Shuru
Apke Nagar Ki App…
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी नांदेडमध्ये आगामी ९ ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयाला अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संघटनांकडून विरोध केला जात असून, या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातींमधील नागरिकांना एकत्रित करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.
Mohammad Rafikh
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी नांदेडमध्ये आगामी ९ ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयाला अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संघटनांकडून विरोध केला जात असून, या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातींमधील नागरिकांना एकत्रित करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.
More news from Maharashtra and nearby areas
- नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.1
- राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी नांदेडमध्ये आगामी ९ ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयाला अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संघटनांकडून विरोध केला जात असून, या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातींमधील नागरिकांना एकत्रित करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.1
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे विजय मोर्चा काढण्यात आला. हा विजय मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथील मुस्लिम समाज, ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीच्या वतीने देगलूर येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जाहूर येथील कब्रस्तानावरील सर्व अतिक्रमण हटवून त्याची हद्द कायम करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जाहूर येथील ग्रामस्थ आणि कब्रिस्तान कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. प्रशासनाने कब्रस्तानाची हद्द निश्चित करावी आणि तेथील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.2
- जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त 'एक झाड विठ्ठलाचे' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आखाडा बाळापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशभाऊ गोयंका यांच्या वतीने टिगार्ड भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास राजेंद्र प्रसाद अग्रवाल, अरुण कन्नावार, संतोष सापळीकर, किशोर सिंह बयास, प्रा. ओमप्रकाश बोंढारे, डॉ. अरुण सुर्यवंशी, शिवराज स्वामी, नामदेव बोंढारे, विजय कदम, माधवराव काळे, बालुसिंह ठाकुर, दशरथ पेंढारकर आणि मधुकर चेटप आदींसह पर्यावरण मित्र मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.1
- विभागीय आयुक्त झाल्यानंतर नांदेडमध्ये पहिला दौरा करण्यात आला असून, या वेळी विविध विषयांचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान पाऊस, कर्ज, कर्जमाफी आणि पेरणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तलाठी, बीडीओ, तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही बैठक घेण्यात आली आहे.2