Shuru
Apke Nagar Ki App…
फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले........,......... फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले
वणी न्यूज एक्सप्रेस
फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले........,......... फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले
More news from Yavatmal and nearby areas
- फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले1
- चंद्रपूर - मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस म्हणतात की रोजगार हवा तर कारखाने व मालधक्का व्हायला हवा, आज गडचिरोली जिल्हा प्रगत होत आहे तर आम्ही कोणतं पाप केलं आहे. मालधक्का झाला तर रोजगार निर्मिती होणार यासाठी जिल्ह्यातील 25 हजार नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. खुद्द मूल तालुक्यातील 5 हजाराच्या जवळपास नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. मूल शहरात मालधक्का व्हावा अशी भूमिका माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी घेतली आहे तर दुसरीकडे मालधक्का हटाव संघर्ष समितीने याला कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात संघर्षाची चिन्हे दिसून येणार.1
- चंद्रपूर :शहरातील भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी यांनी मंगल चौधरी या आजोबाच्या मालमत्तेवर नऊ वारसान असतांना स्वतःच्या आईला समोर करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून व मनपाची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता मोहल्ला भानापेठ शीट नंबर ४३, मालमत्ता क्रमांक ४७६३ आराजी ७६.९२ चौ.मी वर अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांचे बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना मंगल चौधरी व पंकज चौधरी यांनी मनपा आयुक्त यांचेसह विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते, येत्या 10 दिवसात जर सदर राहुल चौधरी यांचे अनधिकृत बांधकाम मनपा प्रशासनाने तोडले नाही तर चौधरी परिवार मनपा प्रशासनाच्या भ्रष्ट निती विरोधात मनपा कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनपा प्रशासनाला दिला आहे.1
- Post by Vikas tarachand dupare4
- नीतीश के बाद सम्राट चौधरी के हाथों में कमान, फिर भी जनता बेहाल! आखिर कब तक ठप रहेंगे ब्लॉक के काम? #news #bihar #samratchoudhary #CEO #BreakingNews #viralreels #worldbiharnews1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारात परिवहन विभागाच्या बस चा जीवघेणा खेळ, धावत्या बसमध्ये जेष्ठ नागरिकांना बसविण्याचा प्रयत्न...1