logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सैनिकांच्या प्रश्नांवर काँग्रेसकडून नवी दिल्ली येथे धरणे आंदोलन; खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

on 11 March
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
on 11 March

सैनिकांच्या प्रश्नांवर काँग्रेसकडून नवी दिल्ली येथे धरणे आंदोलन; खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल च्या पहाटे फटाके फोडून साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथील आंबेडकर पुतळ्याशेजारी लातूरच्या भीम अनुयायांनी याठिकाणी मोठा जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 pm. वाजताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फटाक्यांची आतिशबाजी करून जयंती साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाई करण्यात येते. तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतो, त्यातच जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
    1
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल च्या पहाटे फटाके फोडून साजरी करण्यात आली.
रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. 
लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथील आंबेडकर पुतळ्याशेजारी लातूरच्या भीम अनुयायांनी याठिकाणी मोठा जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 pm. वाजताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फटाक्यांची आतिशबाजी करून जयंती साजरी करण्यात आली. 
लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. 
लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाई करण्यात येते. तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतो, त्यातच जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • एक महत्वाची बातमी AI च्या वापराने नाट्य रूपांतरित करून दाखवण्याचा प्रयत्न.
    1
    एक महत्वाची बातमी AI च्या वापराने नाट्य रूपांतरित करून दाखवण्याचा प्रयत्न.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    15 hrs ago
  • पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.सुरेश (आण्णा) धस हे होते तर मा.जिल्हाधिकारी बीड श्री. विवेक जॉन्सन, मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरीष धार्मिक, मा.उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख तसेच मा.दत्तात्रय निलावाड तहसीलदार पाटोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक विविध तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून अनेक प्रकरणे तत्काळ निकाली काढली. तसेच उर्वरित प्रकरणांबाबत संबंधित विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना त्यांच्या परिसरातच महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविणे व प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. सदर शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरले.
    1
    पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.सुरेश (आण्णा) धस हे होते तर मा.जिल्हाधिकारी बीड श्री. विवेक जॉन्सन, मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरीष धार्मिक, मा.उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख तसेच मा.दत्तात्रय निलावाड तहसीलदार पाटोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक विविध तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून अनेक प्रकरणे तत्काळ निकाली काढली. तसेच उर्वरित प्रकरणांबाबत संबंधित विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना त्यांच्या परिसरातच महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविणे व प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. सदर शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरले.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Sachin fakirchand Pathare
    1
    Post by Sachin fakirchand Pathare
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Jamkhed, Ahmednagar•
    18 hrs ago
  • प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे
    1
    प्राथमिक आरोग्य रुग्णालय   चिखली वाऱ्यावर 
गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय
असा आरोप करण्यात आलेला आहे
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    25 min ago
  • नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत चोंडी येथे राजू पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आज दि. १३ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील चोंडी येथील सेवा सहकारी सोसायटीत मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी एकूण १३ सेवा सहकारी सोसायटी सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७ मते माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या गटातील उमेदवार श्री विवेक रामराव पाटील यांच्या बाजूने पडली, तर प्रतिस्पर्धी गटाला ६ मते मिळाली. यामुळे ७ विरुद्ध ६ अशा अल्प फरकाने राजू पाटील यांच्या गटाचा ठराव मंजूर झाला असून चोंडी येथील राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या विजयाबद्दल राजू पाटील चोंडीकर व त्यांच्या समर्थकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. मारोती वडजे उंद्रीकर GS24x7 न्यूज पत्रकार
    2
    नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत चोंडी येथे राजू पाटील गटाचे वर्चस्व सिद्ध
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून आज दि. १३ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील चोंडी येथील सेवा सहकारी सोसायटीत मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला.
या ठरावासाठी एकूण १३ सेवा सहकारी सोसायटी सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी ७ मते माजी उपसरपंच राजू पाटील यांच्या गटातील उमेदवार श्री विवेक रामराव पाटील यांच्या बाजूने पडली, तर प्रतिस्पर्धी गटाला ६ मते मिळाली.
यामुळे ७ विरुद्ध ६ अशा अल्प फरकाने राजू पाटील यांच्या गटाचा ठराव मंजूर झाला असून चोंडी येथील राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
या विजयाबद्दल राजू पाटील चोंडीकर व त्यांच्या समर्थकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. मारोती वडजे उंद्रीकर GS24x7 न्यूज पत्रकार
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदनDr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन
    1
    Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदनDr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन 💐💐🙏🙏💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Dr babasaheb ambedkar 135 jayanti 💐💐💐💐विनम्र अभिनंदन
    user_Neeta Jadhav
    Neeta Jadhav
    Fitness Trainer शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रातील गावोगावी खराता सारख्या लबाड भोंदूबाबांना "गावबंदी" करा :- नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. सोमवार दि. 13 एप्रिल 2026. सध्या संपूर्ण भारतात चर्चेत असणारा अशोक खरात नामक लबाड, भोंदूबाबाच्या अत्याचाराचा गंभीर मुद्द्यापासून धडा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिकरीत्या एस. आय. टी. स्थापन करण्याचे आदेश राज्यसरकार ने द्यावेत, ही महत्त्वपूर्ण मागणी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची "धडक टिम" नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली, यावेळी 'नाशिक जिल्हाधिकारी' यांच्यासह चर्चा केल्यानंतर नाशिक 'उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील' यांना व्यवस्थितरित्या, यासंदर्भात चर्चा करून काही पुढील नियोजनाबाबत गरजेच्या गोष्टींसंबंधी माहिती देण्यात आली. यावेळी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, समाजसेविका सुनंदाताई विस्पुते, समाजसेविका प्राजक्ता ताई कापडणे, जनसेविका रंजनाताई ढोली, नाशिक सचिव सुनीताताई गांगुर्डे, कलाधयक्ष रेखाताई निकुंभ, प्राजक्ता राजगुरू, जेष्ठ नेते दिनेशजी पगारे, कलाक्षेत्र उपाध्यक्ष दुष्यंत वाघ, जनसेवक संजयनाना बलकवडे, शहर उपसचिव संजय शिंदे, उपाध्यक्ष राजाभाऊ सिरसाट, तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला शेख, अभिजीत वाघ, श्यामभाऊ डावरे, कैलास चव्हाण, अशोक देवरे, राहुल साळवे, सूहास ठुबे, दिनेश खरे आदी सदस्य उपस्थित होते. समाजात बुवाबाजी, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेमुळे होणारे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मोहिमेअंतर्गत बुवा-बाबांच्या दाव्यांमागील खरे कारण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन माननीय राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांच्याकडून करण्यात आले. अशा अनिष्ट प्रथांना प्रोत्साहन देणे, प्रसार करणे किंवा जाहिरात करणे देखील शिक्षेस पात्र आहे, गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी जागृत अधिकारी (Vigilance Officers) नव्याने नेमले जावेत. प्रामुख्याने अंधश्रद्धेतून होणारे शोषण रोखण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी राज्यसरकारने नियोजन करावे व तसे विधायक पारित करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच यापासून धडा घेऊन राज्यसरकारने प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिक एस. आय. टी स्थापन करावी, जेणेकरून अशा घटना अटोक्यात आणणे शक्य होईल, अशी रास्त मागणी करण्यात आली.
    3
    महाराष्ट्रातील गावोगावी खराता सारख्या लबाड भोंदूबाबांना "गावबंदी" करा :- नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत. 
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज.
सोमवार दि. 13 एप्रिल 2026.      
सध्या संपूर्ण भारतात चर्चेत असणारा अशोक खरात नामक लबाड, भोंदूबाबाच्या अत्याचाराचा गंभीर मुद्द्यापासून धडा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिकरीत्या एस. आय. टी. स्थापन करण्याचे आदेश राज्यसरकार ने द्यावेत, ही महत्त्वपूर्ण मागणी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची "धडक टिम" नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली, यावेळी 'नाशिक जिल्हाधिकारी' यांच्यासह चर्चा केल्यानंतर नाशिक 'उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील' यांना व्यवस्थितरित्या, यासंदर्भात चर्चा करून काही पुढील नियोजनाबाबत गरजेच्या गोष्टींसंबंधी माहिती देण्यात आली. 
यावेळी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, उत्तर महाराष्ट्र सचिव ज्योतीताई काजळे, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, समाजसेविका सुनंदाताई विस्पुते, समाजसेविका प्राजक्ता ताई कापडणे, जनसेविका रंजनाताई ढोली, नाशिक सचिव सुनीताताई गांगुर्डे, कलाधयक्ष रेखाताई निकुंभ, प्राजक्ता राजगुरू, जेष्ठ नेते दिनेशजी पगारे, कलाक्षेत्र उपाध्यक्ष दुष्यंत वाघ, जनसेवक संजयनाना बलकवडे, शहर उपसचिव संजय शिंदे, उपाध्यक्ष राजाभाऊ सिरसाट, तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला शेख, अभिजीत वाघ, श्यामभाऊ डावरे, कैलास चव्हाण, अशोक देवरे, राहुल साळवे, सूहास ठुबे, दिनेश खरे आदी सदस्य उपस्थित होते.
समाजात बुवाबाजी, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेमुळे होणारे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या मोहिमेअंतर्गत बुवा-बाबांच्या दाव्यांमागील खरे कारण लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन माननीय राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांच्याकडून करण्यात आले. अशा अनिष्ट प्रथांना प्रोत्साहन देणे, प्रसार करणे किंवा जाहिरात करणे देखील शिक्षेस पात्र आहे, गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी जागृत अधिकारी (Vigilance Officers) नव्याने नेमले जावेत. प्रामुख्याने अंधश्रद्धेतून होणारे शोषण रोखण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी राज्यसरकारने नियोजन करावे व तसे विधायक पारित करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच यापासून धडा घेऊन राज्यसरकारने प्रत्येक जिल्ह्य़ात वैयक्तिक एस. आय. टी स्थापन करावी, जेणेकरून अशा घटना अटोक्यात आणणे शक्य होईल, अशी रास्त मागणी करण्यात आली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Sachin fakirchand Pathare
    1
    Post by Sachin fakirchand Pathare
    user_Sachin fakirchand Pathare
    Sachin fakirchand Pathare
    Artist Jamkhed, Ahmednagar•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.