Shuru
Apke Nagar Ki App…
इस्लापूर येथील श्री फुलाजी बाबा आश्रम शाळा मधील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू… हृदयद्रावक घटना; निष्पाप जीव गेला किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील श्री फुलाजी बाबा आश्रम शाळा मधील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू… शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत गेलेल्या १४ वर्षीय सुरेश अंकुश वाळके याचा जीव गेला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप भावपूर्ण श्रद्धांजली #Nanded #Kinwat #Islapur #BreakingNews #TragicIncident StudentSafety MaharashtraNews LocalNews
ALM Network
इस्लापूर येथील श्री फुलाजी बाबा आश्रम शाळा मधील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू… हृदयद्रावक घटना; निष्पाप जीव गेला किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील श्री फुलाजी बाबा आश्रम शाळा मधील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू… शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत गेलेल्या १४ वर्षीय सुरेश अंकुश वाळके याचा जीव गेला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप भावपूर्ण श्रद्धांजली #Nanded #Kinwat #Islapur #BreakingNews #TragicIncident StudentSafety MaharashtraNews LocalNews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हृदयद्रावक घटना; निष्पाप जीव गेला किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील श्री फुलाजी बाबा आश्रम शाळा मधील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू… शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत गेलेल्या १४ वर्षीय सुरेश अंकुश वाळके याचा जीव गेला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप भावपूर्ण श्रद्धांजली #Nanded #Kinwat #Islapur #BreakingNews #TragicIncident StudentSafety MaharashtraNews LocalNews1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल हा शतप्रतिशत लागला आहे. सात्विक गुंडेवार हा विद्यार्थी ९७. ५० टक्के गुण मिळवत पहिला आला. ७६ पैकी ७५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.1
- मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत. अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘ च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत2
- रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमरी फाटा येथील रस्तारोको आंदोलन स्थगित1
- शाळेसमोर जीव धोक्यात; गतिरोधकाची तातडीची गरज! हिमायतनगरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर वाढती वाहतूक आणि भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ५९१ विद्यार्थ्यांची शाळा—दोन सत्रांमुळे एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यांची गर्दी रस्त्यावर! यापूर्वी अपघात घडले तरीही प्रशासनाची दिरंगाई कायम मुख्याध्यापक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची वारंवार मागणी तरीही स्पीड ब्रेकर नाही! रामभाऊ सूर्यवंशी (भाजप कार्यकर्ते) यांचा इशारा: अनेकदा सूचना देऊनही गतिरोधक बसाविण्यासाठी टाळाटाळ होत असून,“तात्काळ गतिरोधक बसवा, अन्यथा आंदोलन छेडू!” मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? #Himayatnagar #SchoolSafety #SpeedBreaker #RoadSafety #SaveStudents MaharashtraNews LocalIssue PublicDemand1