्रणयजी मेश्राम, माननीय श्री. अमित भाऊ लाडेकर, विजयजी पाटील, रविंद्र पिल्लेवान, विजयानंद गजघाटे, विनोद शंभरकर, बबलू हाडके, हिमांशू बहादुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    22 hrs ago
  • नमो उद्यानाच्या उद्घाटनावरून वणीतील राजकारण पुन्हा तापले
    1
    नमो उद्यानाच्या उद्घाटनावरून वणीतील राजकारण पुन्हा तापले
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    3 hrs ago
  • नागपुर के कामठी के गांधीनगर भाजी मंडी इलाके में आज सुबह करीब 6:30 बजे एक ऐसा दर्दनाक हादसा हुआ… जिसने पूरे शहर को झकझोर कर रख दिया। गैस सिलेंडर लीक… और फिर भयानक आग! देखते ही देखते पूरा घर आग की लपटों में घिर गया… चारों तरफ चीख-पुकार मच गई… लेकिन इसी आग के बीच एक पिता ने लिख दी इंसानियत की सबसे बड़ी मिसाल… 40 वर्षीय अतुल दशरथ पैंटावा… जिनके सामने उनके दो मासूम बच्चे आग में फंसे थे… अपनी जान की परवाह किए बिना… वो सीधे आग में कूद पड़े! एक-एक करके बच्चों को बाहर निकालने की कोशिश की… लेकिन… इस जंग में वो खुद जिंदगी हार गए… आग की चपेट में आकर मौके पर ही उनकी दर्दनाक मौत हो गई… एक पिता… जो आखिरी सांस तक अपने बच्चों के लिए लड़ता रहा… मौके पर पहुंची फायर ब्रिगेड और पुलिस कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया… लेकिन तब तक… बहुत देर हो चुकी थी… पूरे इलाके में मातम… हर आंख नम… लोगों के दिल में सिर्फ एक ही सवाल— क्या हम अपने घरों में गैस सिलेंडर की सुरक्षा को लेकर सच में सतर्क हैं? ये हादसा चेतावनी है… लापरवाही जानलेवा हो सकती है!
    2
    नागपुर के कामठी के गांधीनगर भाजी मंडी इलाके में आज सुबह करीब 6:30 बजे एक ऐसा दर्दनाक हादसा हुआ… जिसने पूरे शहर को झकझोर कर रख दिया।
गैस सिलेंडर लीक… और फिर भयानक आग!
देखते ही देखते पूरा घर आग की लपटों में घिर गया… चारों तरफ चीख-पुकार मच गई… 
लेकिन इसी आग के बीच एक पिता ने लिख दी इंसानियत की सबसे बड़ी मिसाल…
40 वर्षीय अतुल दशरथ पैंटावा…
जिनके सामने उनके दो मासूम बच्चे आग में फंसे थे…
अपनी जान की परवाह किए बिना… वो सीधे आग में कूद पड़े!
एक-एक करके बच्चों को बाहर निकालने की कोशिश की…
लेकिन…
इस जंग में वो खुद जिंदगी हार गए…
आग की चपेट में आकर मौके पर ही उनकी दर्दनाक मौत हो गई…
एक पिता… जो आखिरी सांस तक अपने बच्चों के लिए लड़ता रहा…
मौके पर पहुंची फायर ब्रिगेड और पुलिस
कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया…
लेकिन तब तक… बहुत देर हो चुकी थी…
पूरे इलाके में मातम… हर आंख नम…
लोगों के दिल में सिर्फ एक ही सवाल—
क्या हम अपने घरों में गैस सिलेंडर की सुरक्षा को लेकर सच में सतर्क हैं?
ये हादसा चेतावनी है… लापरवाही जानलेवा हो सकती है!
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Lakhandur, Bhandara•
    13 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पीकविमा भरपाईच्या यादीत यवतमाळ जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही पीकविमा योजनेतून मिळालेल्या मदतीत या जिल्ह्याचा समावेश नसल्याचे दिसून येते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला. महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व तांत्रिक बाबींचे निवारण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. आणि लवकरच आपल्या यवतमाळ जिल्हयाचा या यादीत समावेश होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी चिंता करू नये.
    1
    पीकविमा भरपाईच्या यादीत यवतमाळ जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही पीकविमा योजनेतून मिळालेल्या मदतीत या जिल्ह्याचा समावेश नसल्याचे दिसून येते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला. 
महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व तांत्रिक बाबींचे निवारण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. आणि लवकरच आपल्या यवतमाळ जिल्हयाचा या यादीत समावेश होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी चिंता करू नये.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या 'काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एनडीआय आघाडी' विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन* लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एन डी आय आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नसून विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना समान आणि प्रभावी स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आयोजित या आक्रोश आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांच्या हक्क, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. संसदेत महिलांना न्याय देण्याची ही ऐतिहासिक संधी असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षा ने व्यक्त केला आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपा दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह विविध राज्यांतील महिला खासदार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या एकजुटीचा प्रभावी संदेश दिला. *भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज साठी किरण पाटील मुक्ताईनगर*
    1
    *नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या 'काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एनडीआय आघाडी' विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन*
लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील आय एन डी आय आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात  दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
महिलांचे सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नसून विकसित आणि समावेशक भारताच्या निर्मितीचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना समान आणि प्रभावी स्थान मिळणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आयोजित या आक्रोश आंदोलनात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सक्रिय सहभाग घेत महिलांच्या हक्क, सन्मान आणि प्रतिनिधित्वासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. संसदेत महिलांना न्याय देण्याची ही ऐतिहासिक संधी असताना काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अपेक्षित पाठिंबा न दिल्यामुळे या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या अधिकारांना अधिक बळकटी देण्यासाठी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षा ने व्यक्त केला आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आगामी काळातही अशा जनजागृती उपक्रमांना अधिक गती देण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजपा दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह विविध राज्यांतील महिला खासदार, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नारीशक्तीच्या एकजुटीचा प्रभावी संदेश दिला.
*भगीरथ राजा ट्वेंटी फोर न्यूज साठी किरण पाटील मुक्ताईनगर*
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.