Shuru
Apke Nagar Ki App…
मुंबई के वडाला में 'चूहा' का आतंक! चाकू की नोक पर 3 दुकानों में लूट CCTV में कैद पूरी वारदात मुंबई के वडाला स्थित बीएसटी चाल इलाके में कुख्यात बदमाश नौशाद उर्फ 'चूहा' ने चाकू की नोक पर तीन दुकानों में लूटपाट कर इलाके में दहशत फैला दी। आरोपी ने दुकानदारों को धमकाकर मोबाइल फोन और करीब ₹22 हजार की संपत्ति लूट ली। तीन राहगीरों को भी चाकू दिखाकर लूटने का प्रयास किया गया। पूरी घटना CCTV कैमरे में कैद हो गई है। वडाला ट्रक टर्मिनल पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। #Mumbai #Wadala #CrimeNews #CCTV #Loot #MumbaiPolice #BreakingNews #RokTokHindustanNews
Imran Shaikh
मुंबई के वडाला में 'चूहा' का आतंक! चाकू की नोक पर 3 दुकानों में लूट CCTV में कैद पूरी वारदात मुंबई के वडाला स्थित बीएसटी चाल इलाके में कुख्यात बदमाश नौशाद उर्फ 'चूहा' ने चाकू की नोक पर तीन दुकानों में लूटपाट कर इलाके में दहशत फैला दी। आरोपी ने दुकानदारों को धमकाकर मोबाइल फोन और करीब ₹22 हजार की संपत्ति लूट ली। तीन राहगीरों को भी चाकू दिखाकर लूटने का प्रयास किया गया। पूरी घटना CCTV कैमरे में कैद हो गई है। वडाला ट्रक टर्मिनल पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। #Mumbai #Wadala #CrimeNews #CCTV #Loot #MumbaiPolice #BreakingNews #RokTokHindustanNews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.1
- नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली1
- नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर एमआईडीसी क्षेत्र में सनसनीखेज तिहरा हमला; महिला की मौत, दंपति गंभीर रूप से घायल नागपुर, 28 जुलाई : नागपुर शहर के एमआईडीसी थाना क्षेत्र अंतर्गत अहमदनगर में मंगलवार सुबह लगभग 9:40 बजे से 10:00 बजे के बीच हुई एक सनसनीखेज वारदात में एक महिला की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि एक दंपति गंभीर रूप से घायल हो गया। इस घटना से पूरे क्षेत्र में सनसनी फैल गई है। पुलिस में दर्ज शिकायत के अनुसार, धर्मपाल दहाट के मकान में लगभग एक वर्ष पूर्व किराए पर रह चुका रोशन तराळ (उम्र 30 वर्ष) ने अज्ञात कारणों से संगीता चौधरी पर तलवार और चाकू से जानलेवा हमला किया। इस हमले में संगीता चौधरी की मौके पर ही मृत्यु हो गई। इसी दौरान आरोपी ने धर्मपाल दहाट तथा उनकी पत्नी वनिता दहाट पर भी तलवार और चाकू से हमला कर उनकी हत्या का प्रयास किया। दोनों गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें तत्काल उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। मामला दर्ज; बीएनएस के तहत जांच जारी इस घटना के संबंध में एमआईडीसी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने भारतीय न्याय संहिता (BNS) की लागू होने वाली संबंधित गंभीर धाराओं के अंतर्गत अपराध दर्ज कर जांच प्रारंभ कर दी है। पुलिस के अनुसार, जांच के दौरान उपलब्ध साक्ष्यों, प्रत्यक्षदर्शियों के बयान, फॉरेंसिक रिपोर्ट तथा अन्य तकनीकी तथ्यों के आधार पर आवश्यकतानुसार अतिरिक्त धाराएं भी जोड़ी जाएंगी। प्राथमिक जानकारी के अनुसार निम्नलिखित प्रावधान लागू हो सकते हैं (अंतिम धाराएं जांच के आधार पर निर्धारित होंगी)— हत्या (Murder) हत्या का प्रयास (Attempt to Murder) धारदार घातक हथियार से गंभीर चोट पहुंचाना भारतीय न्याय संहिता (BNS) तथा शस्त्र अधिनियम की अन्य लागू धाराएं आधिकारिक प्रतिक्रिया :- एमआईडीसी, नागपुर शहर के पुलिस निरीक्षक गोकुल महाजन तथा द्वितीय पुलिस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर ने बताया कि घटना को अत्यंत गंभीरता से लिया गया है। आरोपी को पुलिस हिरासत में लेकर सभी पहलुओं से जांच की जा रही है। घटनास्थल का पंचनामा, फॉरेंसिक जांच तथा प्रत्यक्षदर्शियों के बयान दर्ज करने की प्रक्रिया जारी है। जांच के निष्कर्षों के आधार पर आगे की विधिक कार्रवाई की जाएगी। जांच जारी :- घटना के पीछे का वास्तविक कारण फिलहाल स्पष्ट नहीं हो सका है। पुलिस सभी संभावित पहलुओं से मामले की जांच कर रही है। जांच पूरी होने के बाद ही घटना के पीछे की वास्तविक वजह और पूरे घटनाक्रम का खुलासा हो सकेगा। Vande Bharat News TV 24 Satish Bhalerao, Nagpur Bureau Chief (नागपुर | सतीश भालेराव की क्राइम स्पेशल रिपोर्ट)1
- नागपुरात मंगळवारी जोरदार पाऊस , नागपूर महानगर पालिकेचा पुन्हा भोंगड कारभार उघड , नाली सफाईछे काम.अपूर्ण नागपुरात मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस रस्ते जलमय् , रस्ते आणी पूल यांच्या कामामुळे बऱ्याच भागात वाहतूक कोंडी नागरिकांना प्रचंड त्रास1
- रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.1
- निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव भिवापूर । उमरेड भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे." राजीव पोतदार यांनी केले कौतुक विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.1
- कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत1
- महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव1
- घाटंजी तालुक्यातील मानोलीमध्ये दोंघानी संपवलं जीवन,प्रेमसंबंधाचा हृदयद्रावक शेवट दहा वर्षापूर्वी झालेले प्रेम आणि कालांतराने दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले विवाह व नंतर आपआपल्या संसारात रममान झालेले या प्रेमीयुगलाचा अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होतो. आणि जुन्या आठवणीनां उजाळा मिळतो. व राजस्थान येथुन प्रेयसी थेट प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावी येते आणि नंतर दोघेही विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळतात. ही हृदयद्रायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या मानोली या गावात. या घटनेमुळे मानोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.1