logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

10 चे नंतर वाद्य वाजवले तर साउंड सिस्टिम चालक, मंगल कार्यालय मालक तसेच आयोजकावर 10 चे नंतर वाद्य वाजवले तर साउंड सिस्टिम चालक, मंगल कार्यालय मालक तसेच आयोजकावर होणार गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे आदेशाने राहुरी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी तालुक्यातील साउंड सिस्टिम,चालक व मंगल कार्यालय यांची आज दिनांक 11/05/2026 रोजी मिटिंग घेतली. त्यामध्ये रात्री 10/00 चे नंतर कोणतेही फोटोग्राफी /व्हिडिओ ग्राफी तसेच वाद्य वाजवले तर साउंड सिस्टिम,चालक मालक, मंगल कार्यालय मालक व ग्राहकांवर /आयोजकावर द्वनी प्रदूषण कायदा 2002 अन्वये गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

1 hr ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
Rahuri, Ahmednagar•
1 hr ago
26486007-6975-4ca4-810f-422ca90385a3

10 चे नंतर वाद्य वाजवले तर साउंड सिस्टिम चालक, मंगल कार्यालय मालक तसेच आयोजकावर 10 चे नंतर वाद्य वाजवले तर साउंड सिस्टिम चालक, मंगल कार्यालय मालक तसेच आयोजकावर होणार गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे आदेशाने राहुरी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी तालुक्यातील साउंड सिस्टिम,चालक व मंगल कार्यालय यांची आज दिनांक 11/05/2026 रोजी मिटिंग घेतली. त्यामध्ये रात्री 10/00 चे नंतर कोणतेही फोटोग्राफी /व्हिडिओ ग्राफी तसेच वाद्य वाजवले तर साउंड सिस्टिम,चालक मालक, मंगल कार्यालय मालक व ग्राहकांवर /आयोजकावर द्वनी प्रदूषण कायदा 2002 अन्वये गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।
    1
    बिहार के कटिहार रेलवे स्टेशन पर ट्रेन चढ़ने के दौरान एक महिला का फीसला पैर
चलती ट्रेन में चढ़ने के दौरान महिला का संतुलन बिगड़ा और वह नीचे गिर गई। लेकिन मौके पर मौजूद RPF जवान ने अपनी बहादुरी और सूझबूझ से महिला की जान बचा ली। पूरी घटना CCTV में कैद हो गई और अब वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
    1
    नाशिक;आयटी कंपनी धर्मांतर प्रकरण : निदा खानला न्यायालयीन कोठडी
आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित निदा एजाज खान हिला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. एसआयटीकडून कसून चौकशी झाल्यानंतर सोमवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगीचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणातील दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचा ताबाही एसआयटी घेणार असून तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तसेच १७१ लिंक, आर्थिक व्यवहार आणि कट रचल्याच्या आरोपांचा तपास अधिक गतीने सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नाशिक महानगरपालिकेने प्रहार दिव्यांग संघटनेसोबतची पूर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द केली. मनपा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतप्त दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांत मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
    1
    नाशिक महानगरपालिकेने प्रहार दिव्यांग संघटनेसोबतची पूर्वनियोजित बैठक ऐनवेळी रद्द केली. मनपा अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतप्त दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांत मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश* अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश *रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!* *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288* *Like.... share.... subscribe ✍️*
    1
    अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश*
अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश
*रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!*
*बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288*
*Like.... share.... subscribe ✍️*
    user_ADIL KHAN
    ADIL KHAN
    Local News Reporter Badnapur, Jalna•
    27 min ago
  • पुणे येथील माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांनी तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यांनी जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार आणि माहिती दडपशाही केल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
    1
    पुणे येथील माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांनी तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यांनी जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार आणि माहिती दडपशाही केल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी 'हर हर मोदी, घरघर मोदी' असे म्हणत सर्वांना चकित केले. त्यांच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
    1
    काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी 'हर हर मोदी, घरघर मोदी' असे म्हणत सर्वांना चकित केले. त्यांच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर प्रशासनाला बदनाम करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत समोर आले की व्हिडिओतील महिला माठ विक्रेती नसून भिक्षेकरी होती आणि तिचा गैरवापर करण्यात आला.
    2
    छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर प्रशासनाला बदनाम करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत समोर आले की व्हिडिओतील महिला माठ विक्रेती नसून भिक्षेकरी होती आणि तिचा गैरवापर करण्यात आला.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
    1
    नाशिक:अॅसिड हल्ला प्रकरण उघड; पोलीस मित्रासह दोघांना अटक
येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा पोलिसांनी उलगडा केला आहे. शेतवस्तीवरील घराच्या गच्चीवर झोपलेल्या दाम्पत्याच्या अंगावर अॅसिड टाकून गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे यांना अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तपासादरम्यान संशयित मोरे पोलिसांसोबत राहून दिशाभूल करत होता. मात्र गोपनीय चौकशी आणि हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.