logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

14 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
14 hrs ago

लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

More news from Maharashtra and nearby areas
  • NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.
    1
    NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
    1
    लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.
    1
    तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
    1
    शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    11 hrs ago
  • परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    1
    परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे.

राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    user_जागर महाराष्ट्राचा न्यूज
    जागर महाराष्ट्राचा न्यूज
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यासह भीमा नदीकाठच्या परिसरासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नीरा नदीतून सोडण्यात आलेले पाणी सध्या भीमा नदीमार्गे अरळी बंधाऱ्यात दाखल झाले असून, बंधारा आता भरू लागला आहे. पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यासह भीमा नदीकाठच्या परिसरासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नीरा नदीतून सोडण्यात आलेले पाणी सध्या भीमा नदीमार्गे अरळी बंधाऱ्यात दाखल झाले असून, बंधारा आता भरू लागला आहे.

पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    24 min ago
  • लातूरमध्ये 'माझं लातूर परिवार' आणि रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या ६ व्या वर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०१ भाविक वारकरी ६ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले. या मोफत पंढरपूर वारी उपक्रमात प्रामुख्याने पानगाव, भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय अगदी मोफत करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य तथा रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    4
    लातूरमध्ये 'माझं लातूर परिवार' आणि रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या ६ व्या वर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०१ भाविक वारकरी ६ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले.

या मोफत पंढरपूर वारी उपक्रमात प्रामुख्याने पानगाव, भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय अगदी मोफत करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य तथा रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
    3
    कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
    user_Rajkumar pralhad tupspund
    Rajkumar pralhad tupspund
    Construction Contractor कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.