चिपळूण शहरातील महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण शहरातील महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत चिपळूण शहरातील अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. माजी सभापती पूजाताई निकम यांनी संपर्क कार्यालयात सर्व नवप्रवेशितांचे स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यास या प्रवेशाचा निश्चितच फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. रहिमत जबले यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रवेश सोहळा पार पडला. शहर महिला अध्यक्षा आदिती देशपांडे यांनी प्रवेशकर्त्या महिलांचे स्वागत करून पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनीषा जोगले, नेत्रा जोगले, दीप्ती भुवड, सेजल जोगले, ममता शेडगे, अनिता गुढेकर, शुभांगी घाडगे, सुहासिनी शेडगे, अकीला शहा, फरहाना शेख, रईसा कास्कर, रिजवाना सय्यद, फातिमा झारे, रुबिना कास्कर, चंद्रभागा घडशी, प्रांजली शीतप व नम्रता भुवड यांनी पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम, नगरसेविका शहनाज वांगडे, महिला प्रदेश प्रतिनिधी दिशा दाभोळकर, महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, शहराध्यक्ष आदिती देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हा प्रवेश केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

- Post by Nityanand More1
- विक्रम शिंदे /भोर दि.२१ येत्या दिनांक १ मे पासून जनगणना मोहीम सुरू होतं आहे.यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.1
- पिंपरी चिंचवड :- गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई ठरली आहे... एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते. अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत... #पिंपरीचिंचवडपोलीस #सायबरगुन्हा #मकोका #सायबरफसवणूक #क्रिप्टोकरन्सी #USDT #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #फसवणूकप्रकरण #शेअरमार्केटस्कॅम #आर्थिकगुन्हे #महाराष्ट्रपोलीस #मोठीकारवाई #न्यायालयआदेश #PimpriChinchwadPolice #CyberCrime #MCOCA #CyberFraud #Cryptocurrency #USDT #FinancialFraud #PoliceAction #ScamAlert #StockMarketScam #OrganizedCrime #MaharashtraPolice #BigAction #CourtOrder1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- BJP पक्षाचे महाजन यांनी मोर्चा काढला होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन लोकांना त्रास झाला. त्यातील महिलेने वैतागून महाजन ला चांगलेच सुनावले आणी इथून निघून जायला सांगितले.1
- भोर येथे व्यापारी संकुल आणि जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार संग्राम थोपटे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न विक्रम शिंदे /भोर दि.२१ भोर शहरातील एस.टी.बस स्टॅन्ड समोरील उभारण्यात आलेले भव्य श्री.छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल रक्कम रु.८ कोटी ८३ लाख व रामबाग येथे बांधण्यात आलेला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव बांधणे रक्कम रु.३ कोटी १५ लाख निधीतून भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या या विकास कामांचे उदघाट्न आज दि.२१ माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे आदी मान्यवर उपस्थित होते. भोर शहराच्या निसर्गरम्य सौंदर्यात व वैभवात भर घालणाऱ्या व भोर नगरपरिषदेच्या आर्थिक विकासाला चालना देत भोर शहरातील भव्य इमारतींचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री.शेखरजी वढणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.स्वरूपा थोपटे, सदस्य श्री.पोपटराव सुके, भोर पंचायत समितीचे मा.सभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालूका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रविंद्र कंक, राजगड तालूका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, भोर पंचायत समितीचे सदस्य श्री.रोहनजी बाठे, श्री.माऊली पांगारे, सौ.सुषमा चव्हाण, सौ.गिता आंबवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री. प्रवीण शिंदे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.सुभाष कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, मा.नगराध्यक्ष श्री.तात्यासो सागळे, मा.उपनगराध्यक्ष श्री.सचिन हर्णस्कर, श्री.संजयजी जगताप, श्री.गणेश पवार तसेच श्री.बंडूशेठ गुजराथी, श्री.सचिन मांडके, श्री.प्रमोद कुलकर्णी, श्री.नारायण जाधव यांच्यासह भोर नगरपरिषदेचे सर्व आजी - माजी नगरसेवक, भोर शहरातील व्यापारी वर्ग, भोर शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1