पुसद तालुक्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; नियम न पाळल्यास ₹1000 दंड पुसद तालुक्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; नियम न पाळल्यास ₹1000 दंड पुसद तालुक्यात रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून (दि.२५ एप्रिल )मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. यापुढे कुठेही प्रवास करताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास संबंधित चालकावर ₹1000 दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरी सर्व नागरिकांनी या नियमाची नोंद घेऊन काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पुसद तालुक्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; नियम न पाळल्यास ₹1000 दंड पुसद तालुक्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; नियम न पाळल्यास ₹1000 दंड पुसद तालुक्यात रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून (दि.२५ एप्रिल )मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. यापुढे कुठेही प्रवास करताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास संबंधित चालकावर ₹1000 दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरी सर्व नागरिकांनी या नियमाची नोंद घेऊन काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
- खंडाळा घाटात अज्ञात इसमाची दगडाने ठेचून हत्या, पुसद वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घाट परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून वसंत नगर पोलीस पुढील तपास करत आहेत3
- Post by Dinesh kambli3
- Post by मनिषा विजय काशीवार4
- आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र- आ. राजकुमार बडोले गोंदियात उपवर्गीकरण विरोधात गर्जना । बदर समितीचा अहवालाची जाहीर होळी । तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. बहुजन समाजाला एकत्र आणले. ते स्वप्न तोडण्याचा उपवर्गीकरणामार्फत सरकारी प्रयत्नाच्या विरोधात डाव हाणून पाडण्यासाठी आणि भावा-भावात भांडण लावण्याच्या निषेध करण्यासाठी आज भव्य आंदोलन गोंदिया येथे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण निर्णया विरोधात दुपारी ११ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली. ४४ अंश तापमानाची तमा न बाळगता हजारों महिला-पुरूष सहभागी झाले. वीस हजारावर लोकांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. आंदोलकांच्यावतीने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.1
- *सिविल अस्पताल मैहर का कलेक्टर विदिशा मुखर्जी ने किया औचक निरीक्षण* *मैहर:* कलेक्टर विदिशा मुखर्जी आज अचानक सिविल अस्पताल मैहर का औचक निरीक्षण करने पहुंचीं। इस दौरान उन्होंने अस्पताल की व्यवस्थाओं का बारीकी से जायजा लिया। कलेक्टर ने ओपीडी, इमरजेंसी वार्ड, प्रसूति वार्ड और दवा वितरण केंद्र का निरीक्षण किया। मरीजों से बात कर इलाज और सुविधाओं की जानकारी ली उन्होंने अस्पताल परिसर में साफ-सफाई बनाए रखने और मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए। कलेक्टर ने दवाओं के स्टॉक रजिस्टर की जांच की और सुनिश्चित किया कि जरूरी दवाएं पर्याप्त मात्रा में उपलब्ध हों। निरीक्षण के दौरान अस्पताल प्रबंधन को समय पर ड्यूटी पर उपस्थित रहने और मरीजों के साथ संवेदनशील व्यवहार करने के निर्देश दिए गए। कलेक्टर ने कहा कि स्वास्थ्य सेवाओं में किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।1
- एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- पुसद तालुक्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; नियम न पाळल्यास ₹1000 दंड पुसद तालुक्यात रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून (दि.२५ एप्रिल )मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. यापुढे कुठेही प्रवास करताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेटशिवाय वाहन चालवताना आढळल्यास संबंधित चालकावर ₹1000 दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरी सर्व नागरिकांनी या नियमाची नोंद घेऊन काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.1