logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ

1 hr ago
user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
1 hr ago

कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंटयाल, माजी आमदार विलासबापू खरात, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश चिटणीस राहुल लोणीकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन दि. १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
    1
    भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक;

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी
जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा..

भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक;
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी
जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा..
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंटयाल, माजी आमदार विलासबापू खरात, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश चिटणीस राहुल लोणीकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन
दि. १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आमदार बबनराव लोणीकर एका सभेत म्हणाले आपण सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलू दानवे साहेब ला राज्यपाल करावे
    1
    आमदार बबनराव लोणीकर एका सभेत म्हणाले आपण सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलू दानवे साहेब ला राज्यपाल करावे
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.. जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
    1
    जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..
चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जात पडताळणीच्या अन्यायाविरोधात कोळी समाज आक्रमक; समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध प्रकरणांमध्ये जात पडताळणी करताना अन्याय होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर येथे समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समिती कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
    1
    जात पडताळणीच्या अन्यायाविरोधात कोळी समाज आक्रमक; समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमात बांधवांनी जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
विविध प्रकरणांमध्ये जात पडताळणी करताना अन्याय होत असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर येथे समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास समिती कार्यालयावर टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    31 min ago
  • इम्तियाज जलील साहब के जन्मदिन पर सिल्लोड के युवाओं ने की समाज सेवा, मरीजों को बांटे फल AQS NEWS सिल्लोड: पूर्व सांसद इम्तियाज जलील के जन्मदिन पर सरकारी अस्पताल में मरीजों को बांटे गए फल | AQS NEWS #Sillod #ImtiazJaleel #AIMIM #SillodNews #AQSNews #SillodYouth #HospitalService #MaharashtraNews #AIMIMMaharashtra #SocialService #SillodCity #NewsUpdate #anisqureshisilood
    1
    इम्तियाज जलील साहब के जन्मदिन पर सिल्लोड के युवाओं ने की समाज सेवा, मरीजों को बांटे फल AQS NEWS 

सिल्लोड: पूर्व सांसद इम्तियाज जलील के जन्मदिन पर सरकारी अस्पताल में मरीजों को बांटे गए फल | AQS NEWS
#Sillod #ImtiazJaleel #AIMIM #SillodNews #AQSNews #SillodYouth #HospitalService #MaharashtraNews #AIMIMMaharashtra #SocialService #SillodCity #NewsUpdate #anisqureshisilood
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    53 min ago
  • जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.. जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.. चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
    1
    जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
जालना बसस्थानकातील पोलीस चौकीला कुलूप; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..
चोऱ्या, दारू-गांजाच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर; पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ
    1
    कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ
कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; अटकेने बांधकाम कामगार विभागात खळबळ
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.