Shuru
Apke Nagar Ki App…
बाळकृष्ण प्रकाश कदम
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by Sunil Gawali1
- 📍कै सुरज दादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मित्रानी सामाजिक बांधिलकी जपत लातूरच्या निमा पार्क येथे भव्य रक्तदान शिबिराचे केले आयोजन. भविष्यात हि कै सूरज दादा शिंदे यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून असेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे आदर्श जैन यांनी सांगितले.1
- Post by Avinash Shinde1
- उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने परिसरातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.1
- आज 19 फेब्रुवारी रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 17 फेब्रुवारीपासून तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषण करते भाऊसाहेब गायकवाड हे यांच्या प्रमुख मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे त्यांची प्रमुख मागणी मुखेड तालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुपारच्या दर्शनी भागावर परिपूर्ण माहिती असणारा व जनतेला स्पष्टपणे वाचता येत असे माहिती फलक बोर्ड न लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच मुखेड तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील मुलगी विवाह करून बाहेरगावी गेलेल्या मुलींचे धान्य व मयत व्यक्तींच्या नावावरील धान्य उचलून परस्पर उचलुन विल्हेवाट लावणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण करत आहेत.1
- परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. “शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1