logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अमित शाह आणि शरद पवार यांच्यातही गप्पा रंगलेल्या दिसल्या. आज सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांचा दिल्लीत रिसेप्शन सोहळा पार पडतोय.. त्या सोहळ्यातले हे खास क्षण… या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आमदार रोहित पवार, जय पवार, युगेंद्र पवार देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी अमित शाह आणि शरद पवार यांच्यातही गप्पा रंगलेल्या दिसल्या.

7 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
7 hrs ago

अमित शाह आणि शरद पवार यांच्यातही गप्पा रंगलेल्या दिसल्या. आज सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि सारंग लखानी यांचा दिल्लीत रिसेप्शन सोहळा पार पडतोय.. त्या सोहळ्यातले हे खास क्षण… या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आमदार रोहित पवार, जय पवार, युगेंद्र पवार देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी अमित शाह आणि शरद पवार यांच्यातही गप्पा रंगलेल्या दिसल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • तुकाराम मुंढे ही एका कार्यक्रमात टाळ्या वाजवू लागली व कौतुक केले पुणे येथीलबालगंधर्व रंगमंदिरमध्ये झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्रमात लेखक अरविंद जगताप यांनी त्यांच्याविषयी काढलेले उद्गार ऐकून तुकाराम मुंढेही टाळ्या वाजवू लागले यावेळी नागरिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
    1
    तुकाराम मुंढे ही एका कार्यक्रमात टाळ्या वाजवू लागली व कौतुक केले
पुणे येथीलबालगंधर्व रंगमंदिरमध्ये झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्रमात लेखक अरविंद जगताप यांनी त्यांच्याविषयी काढलेले उद्गार ऐकून तुकाराम मुंढेही टाळ्या वाजवू लागले  यावेळी नागरिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष; “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूनेच” – वैभव नाईक
    1
    अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष; “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूनेच” – वैभव नाईक
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न. लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.
    1
    लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न.
लोणंद शहरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तन सोहळा संपन्न
लोणंद शहरातील संत सावता महाराज मंदिरामध्ये मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प चेतन महाराज माथेफोड यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले याप्रसंगी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ प्रगतशील बागातदार आधी महिला पुरुष उपस्थित होते.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भोरला आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते एसटी बसचा लोकार्पण सोहळा संम्पन्न विक्रम शिंदे /भोर दि. 11 भोर एसटी डेपोला येथे राज्य परीवहन मंडळाच्यावतीने पाच एसटी बस दिल्या असून आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते आज (दि. 11) लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र यावेळी आमदार यांनी मांडेकर पाठपुरावा केला म्हणता, मग पाचव्या बसची वाट का पाहिली नाही? ४ बस आल्या, नारळ फोडला अन् मोकळे असे म्हणत माजी आमदार संग्राम थोपटे यांना टोला लगावला
    2
    भोरला आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते एसटी बसचा लोकार्पण सोहळा संम्पन्न 
विक्रम शिंदे /भोर दि. 11
भोर एसटी डेपोला येथे राज्य परीवहन मंडळाच्यावतीने पाच एसटी बस दिल्या असून आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते आज (दि. 11) लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र यावेळी आमदार यांनी मांडेकर पाठपुरावा केला म्हणता, मग पाचव्या बसची वाट का पाहिली नाही? ४ बस आल्या, नारळ फोडला अन् मोकळे असे म्हणत माजी आमदार संग्राम थोपटे यांना टोला लगावला
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकरुख उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने अनेक गावांतील शेतीला याचा लाभ होणार असून पिकांना आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांनी आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
    1
    सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकरुख उपसा सिंचन योजनेला पाणी सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या योजनेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने अनेक गावांतील शेतीला याचा लाभ होणार असून पिकांना आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांनी आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेतीचा अनुभव घेतला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेतीचा अनुभव घेतला आणि Vegan lifestyle स्वीकारला. स्वतःच्या विचारांवर ठाम राहून घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे.
    1
    अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेतीचा अनुभव घेतला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेतीचा अनुभव घेतला आणि Vegan lifestyle  स्वीकारला. स्वतःच्या विचारांवर ठाम राहून घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला.... महाराष्ट्राचे अभ्यास व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बोलले ते सत्यात उतरले जगातील बारा उत्कृष्ट विद्यापीठ चौथी मेडिकल विद्यापीठ मुंबई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक देणगी दिली जनतेतून होत आहे कौतुक
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला.... 
महाराष्ट्राचे अभ्यास व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बोलले ते सत्यात उतरले जगातील बारा उत्कृष्ट विद्यापीठ चौथी मेडिकल विद्यापीठ मुंबई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक देणगी दिली जनतेतून होत आहे कौतुक
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर
    1
    रथयात्रा विशेष : कर्जतच्या बसस्थानकातील पाळण्यांसाठी मोठी ऑफर
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित | #Primenews83 #centralrailway #mumbailocal #centralline #breakingnews #hindinews #overheadwire
    1
    Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित |  
#Primenews83 
#centralrailway 
#mumbailocal 
#centralline 
#breakingnews 
#hindinews 
#overheadwire
Central Railway| ओवरहेड वायर में खराबी; सेंट्रल रेलवे का ट्रैफिक बाधित |  
#Primenews83 
#centralrailway 
#mumbailocal 
#centralline 
#breakingnews 
#hindinews 
#overheadwire
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.