Shuru
Apke Nagar Ki App…
पाथरी येथे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
Sayad Jamil
पाथरी येथे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- परभणीमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्रकारांच्या प्रश्नांवर निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे पत्रकारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.1
- पाथरी येथे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.1
- पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे आज पशु लसीकरण आणि लंपी रोगावर निदान शिबिर पार पडले आहे.1
- परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयावर दादा राव गवारे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.1
- छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती आयुक्तांना देण्यात आली. विकासकामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी कामांची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्णत्व यावर भर देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.2
- जालना जिल्ह्यातील मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने ओबीसी सेलच्या सरचिटणीसपदी सारिका वरणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत.1
- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये वानरांच्या टोळ्यांमुळे खरीप हंगामातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. परिसरामध्ये पेरणी केलेल्या कोवळ्या सोयाबीन पिकात वानर हैदोस घालत असून वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्रतर्फे २३ जुलै २०२६ रोजीच्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.1