logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.

17 hrs ago
user_Sunil Gawali
Sunil Gawali
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
17 hrs ago

तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    1
    काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    11 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या निमित्ताने देगलूर येथील राघवेंद्र स्वामी मंदिरात संगीत साधना मंचच्या वतीने 'विठ्ठल नामाची गजर' हा भक्तिमय गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सुरेश देशमुख मंच यांच्या वतीने भक्तिगीतांचे गायन सादर करण्यात आले. आषाढी एकादशीचे औचित्य साधून संगीत साधना मंच, देगलूर तर्फे आयोजित करण्यात आलेला हा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.
    2
    आषाढी एकादशीच्या निमित्ताने देगलूर येथील राघवेंद्र स्वामी मंदिरात संगीत साधना मंचच्या वतीने 'विठ्ठल नामाची गजर' हा भक्तिमय गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सुरेश देशमुख मंच यांच्या वतीने भक्तिगीतांचे गायन सादर करण्यात आले. आषाढी एकादशीचे औचित्य साधून संगीत साधना मंच, देगलूर तर्फे आयोजित करण्यात आलेला हा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोहळी येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर भरवण्यात आले असून, यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त सहकार्य लाभले आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोहळी येथील हनुमान मंदिर परिसरात भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर भरवण्यात आले असून, यासाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त सहकार्य लाभले आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून मतदारांसाठी मतदारयादीसंदर्भात विशेष आवाहन करण्यात आले आहे.
    1
    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून मतदारांसाठी मतदारयादीसंदर्भात विशेष आवाहन करण्यात आले आहे.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    1
    जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.
    1
    नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ, नांदेड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादरीकृत करण्यात आले असून त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अतिशय मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली.
    1
    नांदेड येथील शाकुंतल स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादरीकृत करण्यात आले असून त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अतिशय मोठ्या उत्साहात ही दिंडी पार पडली.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कर्जतमध्ये मेंढपाळांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी कर्जतमधून थेट इशारा दिला आहे.
    1
    कर्जतमध्ये मेंढपाळांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी कर्जतमधून थेट इशारा दिला आहे.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट इशारा देत स्पष्ट केले आहे की, जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला हातात कुऱ्हाड घ्यावी लागेल.
    1
    ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट इशारा देत स्पष्ट केले आहे की, जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला हातात कुऱ्हाड घ्यावी लागेल.
    user_Rushikesh pawar
    Rushikesh pawar
    Local News Reporter कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.