Shuru
Apke Nagar Ki App…
कोहराम परिवार के तरफ से बुद्ध पौर्णिमा की हार्दिक शुभकामनाये pls subscribe my channel, my channel लिंक is @KohramNewsGondia
Bhushan Raje Bombarde.
कोहराम परिवार के तरफ से बुद्ध पौर्णिमा की हार्दिक शुभकामनाये pls subscribe my channel, my channel लिंक is @KohramNewsGondia
More news from महाराष्ट्र and nearby areas
- pls subscribe my channel, my channel लिंक is @KohramNewsGondia1
- आज बुद्ध पौर्णिमा त्या निमित्त साकोली येथे होम गार्ड परेड ग्राउंड वर प्रकाश पाटणकर यांच्या भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम करण्यात आला. त्या कार्यक्रम बघण्यासाठी हजारो च्या संख्येने नागरिक उपस्थित होते.3
- Post by मनिषा विजय काशीवार1
- अतिवेगवान ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, चालक ठार महागाव - सवना गावाला लागूनच वाकोडी रस्त्या ने सवणाच्या दिशेने येत असलेल्या नाल्याजवळ ;दि .२९. रोजी रात्रीच्या वेळी चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राली पलटी झाली, ज्यामध्ये ट्रॅक्टर चालक मंगेश संतोष बेलखेडे वय 22 रा.सवना हा ट्रॅक्टरच्या हेड खाली दबून जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली ट्रॅक्टर हे अति वेगाने सवना या गावाच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत आहे . स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून हेड खाली अडकलेल्या चालकाला तात्काळ बाहेर काढून जवळच्या सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या चालकास मृत्यू घोषित केले . " मृतक मंगेश ने बहिणीला शब्द दिला होता की तुझ्या लग्नात मी मोठे गिफ्ट देतो. आणि अवघ्या सात दिवसावर बहीनीचे लग्न येऊन ठेपलं होते काळाने रात्री घाला घातला भावाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात बहिणीला सोडून गेल्याने बहिणीचे अश्रू अनावर झाले आज सकाळी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनात गजानन ऐडतकर व शिपाई यांनी तात्काळ येऊन पंचनामा करून सदर मृतकाचे शवविच्छेदन करू प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधिक तपास महागाव पोलीस यंत्रणा करत आहे3
- बोर्ड ऑफिस चौकात पोलिसांच्या वाहनांचा भीषण अपघात आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या पोलिस वाहनांचा ताबा सुटल्याने एकमेकांवर धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हा अपघात नेमका कसा घडला? निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? याचा तपास सध्या सुरू आहे. नागपुरात काय सुरू आहे? कायद्याचे रक्षकच झाले अपघाताचे शिकार!1
- सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by मनिषा विजय काशीवार1