Shuru
Apke Nagar Ki App…
बुलडाणा//बुलडाणा जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले! बुलडाणा जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले!
जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
बुलडाणा//बुलडाणा जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले! बुलडाणा जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बुलडाणा जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले!1
- नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी.1
- खामगांव : दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील साई नगर मधील सोसायटीचा मागील भागातील सेफ्टी टॅंक मध्ये अंदाजे 10 ते 12 दिवसा पासून एक गौ माता मृतमुखी कुजलेल्या अवस्थेत पडलेली होती. परिसरात सर्वत्र दुर्गंध पसरलेला होता घटनेची माहिती पत्रकार नाना हिवराळे यांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनला देताच सुरजभैय्या यादव, ईश्वर इंगळे, गजानन सोनोने, युवराज मोरे, गजानन गावत्रे आधी गौ सेवकांनी साई नगर वाडी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता गाईचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सेफ्टी टॅंकच्या मलब्याखाली तरंगत होते. गौ सेवक सुरजभैय्या यादव व ईश्वर इंगळे यांनी ग्रामविकास अधिकारी रविंद्र जनार्दन कांबळे यांना फोनद्वारे संपुर्ण माहिती दिली व त्यांना घटनास्थळी लगेच बोलावून पाहणी करून त्यांनी सेफ्टी टॅंकचा मलबा तोडण्यासाठी पुढाकार घेत एकनिष्ठा गौ सेवकांना परवानगी देताच जेसीबीच्या सहाय्याने गाईचे प्रेत बाहेर काढून अंतिम संस्कार करून भावपुर्ण श्रद्धांजली दिली. ज्या सोसायटी मध्ये राहणाऱ्या पाच घरातील लोकांचा वापर या सेफ्टी टॅंक वर आहे त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी अशी विनंती सुरजभैय्या यादव यांनी केली जर सेफ्टी टॅंक वरचा झाकन उघडा नसता तर मुक्या निष्पाप गाईचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया गौ सेवकांनी दुःख व्यक्त करत कांबळे यांना सांगितली अशी माहिती ईश्वर इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.1
- भाजपवर आमदार अब्दुल सत्तार यांचा घणाघाती आरोप; “मित्र पक्षाचाच कापला केसाने गळा” छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) वर गंभीर आरोप केले आहेत. “मित्र, मित्र म्हणत भाजपने शेवटी मित्र पक्षाचाच केसाने गळा कापला,” अशा शब्दांत सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मित्र पक्षांना सोबत घेऊन चालण्याचा दावा करणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हिताला तडा दिला आहे. सत्तेच्या समीकरणांमध्ये मित्र पक्षांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. सत्तार यांच्या या विधानावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता असून महायुतीत तणाव वाढण्याचे संकेतही या घडामोडीतून मिळत आहेत.1
- Post by Jansagar 9 Marathi1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार पाऊसा सह गारपिट शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा चे अतोनात नुकसान शेतकरीवर्ग झाला हतबल1
- लांछनास्पद उल्लेख थांबवा, नाभिक समाजाला सन्मान द्या; आमदार सिद्धार्थ खरातांची मागणी.1