logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

MEL prabhag kramank 3 indira nagar nalya madhe

20 hrs ago
user_Vikas tarachand dupare
Vikas tarachand dupare
चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
20 hrs ago
ed93bfa1-d646-4899-90c7-bb007bcf1932
afd1e130-b2dc-457c-94e7-6f23bd05686f
ff6a3b27-419d-4fdd-bcae-ef789daa8a2a

MEL prabhag kramank 3 indira nagar nalya madhe

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंद्रपूर - मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस म्हणतात की रोजगार हवा तर कारखाने व मालधक्का व्हायला हवा, आज गडचिरोली जिल्हा प्रगत होत आहे तर आम्ही कोणतं पाप केलं आहे. मालधक्का झाला तर रोजगार निर्मिती होणार यासाठी जिल्ह्यातील 25 हजार नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. खुद्द मूल तालुक्यातील 5 हजाराच्या जवळपास नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. मूल शहरात मालधक्का व्हावा अशी भूमिका माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी घेतली आहे तर दुसरीकडे मालधक्का हटाव संघर्ष समितीने याला कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात संघर्षाची चिन्हे दिसून येणार.
    1
    चंद्रपूर - मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस म्हणतात की रोजगार हवा तर कारखाने व मालधक्का व्हायला हवा, आज गडचिरोली जिल्हा प्रगत होत आहे तर आम्ही कोणतं पाप केलं आहे. मालधक्का झाला तर रोजगार निर्मिती होणार यासाठी जिल्ह्यातील 25 हजार नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. खुद्द मूल तालुक्यातील 5 हजाराच्या जवळपास नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. मूल शहरात मालधक्का व्हावा अशी भूमिका माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी घेतली आहे तर दुसरीकडे मालधक्का हटाव संघर्ष समितीने याला कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात संघर्षाची चिन्हे दिसून येणार.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • चंद्रपूर :शहरातील भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी यांनी मंगल चौधरी या आजोबाच्या मालमत्तेवर नऊ वारसान असतांना स्वतःच्या आईला समोर करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून व मनपाची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता मोहल्ला भानापेठ शीट नंबर ४३, मालमत्ता क्रमांक ४७६३ आराजी ७६.९२ चौ.मी वर अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांचे बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना मंगल चौधरी व पंकज चौधरी यांनी मनपा आयुक्त यांचेसह विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते, येत्या 10 दिवसात जर सदर राहुल चौधरी यांचे अनधिकृत बांधकाम मनपा प्रशासनाने तोडले नाही तर चौधरी परिवार मनपा प्रशासनाच्या भ्रष्ट निती विरोधात मनपा कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनपा प्रशासनाला दिला आहे.
    1
    चंद्रपूर :शहरातील भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी यांनी मंगल चौधरी या आजोबाच्या मालमत्तेवर नऊ वारसान असतांना स्वतःच्या आईला समोर करून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून व मनपाची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता मोहल्ला भानापेठ शीट नंबर ४३, मालमत्ता क्रमांक ४७६३ आराजी ७६.९२ चौ.मी वर अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांचे बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना मंगल चौधरी व पंकज चौधरी यांनी मनपा आयुक्त यांचेसह विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते,
येत्या 10 दिवसात जर सदर राहुल चौधरी यांचे अनधिकृत बांधकाम मनपा प्रशासनाने तोडले नाही तर चौधरी परिवार मनपा प्रशासनाच्या भ्रष्ट निती विरोधात मनपा कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनपा प्रशासनाला दिला आहे.
    user_Prakash deogade
    Prakash deogade
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Vikas tarachand dupare
    4
    Post by Vikas tarachand dupare
    user_Vikas tarachand dupare
    Vikas tarachand dupare
    चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले
    1
    फटाक्यांनी भरलेले मालवाहू वाहन पेटले
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    17 hrs ago
  • नीतीश के बाद सम्राट चौधरी के हाथों में कमान, फिर भी जनता बेहाल! आखिर कब तक ठप रहेंगे ब्लॉक के काम? #news #bihar #samratchoudhary #CEO #BreakingNews #viralreels #worldbiharnews
    1
    नीतीश के बाद सम्राट चौधरी के हाथों में कमान, फिर भी जनता बेहाल! आखिर कब तक ठप रहेंगे ब्लॉक के काम?
#news #bihar #samratchoudhary #CEO #BreakingNews #viralreels #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    15 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारात परिवहन विभागाच्या बस चा जीवघेणा खेळ, धावत्या बसमध्ये जेष्ठ नागरिकांना बसविण्याचा प्रयत्न...
    1
    अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारात परिवहन विभागाच्या बस चा जीवघेणा खेळ, धावत्या बसमध्ये जेष्ठ नागरिकांना बसविण्याचा प्रयत्न...
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.