Shuru
Apke Nagar Ki App…
बारामती तालुक्यामध्ये सर्वत्र गावाकडे पाऊस झाल्याने शेतकरी हवादिल आज बारामती तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे अनेक पिकाचे भरघोस नुकसान झाले आहे
मन्सूर शेख
बारामती तालुक्यामध्ये सर्वत्र गावाकडे पाऊस झाल्याने शेतकरी हवादिल आज बारामती तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे अनेक पिकाचे भरघोस नुकसान झाले आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आज बारामती तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे अनेक पिकाचे भरघोस नुकसान झाले आहे1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने सोलापूरचे समाजसेवक फारुक शाब्दी यांनी 18 मार्च रोजी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शहरातील मान्यवर, मित्रपरिवार आणि सर्वसामान्य नागरिकांना निमंत्रित करण्यात आले असून, सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव वाढवण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. रमजानच्या या पवित्र काळात एकत्र येऊन उपवास सोडण्याचा हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. #FarukShabdi #IftarParty #Ramzan2026 #Solapur #Iftar #Unity #Brotherhood #RamadanSpecial1
- Post by कर्जत लाईव्ह1
- हेडलाईन: 🚨 राजस्थानमध्ये भीषण अपघात – पुलावरून कार कोसळली, अनेक जखमी बातमी: राजस्थानमध्ये दिल्ली–मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून एक कार पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सहभागी वाहनावर महाराष्ट्रातील (MH14) नोंदणी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. “अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे” लवकरच तीही पोस्ट करू1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे / भोर दि.18 पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस वीरधवल जगदाळे यांची तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मात्र भोर तालुक्याची संधी गेल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मात्र भोंगवली कामथडी गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले भोरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विक्रम खुटवड यांना अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.1
- विक्रम शिंदे /भोर दि.18 भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात उंबर्डेवाडी येथे इनोव्हा कार( एम एच ०६ बी एम 7911 )जळून खाक झाल्याची घटना घडली आहे . इनोव्हा कार महाडच्या दिशेने जात असताना घडली हि घटना घडली आहे .मात्र आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने प्रवासी बचावले आहेत.2