MIDC पैठण-खंडणीखोरांवर थेट MPDA कारवाईचा बडगा; पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा. MIDC पैठण: खंडणीखोरांवर थेट MPDA कारवाईचा बडगा; पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा. छत्रपती संभाजीनगर- ब्युरो चिफ ऋषिकेश मुळे गंगापूर आणि पैठण MIDC परिसरातील उद्योजकांना आता घाबरण्याची गरज नाही. वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी कडक पावले उचलली असून, 'उद्योग-पोलीस समन्वय' बैठकीत पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी गुन्हेगारांना सज्जड दम दिला आहे. खंडणी व बळजबरीने वर्गणी मागणाऱ्यांवर आता थेट MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय: खंडणीला चाप: सण-उत्सवाच्या नावाखाली वर्गणीसाठी दबाव आणल्यास गय केली जाणार नाही. CCTV सक्ती: सर्व कंपन्यांमध्ये १००% CCTV बसवणे आणि पोलिसांना त्याचा Live Access देणे बंधनकारक. कामगार पडताळणी: बाहेरील सर्व कामगारांची तातडीने चारित्र्य पडताळणी (Character Verification) करणे सक्तीचे. महिला सुरक्षा: रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस गस्त वाढवणार. उद्योजकांना सुरक्षेची भक्कम हमी देत पोलिसांनी आता 'प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंग'वर (प्रतिबंधात्मक कारवाई) भर दिला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे व एम आय डी सी पैठण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्यासह उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
MIDC पैठण-खंडणीखोरांवर थेट MPDA कारवाईचा बडगा; पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा. MIDC पैठण: खंडणीखोरांवर थेट MPDA कारवाईचा बडगा; पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा. छत्रपती संभाजीनगर- ब्युरो चिफ ऋषिकेश मुळे गंगापूर आणि पैठण MIDC परिसरातील उद्योजकांना आता घाबरण्याची गरज नाही. वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी कडक पावले उचलली असून, 'उद्योग-पोलीस समन्वय' बैठकीत पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी गुन्हेगारांना सज्जड दम दिला आहे. खंडणी व बळजबरीने वर्गणी मागणाऱ्यांवर आता थेट MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय: खंडणीला चाप: सण-उत्सवाच्या नावाखाली वर्गणीसाठी दबाव आणल्यास
गय केली जाणार नाही. CCTV सक्ती: सर्व कंपन्यांमध्ये १००% CCTV बसवणे आणि पोलिसांना त्याचा Live Access देणे बंधनकारक. कामगार पडताळणी: बाहेरील सर्व कामगारांची तातडीने चारित्र्य पडताळणी (Character Verification) करणे सक्तीचे. महिला सुरक्षा: रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस गस्त वाढवणार. उद्योजकांना सुरक्षेची भक्कम हमी देत पोलिसांनी आता 'प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंग'वर (प्रतिबंधात्मक कारवाई) भर दिला आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे व एम आय डी सी पैठण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्यासह उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
- तुमसे ना हो पयेगा मराठवाडाभर आंदोलन केले,हे सरकार नामर्दाच यांच्याकडून काही होऊ शकत नाही अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचे पॉइंटर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक आणि स्मृतीस्तंभाला अभिवादन. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला, तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्याचा अपेक्षित विकास झालेला नाही, असा आरोप. मराठवाडा सातत्याने विकासापासून वंचित राहिला असल्याचे दानवे यांचे मत. मागील दहा वर्षांत सरकारने केलेल्या 780 घोषणांची यादी असल्याचा दावा. सिंचन, शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये मराठवाडा मागे असल्याचे वक्तव्य. सरकारच्या घोषणांच्या तुलनेत कामाची प्रगती केवळ दीड टक्के असल्याचा आरोप. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने आंदोलन केले असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार. या आंदोलनात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान सरकारला मराठवाड्याच्या विकासाबाबत जाब विचारणार असल्याचे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना उद्या निवेदन देणार नसून स्वतंत्र वेळ मागितल्याचे दानवे यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा. मराठवाड्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी आता आवाज उठवण्याची गरज असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.1
- जालन्यात मिठाई दुकानांवर धाड; ८५५ किलो साठा जप्त ; ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई जालना शहरातील मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ८५५ किलो मिठाईचा साठा जप्त केला.कारवाईदरम्यान एका दुकानाला टाळे ठोकण्यात आले, तर दुसऱ्या दुकानातील संशयित साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत ₹१.२६ लाखांहून अधिक किमतीच्या मिठाईवर कारवाई करण्यात आली.1
- जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, ठाकरेंची आमदार अंबादास दानवे लाईव्ह1
- तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.1
- जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. जालन्यात खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम!.. जिल्ह्यात जूनपासून केवळ ८१ टक्के पाऊस; संयुक्त पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.. आज दिनांक 16 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने ओढ दिल्याने जालना जिल्ह्यातील पिकांच्या परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील अनिश्चितता आणि वारंवार पडलेल्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ, उत्पादन क्षमता आणि एकूणच शेतीची स्थिती चिंताजनक बनली आहे. १४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात जूनपासून सरासरीच्या केवळ ८१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर महिन्यात तर १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खरीप पिकांची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासनाने संयुक्त पीक पाहणी केली असून, सर्व तालुक्यांचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेण्यात आली.1
- रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.1
- खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले खामगाव क्रांतिकारी शेतकरी संघटने च्या वतीने खामगाव येते बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करा यासाठी आंदोलन करण्यात आले. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन आणि कपाशी हि पिके पूर्ण पणे उध्वस्त जाले आहे. 1)बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्यात यावी. 2) पिक विमा लाभार्थी शेतकरी 9 000ते 10,000 हजार वंचित आहे तरी खामगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा मिळण्यात यावा. 3) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने रेगुलर शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. व खामगाव तालुक्यात मंजूर शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर होऊन सुद्धा त्यांना अनुदान मिळत नाही व त्यांचे पैसे शासनाकडे रखडले अशा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींची अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते निलेश गवळी दीपक देशमुख. श्रीकृष्ण काकाळे, अतिश पळसकर, महादेव पवार, शुभम राऊत, सोपान खंडरे, गिरधार बापू, अनिल मिरगे, गजानन करडेल, मासूम शाह, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते *विभागीय संपादक* *लक्ष्मण कान्हेरकर*3
- नारेगांव में अनधिकृत प्लॉटिंग पर महानगर पालिका की कार्रवाई! नारेगांव परिसर में अनधिकृत प्लॉटिंग के खिलाफ महानगर पालिका की ओर से कार्रवाई की गई है। इस कार्रवाई की जानकारी देते हुए अतिक्रमण विभाग के वरिष्ठ अधिकारी संतोष वाहुले सर ने महत्वपूर्ण जानकारी साझा की। अनधिकृत प्लॉटिंग और महानगर पालिका की कार्रवाई से जुड़ी पूरी जानकारी आप इस वीडियो में देख सकते हैं।1
- ‘मला मुंबईत जाऊन मरू द्या’; मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा प्राणाहुतीचा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथे भावनिक वक्तव्य केले. “मला मुंबईत जाऊन मरू द्या,” असे म्हणत त्यांनी आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा इशारा दिला1