logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

घाटंजी तालुक्यातील मानोलीमध्ये दोंघानी संपवलं जीवन,प्रेमसंबंधाचा हृदयद्रावक शेवट दहा वर्षापूर्वी झालेले प्रेम आणि कालांतराने दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले विवाह व नंतर आपआपल्या संसारात रममान झालेले या प्रेमीयुगलाचा अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होतो. आणि जुन्या आठवणीनां उजाळा मिळतो. व राजस्थान येथुन प्रेयसी थेट प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावी येते आणि नंतर दोघेही विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळतात. ही हृदयद्रायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या मानोली या गावात. या घटनेमुळे मानोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

12 hrs ago
user_विलास महल्ले
विलास महल्ले
Ghatanji, Yavatmal•
12 hrs ago

घाटंजी तालुक्यातील मानोलीमध्ये दोंघानी संपवलं जीवन,प्रेमसंबंधाचा हृदयद्रावक शेवट दहा वर्षापूर्वी झालेले प्रेम आणि कालांतराने दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले विवाह व नंतर आपआपल्या संसारात रममान झालेले या प्रेमीयुगलाचा अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होतो. आणि जुन्या आठवणीनां उजाळा मिळतो. व राजस्थान येथुन प्रेयसी थेट प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावी येते आणि नंतर दोघेही विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळतात. ही हृदयद्रायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या मानोली या गावात. या घटनेमुळे मानोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

More news from Yavatmal and nearby areas
  • महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव
    1
    महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या शिक्षकांचा शिवसेनेकडून गौरव
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    5 hrs ago
  • Post by विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    1
    Post by विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    user_विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • किटकजन्य आजाराबाबत भारत विद्यालय हिंगणघाट येथे जनजागृती कार्यक्रम... वर्धा हिंगणघाट आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे किटकजन्यआजाराबाबत जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट डॉ. आशिष लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच शिक्षकवॄंद, व इतर कर्मचारी, तालुका पर्यवेक्षिका पुनम भुसारी , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम, , शहरी भागातील आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य कर्मचारी,व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य पर्यवेक्षिका पूनम भुसारी यांनी किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती दिली व त्यापासून उद्भवणारे आजार मलेरिया ,डेंग्यू, चिकनगुनिया , स्क्रबटायफस , हत्तीरोग या सर्व आजारांची लक्षणे सांगितली तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच आपल्या आजूबाजूला असलेले निकामी झालेले टायर मडके नारळाच्या करवंट्या हे नष्ट किंवा उलटे करून ठेवावे तसेच आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा व किटकजन्य आजारापासुन दूर राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनी बॅनऀरवरची किटकजन्य आजार कोणते होतात तसेच डासांपासुन कोणते आजार होतात याची सविस्तर माहिती दिली. श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी किटकजन्य आजार बाबत माहिती जाणुन घेतली. सोनल पातोंड मॅडम, कोंडावार मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे शुभम गावंडे, रोशन सावळीकर, सुभाष वाडगे, शशिकृतभुजाडे, मंगेश राऊत , राम उजवणे,, मुंजेवार, भागवत ,शहरी भागातील आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
    1
    किटकजन्य आजाराबाबत भारत विद्यालय हिंगणघाट येथे जनजागृती कार्यक्रम...
वर्धा हिंगणघाट
आज  भारत विद्यालय हिंगणघाट येथे किटकजन्यआजाराबाबत जिल्हा हिवताप अधिकारी वर्धा डॉ. नलिनी विखे ,वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट  डॉ. आशिष लांडे, 
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रभाकर नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भट्टड सर, शाळेच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच शिक्षकवॄंद, व इतर कर्मचारी, तालुका पर्यवेक्षिका पुनम भुसारी ,
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील मलेरिया विभागाचे आरोग्य निरीक्षक श्री उमेश मेश्राम, आरोग्य कर्मचारी असलम फारुकी, डाखराम मेश्राम, 
, शहरी भागातील आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य कर्मचारी,व हत्तीरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य पर्यवेक्षिका पूनम भुसारी यांनी किटकजन्य आजाराबाबत  सविस्तर माहिती दिली व त्यापासून उद्भवणारे आजार मलेरिया ,डेंग्यू, चिकनगुनिया , स्क्रबटायफस , हत्तीरोग या सर्व आजारांची लक्षणे सांगितली तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले.
श्री उमेश मेश्राम आरोग्य निरीक्षक यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली तसेच आपल्या आजूबाजूला असलेले निकामी झालेले टायर मडके नारळाच्या करवंट्या हे नष्ट किंवा उलटे करून ठेवावे तसेच आपला आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा व किटकजन्य आजारापासुन दूर राहावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच आरोग्य कर्मचारी असलम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनी बॅनऀरवरची किटकजन्य आजार कोणते होतात तसेच डासांपासुन कोणते आजार होतात याची सविस्तर माहिती दिली. 
श्री .डाखराम मेश्राम आरोग्य कर्मचारी यांनी गप्पी मासे बाबत माहिती दिली  लारवा व गप्पी मासे यांचे प्रदर्शन लावले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनी किटकजन्य आजार बाबत माहिती जाणुन घेतली.
सोनल पातोंड मॅडम, कोंडावार  मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे शुभम गावंडे,  रोशन सावळीकर, सुभाष वाडगे, शशिकृतभुजाडे, मंगेश राऊत , राम उजवणे,, मुंजेवार, भागवत ,शहरी भागातील आरोग्यवर्धिनीचे सर्व आरोग्य कर्मचारी  उपस्थित होते.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उमरखेड़ नगर परिषद में धूल खाते हुए ऑटो क्या फिर से दिव्यांग भाइयों कि सेवा में आयेंगे या फिर भंगार में जायेंगे? उमरखेड़ नगर परिषद में धूल खाते हुए ऑटो क्या फिर से दिव्यांग भाइयों कि सेवा में आयेंगे या फिर भंगार में जायेंगे आम नागरिकों का सवाल? दिव्यांग भाइयों को इंसाफ कौन देगा? उमरखेड़ नगर परिषद में दिव्यांगो को अब उनके हक का 5 टक्के निधि मिलने लगा है पर दिव्यांग भाइयों के लिए लाए गए ऑटो अब धूल खाते हुए पड़े है.
    1
    उमरखेड़ नगर परिषद में धूल खाते हुए ऑटो क्या फिर से दिव्यांग भाइयों कि सेवा में आयेंगे या फिर भंगार में जायेंगे?
उमरखेड़ नगर परिषद में धूल खाते हुए ऑटो क्या फिर से दिव्यांग भाइयों कि सेवा में आयेंगे या फिर भंगार में जायेंगे आम नागरिकों का सवाल? दिव्यांग भाइयों को इंसाफ कौन देगा? उमरखेड़ नगर परिषद में दिव्यांगो को अब उनके हक का 5 टक्के निधि मिलने लगा है पर दिव्यांग भाइयों के लिए लाए गए ऑटो अब धूल खाते हुए पड़े है.
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने अल्पसा पाऊस होताच नव्याने केलेल्या नालीचे घाण दुर्गंधी युक्त पाणी परत गावातील वस्तीत येत असल्याने नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागतो आहे. कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून हिमायतनगर शहराच्या दोन्ही बाजूने बनविलेल्या नाल्याचे काम निकृष्ट पद्धतीने व मनमानी करून झाल्याने याचा नाहक फटका शहरातील सखल भागातील नागरिकांना बसत आहे अशा बेपरवा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि याला अभय देणारे अभियंता यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे. #Himayatnagar #drene #WaterCrisis #हिमायतनगर #नांदेड
    1
    हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने 
हिमायत नगर शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे काम व्यवस्थित केले नसल्याने अल्पसा पाऊस होताच नव्याने केलेल्या नालीचे घाण दुर्गंधी युक्त पाणी परत गावातील वस्तीत येत असल्याने नागरिकांना घाण पाण्याचा सामना करावा लागतो आहे. 
कोट्यावधी रुपयाच्या खर्चातून हिमायतनगर शहराच्या दोन्ही बाजूने बनविलेल्या नाल्याचे काम निकृष्ट पद्धतीने व मनमानी करून झाल्याने याचा नाहक फटका शहरातील सखल भागातील नागरिकांना बसत आहे अशा बेपरवा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करावी आणि याला अभय देणारे अभियंता यांनी दुर्लक्ष का केले याची चौकशी करून नागरिकांना साथीच्या आजाराचा सामना करण्याची वेळ येणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जात आहे.
#Himayatnagar #drene #WaterCrisis #हिमायतनगर #नांदेड
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • घाटंजी तालुक्यातील मानोलीमध्ये दोंघानी संपवलं जीवन,प्रेमसंबंधाचा हृदयद्रावक शेवट दहा वर्षापूर्वी झालेले प्रेम आणि कालांतराने दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले विवाह व नंतर आपआपल्या संसारात रममान झालेले या प्रेमीयुगलाचा अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होतो. आणि जुन्या आठवणीनां उजाळा मिळतो. व राजस्थान येथुन प्रेयसी थेट प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावी येते आणि नंतर दोघेही विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळतात. ही हृदयद्रायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या मानोली या गावात. या घटनेमुळे मानोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
    1
    घाटंजी तालुक्यातील मानोलीमध्ये दोंघानी संपवलं जीवन,प्रेमसंबंधाचा हृदयद्रावक शेवट 
दहा वर्षापूर्वी झालेले प्रेम आणि कालांतराने दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले विवाह व नंतर आपआपल्या संसारात रममान झालेले या प्रेमीयुगलाचा अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होतो. आणि जुन्या आठवणीनां उजाळा मिळतो. व राजस्थान येथुन प्रेयसी थेट प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या गावी येते आणि  नंतर दोघेही विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळतात. ही हृदयद्रायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या मानोली या गावात. या घटनेमुळे मानोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.