logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ना गाडी, ना बंगला, बसने फिरणारे ११ टर्म आमदार Ganpatrao Deshmukh | महाराष्ट्रभर बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत कित्त्येकदा त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं कि ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना एसटीचा प्रवास फ्री आहे. त्यांनी रिटायर होईपर्यंत कधी गाडी घेतली नाही, बंगला बांधला नाही, बायकोने महाराष्ट्रभर बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत कित्त्येकदा त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं कि ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना डब्यात दिलेली भाजी भाकरीच खाल्ली, त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला. ते एकाच मतदारसंघातुन ११ वेळेस निवडून आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. भ्रष्टाचार केला नाही आणि करूही दिला नाही. काटकसर करण्याचा स्वभाव असा कि मंत्री झाल्यावर मंत्रालयातली रद्दी विकून ते पैसे सरकारी खात्यात जमा होतील याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. त्यांच्या याच इमेजमुळे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं 'चालत-बोलते विद्यापीठ' म्हणलं जायचं. गणपतरावांच्या साधेपणाचे सगळे किस्से जाणून घ्या, या व्हिडिओमधून.

1 hr ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
1 hr ago

ना गाडी, ना बंगला, बसने फिरणारे ११ टर्म आमदार Ganpatrao Deshmukh | महाराष्ट्रभर बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत कित्त्येकदा त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं कि ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना एसटीचा प्रवास फ्री आहे. त्यांनी रिटायर होईपर्यंत कधी गाडी घेतली नाही, बंगला बांधला नाही, बायकोने महाराष्ट्रभर बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत कित्त्येकदा त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं कि ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना डब्यात दिलेली भाजी भाकरीच खाल्ली, त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला. ते एकाच मतदारसंघातुन ११ वेळेस निवडून आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. भ्रष्टाचार केला नाही आणि करूही दिला नाही. काटकसर करण्याचा स्वभाव असा कि मंत्री झाल्यावर मंत्रालयातली रद्दी विकून ते पैसे सरकारी खात्यात जमा होतील याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. त्यांच्या याच इमेजमुळे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं 'चालत-बोलते विद्यापीठ' म्हणलं जायचं. गणपतरावांच्या साधेपणाचे सगळे किस्से जाणून घ्या, या व्हिडिओमधून.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एसटीचा प्रवास फ्री आहे. त्यांनी रिटायर होईपर्यंत कधी गाडी घेतली नाही, बंगला बांधला नाही, बायकोने महाराष्ट्रभर बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत कित्त्येकदा त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं कि ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना डब्यात दिलेली भाजी भाकरीच खाल्ली, त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला. ते एकाच मतदारसंघातुन ११ वेळेस निवडून आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. भ्रष्टाचार केला नाही आणि करूही दिला नाही. काटकसर करण्याचा स्वभाव असा कि मंत्री झाल्यावर मंत्रालयातली रद्दी विकून ते पैसे सरकारी खात्यात जमा होतील याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. त्यांच्या याच इमेजमुळे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं 'चालत-बोलते विद्यापीठ' म्हणलं जायचं. गणपतरावांच्या साधेपणाचे सगळे किस्से जाणून घ्या, या व्हिडिओमधून.
    1
    एसटीचा प्रवास फ्री आहे. त्यांनी रिटायर होईपर्यंत कधी गाडी घेतली नाही, बंगला बांधला नाही, बायकोने महाराष्ट्रभर बसने फिरणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव फेमस आहे. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या गाडीत कित्त्येकदा त्यांना कंडक्टरला पटवून द्यावं लागायचं कि ते खरंच आमदार आहेत आणि त्यांना डब्यात दिलेली भाजी भाकरीच खाल्ली, त्यांच्या याच साधेपणाने त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड केला. ते एकाच मतदारसंघातुन ११ वेळेस निवडून आले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. भ्रष्टाचार केला नाही आणि करूही दिला नाही. काटकसर करण्याचा स्वभाव असा कि मंत्री झाल्यावर मंत्रालयातली रद्दी विकून ते पैसे सरकारी खात्यात जमा होतील याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. त्यांच्या याच इमेजमुळे त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं 'चालत-बोलते विद्यापीठ' म्हणलं जायचं. गणपतरावांच्या साधेपणाचे सगळे किस्से जाणून घ्या, या व्हिडिओमधून.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! 🎥 Capturing Traditions with Cinematic Feel 📸 Memories That Last Forever #अक्षदा #शुभविवाह #MarathiWedding #AkshadaCeremony #WeddingMoments #TraditionalWedding #WeddingReels #BrideGroom #CinematicVideo #WeddingShoot #MarathiCulture #IndianWedding #TrendingReels #InstaWedding #WeddingVibes #CinematicAdiii #ViralReels #LoveAndBlessings #WeddingPhotography #ReelKaroFeelKaro
    1
    शुभविवाहाच्या मंगल क्षणी अक्षदा समारंभ… 
आशीर्वाद, प्रेम आणि आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण खास! 
🎥 Capturing Traditions with Cinematic Feel
📸 Memories That Last Forever
#अक्षदा #शुभविवाह #MarathiWedding #AkshadaCeremony #WeddingMoments #TraditionalWedding #WeddingReels #BrideGroom #CinematicVideo #WeddingShoot #MarathiCulture #IndianWedding #TrendingReels #InstaWedding #WeddingVibes #CinematicAdiii #ViralReels #LoveAndBlessings #WeddingPhotography #ReelKaroFeelKaro
    user_Cinematic. adiii
    Cinematic. adiii
    Video editing service हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    2
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वाशीम प्रतिनिधी. अनंता घुगे दिनांक 03 मे 2026 वाशीम शहरातील उड्डाणपुलालगतचे सर्व्हिस रोड बंद असल्यामुळे शहरात वारंवार ट्रॅफिक जॅमची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पुसद नाका पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वेळा वाहनांच्या रांगा 30 मिनिटांहून अधिक काळ जागीच उभ्या राहत असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गर्दीमुळे मोठ्या वाहनांकडून मोटारसायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक यांना चिरडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच शाळकरी मुलं आणि परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी या ट्रॅफिकमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, या ट्रॅफिक जॅममध्ये रुग्णवाहिका अडकण्याच्या घटनाही समोर येत असून, तात्काळ सेवा देणारी वाहने वेळेवर पोहोचू शकत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय, ट्रॅफिकमध्ये वाहनधारकांमध्ये अनेकदा वादावादी व चकमकी होत असल्याचेही दिसून येत आहे. ही परिस्थिती पुढे जाऊन गंभीर किंवा विकृत घटनांमध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे उड्डाणपुलाचे सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करण्याची, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, उड्डाणपुलावर लाईट व लॅम्प बसवण्याची तसेच पुसद नाका परिसरात अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    वाशीम प्रतिनिधी.     अनंता घुगे दिनांक 03 मे 2026
वाशीम शहरातील उड्डाणपुलालगतचे सर्व्हिस रोड बंद असल्यामुळे शहरात वारंवार ट्रॅफिक जॅमची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पुसद नाका पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
या ठिकाणी वाहतूक पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वेळा वाहनांच्या रांगा 30 मिनिटांहून अधिक काळ जागीच उभ्या राहत असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या गर्दीमुळे मोठ्या वाहनांकडून मोटारसायकलस्वार, पायदळ चालणारे नागरिक यांना चिरडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
तसेच शाळकरी मुलं आणि परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी या ट्रॅफिकमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, या ट्रॅफिक जॅममध्ये रुग्णवाहिका अडकण्याच्या घटनाही समोर येत असून, तात्काळ सेवा देणारी वाहने वेळेवर पोहोचू शकत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
याशिवाय, ट्रॅफिकमध्ये वाहनधारकांमध्ये अनेकदा वादावादी व चकमकी होत असल्याचेही दिसून येत आहे. ही परिस्थिती पुढे जाऊन गंभीर किंवा विकृत घटनांमध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे उड्डाणपुलाचे सर्व्हिस रोड तात्काळ सुरू करण्याची, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, उड्डाणपुलावर लाईट व लॅम्प बसवण्याची तसेच पुसद नाका परिसरात अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मात्र, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_अनंता  लक्ष्मण घुगे
    अनंता लक्ष्मण घुगे
    Photographer वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून १ मे महाराष्ट्र दिनी दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार हा घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना प्रदान करण्यात आला. अमरावती येथे एका कार्यक्रमात पेटेवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
    1
    महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून १ मे महाराष्ट्र दिनी दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार हा घाटंजी तालुक्यातील पारवा सबस्टेशनचे यंञ चालक धनराज पेटेवार यांना प्रदान करण्यात आला. अमरावती येथे एका कार्यक्रमात पेटेवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    11 hrs ago
  • शुभविवाहाच्या सुंदर क्षणांना खास बनवत आहोत आकर्षक कार डेकोरेशनसोबत! लग्नाची शान वाढवणारी प्रत्येक सजावट प्रेमाने तयार केलेली… 📸 Cinematic Wedding Vibes 🎥 Capturing Every Emotion #शुभविवाह #WeddingCarDecoration #MarathiWedding #WeddingVibes #BrideEntry #GroomEntry #WeddingReels #CinematicVideo #CarDecoration #IndianWedding #WeddingShoot #MarathiCulture #TrendingReels #InstaWedding #WeddingInspiration #LuxuryDecoration #WeddingPhotography #CinematicAdiii #ReelKaroFeelKaro #ViralReels
    1
    शुभविवाहाच्या सुंदर क्षणांना खास बनवत आहोत आकर्षक कार डेकोरेशनसोबत! 
लग्नाची शान वाढवणारी प्रत्येक सजावट प्रेमाने तयार केलेली… 
📸 Cinematic Wedding Vibes
🎥 Capturing Every Emotion
#शुभविवाह #WeddingCarDecoration #MarathiWedding #WeddingVibes #BrideEntry #GroomEntry #WeddingReels #CinematicVideo #CarDecoration #IndianWedding #WeddingShoot #MarathiCulture #TrendingReels #InstaWedding #WeddingInspiration #LuxuryDecoration #WeddingPhotography #CinematicAdiii #ReelKaroFeelKaro #ViralReels
    user_Cinematic. adiii
    Cinematic. adiii
    Video editing service हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.