Shuru
Apke Nagar Ki App…
बुलढाणा अर्बन बँक मानोरा प्रकरण
SURYA MARATHI NEWS
बुलढाणा अर्बन बँक मानोरा प्रकरण
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बुलढाणा अर्बन बँक मानोरा प्रकरण1
- https://youtube.com/shorts/E561qp6BGTc?si=NAhvN9f-dxL6ekTu ✨ गोडी तिळाची… 💛 नाती माणसांची… 🪁 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा1
- कार दुभाजकावर आदळली; चालकासह दोघे सुखरूप ; थरारक व्हिडीओ खामगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळून उलटल्याची घटना मंगळवारी दुपारी अकोला बायपासजवळ घडलीं. या अपघातात कारमधील दोघेही सुखरूप बचावले असून, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. खामगाव येथील दोघे कार (क्रमांक एम. एच. २८ बीके ६६७९) ने अकोल्याहून खामगावकडे येत होते. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.3
- Post by Peoples News 241
- जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदुरुदयसमार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे वास्तव वारंवार समोर येत असून त्यावर अद्याप पावतो कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या कुणाच्या दबावा खातर करत नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे? आता याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचारी डॉक्टर सचिन भायकर यावरती कारवाई केल्याशिवाय आता जनता शांत बसणार नाही एवढं नक्की. जनतेचा पैसा आहे आम्ही फुकट वाया जाऊ देणार नाही.2
- जिल्हा परिषद शाळा अंधारी या ठिकाणी अस्वच्छता अभाव1
- सिकलसेल ॲनिमिया जनजागृती अभियानाला सर्वांनी सहकार्य करावे नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांचे आवाहन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे महाराष्ट्र राज्य अंतर्गत सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती अभियान दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे. या अभियानांतर्गत आशा सेविका, आरोग्य सेवक व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेल ॲनिमिया या अनुवंशिक रक्तविकाराबाबत माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी तसेच सुचविण्यात आलेल्या तपासण्या सकारात्मक दृष्टीकोनातून करून घ्याव्यात, असे नगराध्यक्षांनी सांगितले. सिकलसेल ॲनिमिया हा आजार वेळेवर निदान व योग्य उपचार न झाल्यास हळूहळू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तसेच हा आजार पुढील पिढीसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराचे वेळेवर निदान होणे व उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्वी कसे सजग राहावे याबाबत समुपदेशन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपला समाज अधिक सजग, सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. अर्चना अरुणभाऊ अडसड रोठे (अक्का) यांनी केले आहे.1
- https://youtu.be/GJxsuoCm5jQ?si=adk0RVykFurL6EaL 🚨 भ्रष्टाचारावर जनतेचा दबाव! 📌 १५ फेब्रुवारीपर्यंत सक्त वसुली न झाल्यास पुन्हा आंदोलन1