Shuru
Apke Nagar Ki App…
😍😍💃😀💯🌅💚 संगीता साहू के वीडियो पोस्ट वीडियो शायरी शायरी वीडियो सागर मध्य प्रदेश
Sangita Sahu vlog
😍😍💃😀💯🌅💚 संगीता साहू के वीडियो पोस्ट वीडियो शायरी शायरी वीडियो सागर मध्य प्रदेश
More news from महाराष्ट्र and nearby areas
- साहेब आमच्या गावची दारू बंद करा दहेगाव च्या महिलांची वडकी पोलीस ठाण्यावर धडक1
- माझ्या गावा मधे मागील 3 वर्षा पासून जल जीवन मिशन चे काम सुरु आहेत, आमच्या गावा मधे पाणी म्हणजे भीषण टंचाई, आणि आता पासूनच गावात पाणी टंचाई भासु लागली आहेत, तरी पण 3 वर्षा पासून जल जीवन मिशनचे कामे पूर्ण झाले नाही, आमच्या गावा मधे, जलजीवन मिशन अंतर्गत होणारा काम या साठी गावातील सिमेंट रस्ता फोडण्यात आले, आणि मदातून ही रस्ता फोडल्या मुळे गावातील लोकांना खूप त्रास होत आहेत, या रस्त्या मुळे गावातील लहान मुले वृद्ध व्यक्ती, किंवा दोन चाकी चार चाकी वाहतूक करता येत नाही आहेत, त्यामुळे अबघात गावांत वाढलं आहेत, तरी पण प्रशाहन किव्हा पुसागोंदी ग्रामपंचायत झोपलेले आहेत, यांना वारंवार तक्रार लेखी च्या स्वरूपात आणि तोंडी च्या स्वरूपात तक्रार करूनही ही लोक दखल घेत नाही आहेत, या मुळे गावातील सामान्य जनता त्रस्त आहेत, आमच्या गावातील अस्वछता मोट्या प्रमाणात दिसून येत आहेत तरीही स्थानिक पातळीवरी यंत्रणा या साठी काहीही ठोस पाऊल उचलतानी दिसत नाही, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना असून सुद्धा गाव वारे वरती सोडले आहेत,1
- गो तस्करी थांबविण्यासाठी गोरक्षक कसे प्रयत्न करतात ते बघा...1
- घाटंजी नगर परीषदेच्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवड घोषीत करण्यात आली यामध्ये बहुमतात असलेल्या भाजपानं पाचही सभापतीपदावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. बहुमताअभावी कॉंग्रेसला सभापतीपदांपासुन दूर राहावं लागलं.1
- ऐतिहासिक शंकर पटाला दुसऱ्या दिवशी नागरिकांचा व पट शौकिनांचा भरघोस प्रतिसाद चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल कृषक मंडळांनी केली नाराजी व्यक्त व निषेध तळेगाव दशासर येथील ऐतिहासिक व १५१ वर्षांची परंपरा असलेला शंकर पट दुसऱ्या दिवशीही नागरिक व पटशौकिनांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजलेला दिसून आला. दुसऱ्या दिवशी एक दाणी पटाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले असून दिवसभर अनेक जोड्या पटावर धावल्या. शंकर पटाच्या पहिल्या दिवशी कृषक सुधार मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात नियोजनाबाबत चर्चा सुरू असल्यामुळे सुमारे दोन तास पट बंद ठेवण्यात आला होता. मात्र चर्चा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने पट सुरू करण्यात आला व त्यानंतर कोणताही अडथळा न येता खेळ सुरळीत पार पडला. दरम्यान, सदर दोन तासांच्या विश्रांतीदरम्यान पट बंद असल्याबाबत सत्यता न तपासता काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. त्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरविण्यात आल्या. या प्रकाराबाबत कृषक सुधार मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रसार माध्यमांचा जाहीर निषेध नोंदविला आहे. कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी सत्यता तपासणे ही पत्रकारितेची जबाबदारी असून चुकीच्या बातम्या पसरविणे हे अयोग्य असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. याउलट, सिटी न्यूजने ऐतिहासिक शंकर पटाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देत शेतकऱ्यांच्या या पारंपरिक खेळाचे सुंदर व सत्याधारित वार्तांकन केले. याबद्दल कृषक सुधार मंडळाच्या वतीने सिटी न्यूजचे आभार मानण्यात आले आहेत. १५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शंकर पटामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक, पटशौकिन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- मननिया.चामोर्शी तालुका अध्याक्ष प्रमोद भगत आणि माझी जिला परिषद सदस्य लोगो को संबोधित करते हुए.1

- सभागृहांच्या इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदण्यात येणा-या कॉलमच्या खड्ड्यामध्ये शिवलिंग,नंदी आणि शिवपिंड सापडल्याची आश्चर्यकारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमध्ये उघडकीस आली आहे.शिवलिंग नंदी आणि शिवपिंडाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एक्क गर्दी केली होती.1
- मानोरा : मुबई सह राज्यातील बहुतांश महानगरपालिका निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि दणदणीत विजयाचा आनंद मानोरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिग्रस रोडवरील झेंडा चौक येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. या विजयी उत्सवात भारतीय जनता पार्टीचे मानोरा तालुका अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले,मनोज खडसे, महादेवराव ठाकरे, डॉ अरविंद यावलकर, डॉ भास्कर धामणीकर, डॉ. सुहाष देशमुख, सौरभ राठोड, गिरीश तापडिया, मित्तल धोटे, राम देशमुख, निशांत ठाकूर, अतुल राऊत, गोपाल राठोड, गजानन भोरकडे यांच्यासह पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. आगामी काळात जनसेवेचा हा वारसा असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी महादेवराव ठाकरे, मनोज खडसे या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.3