logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धूप कितनी भी तेज हो, किसान का हौसला उससे भी ज्यादा मजबूत होता है… “धूप कितनी भी तेज हो, किसान का हौसला उससे भी ज्यादा मजबूत होता है… 25/4/2026 — भीषण गर्मी में मक्का निकालते हुए 🌽☀️” बॅनर मध्ये बनवून दे गाव. मोरबा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार

16 hrs ago
user_पृथ्वीराज जेमा वळवी
पृथ्वीराज जेमा वळवी
अक्कलकुवा, नंदुरबार, महाराष्ट्र•
16 hrs ago
4a1034bc-4abf-4d2f-8c68-b6d38a96ed56

धूप कितनी भी तेज हो, किसान का हौसला उससे भी ज्यादा मजबूत होता है… “धूप कितनी भी तेज हो, किसान का हौसला उससे भी ज्यादा मजबूत होता है… 25/4/2026 — भीषण गर्मी में मक्का निकालते हुए 🌽☀️” बॅनर मध्ये बनवून दे गाव. मोरबा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळे ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अवधान टोल प्लाजावर प्रस्तावित कर्मचारी कपातीविरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन निविदा प्रक्रियेमुळे तब्बल 70 कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याने त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे.
    1
    धुळे ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अवधान टोल प्लाजावर प्रस्तावित कर्मचारी कपातीविरोधात कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवीन निविदा प्रक्रियेमुळे तब्बल 70 कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याने त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*
    1
    *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो।
    1
    बिहार रघुनाथपुर थाना के दरोगा और महिला सिपाही का वायरल वीडियो।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • त्र्यंबकेश्वरमध्ये जलदिंडींचा जल्लोष; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या शुभारंभानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला. कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. शहरातून पालखी व जलदिंडी काढत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
    1
    त्र्यंबकेश्वरमध्ये जलदिंडींचा जल्लोष; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा उत्साहात शुभारंभ
‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या शुभारंभानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडींचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश देण्यात आला. कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. शहरातून पालखी व जलदिंडी काढत लोकसहभागातून जलसंवर्धनाचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
    1
    पाचोऱ्यात उघड्या वर दारू पिणे पडलं महागात पोलिसाची धडक कार्यवाही
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    20 hrs ago
  • ​येवला: शहरात क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या 'जैन प्रीमियर लीग' (JPL) च्या चौथ्या पर्वाचा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. २४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण आहे. ​या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा युवा मंचाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी समदडीया यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. ​स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये: ​कालावधी: तीन दिवसीय क्रिकेट महोत्सव (२४-२६ एप्रिल). ​उत्साह: येवला आणि परिसरातील क्रीडाप्रेमींची मैदानावर मोठी गर्दी. ​सहकार्य: समीर समदडीया व मित्र परिवाराचे नियोजनबद्ध आयोजन. ​या स्पर्धेमुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "मैदानातील चुरस आणि खिलाडूवृत्ती हीच या लीगची खरी ओळख आहे," अशा शब्दांत समीर समदडीया यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
    1
    ​येवला: शहरात क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या 'जैन प्रीमियर लीग' (JPL) च्या चौथ्या पर्वाचा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. २४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून, संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण आहे.
​या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा युवा मंचाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी समदडीया यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
​स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये:
​कालावधी: तीन दिवसीय क्रिकेट महोत्सव (२४-२६ एप्रिल).
​उत्साह: येवला आणि परिसरातील क्रीडाप्रेमींची मैदानावर मोठी गर्दी.
​सहकार्य: समीर समदडीया व मित्र परिवाराचे नियोजनबद्ध आयोजन.
​या स्पर्धेमुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "मैदानातील चुरस आणि खिलाडूवृत्ती हीच या लीगची खरी ओळख आहे," अशा शब्दांत समीर समदडीया यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली
    1
    प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ समीर थेरे  यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर येथे डॉ सतिश जांबुळे यांनी HPV व्हॅस्किनेशन कॅप आयोजित करुन लाभार्थी यांना लस देण्यात आली यावेळी आरोग्य सहाय्यक नितीन पदलमवार गट प्रवधक विना पाचभाई  अश्विनी बरडे आरोग्य कर्मचारी कल्पना थुल प्रविण आस्वले आरोग्य सहाय्यिका किणाके ताई रोशनी बागडे आणि आशा स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • रघुनाथपुर थाना के SI का कथित अश्लील वीडियो वायरल, मचा हड़कंप
    1
    रघुनाथपुर थाना के SI का कथित अश्लील वीडियो वायरल, मचा हड़कंप
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जलयात्रेतून समाज एकत्र येणार; जलसंवर्धनाचा संदेश बळकट – मुख्यमंत्री “नद्यांना जसे परस्परांशी जोडले जाते, तसेच ही जलयात्रा लोकमानस, समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्याचे कार्य करणार आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या यात्रेतून जलसंवर्धनाबाबत जनजागृती, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, महिला सक्षमीकरणाला चालना आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनर्जीवन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    1
    जलयात्रेतून समाज एकत्र येणार; जलसंवर्धनाचा संदेश बळकट – मुख्यमंत्री
“नद्यांना जसे परस्परांशी जोडले जाते, तसेच ही जलयात्रा लोकमानस, समाज आणि संस्कृतीला एकत्र आणण्याचे कार्य करणार आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या यात्रेतून जलसंवर्धनाबाबत जनजागृती, पाणी बचतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, महिला सक्षमीकरणाला चालना आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे पुनर्जीवन साध्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.