logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले. सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले. सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

3 hrs ago
user_Dasharath pawar VIP.
Dasharath pawar VIP.
Software Developer कवठेमहांकाळ, सांगली, महाराष्ट्र•
3 hrs ago

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले. सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले. सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कवठे महांकाळ पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे यांनी मांडले आपले मत कवठे महांकाळ पंचायत समितीचे सदस्य अर्जुन करपे यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर आपले मत मांडले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संबंधित विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अर्जुन करपे यांनी यावेळी सांगितले. कवठे महांकाळ पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे यांनी मांडले आपले मत कवठे महांकाळ पंचायत समितीचे सदस्य अर्जुन करपे यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर आपले मत मांडले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संबंधित विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अर्जुन करपे यांनी यावेळी सांगितले.
    4
    कवठे महांकाळ पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे यांनी मांडले आपले मत

कवठे महांकाळ पंचायत समितीचे सदस्य अर्जुन करपे यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर आपले मत मांडले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संबंधित विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अर्जुन करपे यांनी यावेळी सांगितले.


कवठे महांकाळ पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे यांनी मांडले आपले मत
कवठे महांकाळ पंचायत समितीचे सदस्य अर्जुन करपे यांनी विविध स्थानिक प्रश्नांवर आपले मत मांडले. तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, विकासकामे तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन संबंधित विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अर्जुन करपे यांनी यावेळी सांगितले.
    user_Dasharath pawar VIP.
    Dasharath pawar VIP.
    Software Developer कवठेमहांकाळ, सांगली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • तासगांवात एकच खळबळ मणेराजुरी येथील 34 वर्षीय तरुण बेपत्ता मणेराजुरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सुखदेव जमदाडे (वय ३४) हे शेतात खत टाकायला जातो सांगून घराबाहेर पडले आणि थेट बेपत्ता झाले. बराच वेळ झाला तरी परत न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली, पण मोबाईल बंद लागला. सकाळीही संपर्क होईना, नातेवाईकांकडे चौकशी केली तरी पत्ता लागेना. अखेर कुटुंबाचा संशय बळावला आणि पत्नीने थेट तासगाव पोलिस गाठले. पत्नीने दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटले आहे की, माझ्या पतीचे अज्ञात इसमांनी अपहरण केले असावे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल जमदाडे नेमके गेले कुठे? त्यामागे घातपात आहे की आणखी काही? या सर्व बाजूंनी पोलिस तपास सुरू आहे.
    1
    तासगांवात एकच खळबळ मणेराजुरी येथील 34 वर्षीय तरुण बेपत्ता
मणेराजुरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सुखदेव जमदाडे (वय ३४) हे शेतात खत टाकायला जातो सांगून घराबाहेर पडले आणि थेट बेपत्ता झाले. बराच वेळ झाला तरी परत न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली, पण मोबाईल बंद लागला.
सकाळीही संपर्क होईना, नातेवाईकांकडे चौकशी केली तरी पत्ता लागेना. अखेर कुटुंबाचा संशय बळावला आणि पत्नीने थेट तासगाव पोलिस गाठले.
पत्नीने दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटले आहे की, माझ्या पतीचे अज्ञात इसमांनी अपहरण केले असावे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल जमदाडे नेमके गेले कुठे? त्यामागे घातपात आहे की आणखी काही? या सर्व बाजूंनी पोलिस तपास सुरू आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • साखरेचा MSP ₹50 करा; इथेनॉलचा दर ₹75 करा उसाच्या प्रश्नांवर 8 ऑक्टोबरला पुण्यात शरद जोशी विचार मंचाचा मोर्चा साखरेचा MSP ₹50 करा; इथेनॉलचा दर ₹75 करा उसाच्या प्रश्नांवर 8 ऑक्टोबरला पुण्यात शरद जोशी विचार मंचाचा मोर्चा पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद जोशी विचार मंचच्या वतीने गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. महेश भाऊ यशवंत खराडे यांनी दिली. साखर उद्योगातील आर्थिक गणित आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून साखरेचा किमान विक्री दर (MSP) सध्याच्या ₹31 प्रति किलोवरून ₹50 प्रति किलो करावा, तसेच इथेनॉलचा दर ₹75 प्रति लिटर करावा, ऊसाला प्रति टन 5 हजार रुपये दर द्यावा अशी प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार साखरेचा MSP सध्या ₹31 प्रति किलो आहे. याशिवाय साखर कारखाने 1 नोव्हेंबरनंतरच सुरू करावेत, साखरेची विक्री घरगुती कमी दराने आणि व्यावसायिकविक्री ज्यादा दराने अशा दुहेरी पद्धतीने करण्याची व्यवस्था करावी, ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे मागणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, तसेच साखर कारखान्यांमधील वजनकाटे ऑनलाइन करून त्यामध्ये पारदर्शकता आणावी, अशा मागण्याही करण्यात येणार आहेत. ऊसाची रिकव्हरी शेताच्या बांधावर काढून त्या प्रमाणे ऊस दर द्यावा. उसाचे वजन, तोडणी, वाहतूक, साखरेची विक्री, इथेनॉल निर्मिती आणि त्यातून निर्माण होणारे उत्पन्न या संपूर्ण साखळीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मिळावे, यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणीही मोर्चातून करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रामध्ये साखर आयुक्त कार्यालयाची महत्त्वाची नियामक भूमिका असून, ऊस उत्पादकांना FRP मिळण्याची खात्री करणे आणि साखर कारखान्यांना गाळप परवाने देणे ही त्याची प्रमुख कामे आहेत. मोर्चानंतर केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा या मोर्चानंतर याच प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्र्यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे महेश खराडे यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चात शेतकरी शेतकरी सेनेचे प्रा जालिंदर पाटील, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, भाजपा किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार, भगवान काटे आदी उपस्थित राहणार आहेत.
    1
    साखरेचा MSP ₹50 करा; इथेनॉलचा दर ₹75 करा
उसाच्या प्रश्नांवर 8 ऑक्टोबरला पुण्यात शरद जोशी विचार मंचाचा मोर्चा
साखरेचा MSP ₹50 करा; इथेनॉलचा दर ₹75 करा
उसाच्या प्रश्नांवर 8 ऑक्टोबरला पुण्यात शरद जोशी विचार मंचाचा मोर्चा
पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शरद जोशी विचार मंचच्या वतीने गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. महेश भाऊ यशवंत खराडे यांनी दिली.
साखर उद्योगातील आर्थिक गणित आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून साखरेचा किमान विक्री दर (MSP) सध्याच्या ₹31 प्रति किलोवरून ₹50 प्रति किलो करावा, तसेच इथेनॉलचा दर ₹75 प्रति लिटर करावा, ऊसाला प्रति टन 5 हजार रुपये दर द्यावा अशी प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार साखरेचा MSP सध्या ₹31 प्रति किलो आहे.
याशिवाय साखर कारखाने 1 नोव्हेंबरनंतरच सुरू करावेत, साखरेची विक्री घरगुती कमी दराने आणि व्यावसायिकविक्री ज्यादा दराने अशा दुहेरी पद्धतीने करण्याची व्यवस्था करावी, ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे मागणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, तसेच साखर कारखान्यांमधील वजनकाटे ऑनलाइन करून त्यामध्ये पारदर्शकता आणावी, अशा मागण्याही करण्यात येणार आहेत. ऊसाची रिकव्हरी शेताच्या बांधावर काढून त्या प्रमाणे ऊस दर द्यावा. 
उसाचे वजन, तोडणी, वाहतूक, साखरेची विक्री, इथेनॉल निर्मिती आणि त्यातून निर्माण होणारे उत्पन्न या संपूर्ण साखळीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मिळावे, यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणीही मोर्चातून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रामध्ये साखर आयुक्त कार्यालयाची महत्त्वाची नियामक भूमिका असून, ऊस उत्पादकांना FRP मिळण्याची खात्री करणे आणि साखर कारखान्यांना गाळप परवाने देणे ही त्याची प्रमुख कामे आहेत.
मोर्चानंतर केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा
या मोर्चानंतर याच प्रश्नांवर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्र्यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे महेश खराडे यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   या मोर्चात शेतकरी शेतकरी सेनेचे प्रा जालिंदर पाटील, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने, भाजपा किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार, भगवान काटे आदी उपस्थित राहणार आहेत.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • इंडो किड्सच्या विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान; सवत कडा येथे दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश महात्मा गांधी जयंती आणि जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कबनूर येथील इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलच्या एकशे त्रेपन्न विद्यार्थी व शिक्षकांनी केनवडे येथील सवत कडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
    1
    इंडो किड्सच्या विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान; सवत कडा येथे दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश
महात्मा गांधी जयंती आणि जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कबनूर येथील इंडो किड्स इंग्लिश हायस्कूलच्या एकशे त्रेपन्न विद्यार्थी व शिक्षकांनी केनवडे येथील सवत कडा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • केरळ नदीला पाणी कसलं नाही पाणी सोडायला सरकारांना माझी एवढीच विनंती की पाणी सोडा शेतकऱ्यांच्या सगळे तिथे सगळे सरकारला एवढी विनंती आहे की ला पाणी सोडावे लागेल सरकार माझे एवढे जीवनातील केरळा नदी पाणी कसलं नाही पाणी सोडावा लागेल
    1
    केरळ नदीला पाणी कसलं नाही पाणी सोडायला सरकारांना माझी एवढीच विनंती की पाणी सोडा शेतकऱ्यांच्या सगळे तिथे सगळे
सरकारला एवढी विनंती आहे की ला पाणी सोडावे लागेल सरकार माझे एवढे जीवनातील केरळा नदी पाणी कसलं नाही पाणी सोडावा लागेल
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला! आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. “असा नट पुन्हा होणे नाही…” नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐 पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    1
    नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; लाखो मनांचा लाडका कलाकार हरपला!
आपल्या भाषेच्या शैलीने आणि दमदार अभिनयाने लाखो मनं जिंकणाऱ्या नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दमदार संवादफेक, प्रभावी अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली. अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
“असा नट पुन्हा होणे नाही…”
नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज
    user_पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    पोलीस फ्लॅश न्यूज, सातारा.
    News Anchor सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली
    1
    प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांचे 75वर्षी हृदयविकाराने निधन, भावपुर्ण श्रद्धांजली
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले. सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले. सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
    1
    तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार

कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले.

सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची दशरथ पवार लवकरच भेट घेणार
कवठे महांकाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष दशरथ पवार यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.
या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, युवकांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्याचा मानस असल्याचे दशरथ पवार यांनी सांगितले.
सी. जोसेफ विजय यांनी मे २०२६ मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
दशरथ पवार यांच्या प्रस्तावित भेटीकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
    user_Dasharath pawar VIP.
    Dasharath pawar VIP.
    Software Developer कवठेमहांकाळ, सांगली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.