धनज येथे मोफत महा आरोग्य शिबिर जनसेवा हीच ईश्वर सेवा साहेबराव कांबळे उमरखेड तालुक्यातील धनज येथे विभागाचे लोकनेते स्वर्गीय डॉ.दशरथरावजी वानखेडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व जनतेच्या हितार्थ राहुल वानखेडे जयपाल सिंग मुंडा बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आले शिबिराचे उद्घाटन श्री साहेबरावजी कांबळे साहेब सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन केले तो रिबीन कापून शिबिराचे उद्घाटन केले व आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा परमेश्वराच्या नंतर डॉक्टर्स हे जीव वाचवणारे परमेश्वर आहेत असे म्हणून सर्व डॉक्टरांचे साहेबराव कांबळे यांनी आभार मानले व आरोग्य शिबिराला सुरुवात झाली .शिबिरामध्ये नेत्र रोग तपासणी करण्यात आली, पोटविकार,जनरल तपासण्या मोफत करण्यात आल्या व औषध उपचार मोफत करण्यात आले.शिबिराला डॉ.प्रफुल वानखेडे,डॉ.मंगेश सुरोशे,नागेश कदम(नेत्र चिकित्सक),व स्पंदन ब्लड बँक मार्फत विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आले,शिबिराचा लाभ २७९ रुग्णांनी व १४६ विद्यार्थ्यांनी घेतला.या शिबिराचे नीयोजन राहुल दशरथराव वानखेडे आणि जयपालशिंग मुंडा सेवाभावी संस्था धनज यांनी केले होते. शिबिर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनज येथे ठेवण्यात आले त्या प्रसंगी गावातील मा.सरपंच हनवंतराव भडंगे, मा.सरपंच चरण डोंगरे, मा.सरपंच दत्तप्रसाद जाधव,सोसायटी अध्यक्ष मा.सरपंच प्रकाश आमले पत्रकार ज्ञानेश्वर राठोड,सरपंच देवानंद पाचपुते,शाळा समिती अध्यक्ष अशोकराव गुहाडे,ॲड. मजहर देशमुख, ग्रा.प.सदस्य कानिफनाथ गुहाडे,तंटामुक्ती अध्यक्ष राघोजी गायकवाड . फिरोज खान ,विनोद राठोड, जगदेवराव व्यवहारे, नामदेव बोंबले,तातेराव भडंगे,अमोल जोगदंडे,जगदेवराव व्यवहारे,गजानन राठोड,डॉ. नामदेव महाजन ,आशिष डोगंरे, दुर्गेश वाळले,विठ्ठल ठाकरे,शाळेचे मुख्याध्यापक राजेश जोशी व शिक्षक वृंद आणि जयपालसिंग मुंडा बहुउद्देशीय संस्था धनजचे पदाधिकारी कैलास ग्यानबा बोंबले अध्यक्ष, सुरेश देमाजी गुव्हाडे उपाध्यक्ष , जयराम नागेश्वर कऱ्हाळे सचिव, व सदस्य हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जोगदंडे यांनी केले.
धनज येथे मोफत महा आरोग्य शिबिर जनसेवा हीच ईश्वर सेवा साहेबराव कांबळे उमरखेड तालुक्यातील धनज येथे विभागाचे लोकनेते स्वर्गीय डॉ.दशरथरावजी वानखेडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व जनतेच्या हितार्थ राहुल वानखेडे जयपाल सिंग मुंडा बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आले शिबिराचे उद्घाटन श्री साहेबरावजी कांबळे साहेब सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन केले तो रिबीन कापून शिबिराचे उद्घाटन
केले व आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा परमेश्वराच्या नंतर डॉक्टर्स हे जीव वाचवणारे परमेश्वर आहेत असे म्हणून सर्व डॉक्टरांचे साहेबराव कांबळे यांनी आभार मानले व आरोग्य शिबिराला सुरुवात झाली .शिबिरामध्ये नेत्र रोग तपासणी करण्यात आली, पोटविकार,जनरल तपासण्या मोफत करण्यात आल्या व औषध उपचार मोफत करण्यात आले.शिबिराला डॉ.प्रफुल वानखेडे,डॉ.मंगेश सुरोशे,नागेश कदम(नेत्र चिकित्सक),व स्पंदन ब्लड बँक मार्फत विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आले,शिबिराचा
लाभ २७९ रुग्णांनी व १४६ विद्यार्थ्यांनी घेतला.या शिबिराचे नीयोजन राहुल दशरथराव वानखेडे आणि जयपालशिंग मुंडा सेवाभावी संस्था धनज यांनी केले होते. शिबिर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनज येथे ठेवण्यात आले त्या प्रसंगी गावातील मा.सरपंच हनवंतराव भडंगे, मा.सरपंच चरण डोंगरे, मा.सरपंच दत्तप्रसाद जाधव,सोसायटी अध्यक्ष मा.सरपंच प्रकाश आमले पत्रकार ज्ञानेश्वर राठोड,सरपंच देवानंद पाचपुते,शाळा समिती अध्यक्ष अशोकराव गुहाडे,ॲड. मजहर देशमुख, ग्रा.प.सदस्य कानिफनाथ गुहाडे,तंटामुक्ती अध्यक्ष राघोजी
गायकवाड . फिरोज खान ,विनोद राठोड, जगदेवराव व्यवहारे, नामदेव बोंबले,तातेराव भडंगे,अमोल जोगदंडे,जगदेवराव व्यवहारे,गजानन राठोड,डॉ. नामदेव महाजन ,आशिष डोगंरे, दुर्गेश वाळले,विठ्ठल ठाकरे,शाळेचे मुख्याध्यापक राजेश जोशी व शिक्षक वृंद आणि जयपालसिंग मुंडा बहुउद्देशीय संस्था धनजचे पदाधिकारी कैलास ग्यानबा बोंबले अध्यक्ष, सुरेश देमाजी गुव्हाडे उपाध्यक्ष , जयराम नागेश्वर कऱ्हाळे सचिव, व सदस्य हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जोगदंडे यांनी केले.
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia1
- बिलोलीत घरकुल लाभार्थ्यांकडून काही ठेकेदार अवैधपणे ५ हजार रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. तहसीलदारांच्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की रेती विनामूल्य द्यायची आहे, मग हे पैसे कोणाच्या खिशात जात आहेत? गोरगरीब लाभार्थ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही.1
- दिनांक ३,४,२०२६ आयोजक तीर्थ क्षेत्र वसुर ता, मुखेड जि, नांदेड ह.भ.प.श्री विलास महाराज गजगे अभंगाच्या भावतातून महाराजांनी भाविकांना मंत्रमुक्त केली वसुर नगरीत4
- Post by Press Mukhed Bablu Mulla1
- Post by विलास बारहाते1
- मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1