Shuru
Apke Nagar Ki App…
साकोली तालुक्यात आज शुक्रवार दिनांक एक मेला दुपारी चार ते पाचच्या दरम्यान प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले यासोबतच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मका वाळवण्यासाठी टाकणयात आला होता. पावसाने मका पिकांचे मोठे नुकसान झाले. धान पिकाची कापणी करण्यात आली आहे. कापलेले धान ही भिजले आहेत त्यामुळे धान पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे
मनिषा विजय काशीवार
साकोली तालुक्यात आज शुक्रवार दिनांक एक मेला दुपारी चार ते पाचच्या दरम्यान प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले यासोबतच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मका वाळवण्यासाठी टाकणयात आला होता. पावसाने मका पिकांचे मोठे नुकसान झाले. धान पिकाची कापणी करण्यात आली आहे. कापलेले धान ही भिजले आहेत त्यामुळे धान पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आज बुद्ध पौर्णिमा त्या निमित्त साकोली येथे होम गार्ड परेड ग्राउंड वर प्रकाश पाटणकर यांच्या भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम करण्यात आला. त्या कार्यक्रम बघण्यासाठी हजारो च्या संख्येने नागरिक उपस्थित होते.3
- Post by मनिषा विजय काशीवार1
- अतिवेगवान ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, चालक ठार महागाव - सवना गावाला लागूनच वाकोडी रस्त्या ने सवणाच्या दिशेने येत असलेल्या नाल्याजवळ ;दि .२९. रोजी रात्रीच्या वेळी चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राली पलटी झाली, ज्यामध्ये ट्रॅक्टर चालक मंगेश संतोष बेलखेडे वय 22 रा.सवना हा ट्रॅक्टरच्या हेड खाली दबून जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली ट्रॅक्टर हे अति वेगाने सवना या गावाच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत आहे . स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून हेड खाली अडकलेल्या चालकाला तात्काळ बाहेर काढून जवळच्या सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या चालकास मृत्यू घोषित केले . " मृतक मंगेश ने बहिणीला शब्द दिला होता की तुझ्या लग्नात मी मोठे गिफ्ट देतो. आणि अवघ्या सात दिवसावर बहीनीचे लग्न येऊन ठेपलं होते काळाने रात्री घाला घातला भावाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात बहिणीला सोडून गेल्याने बहिणीचे अश्रू अनावर झाले आज सकाळी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनात गजानन ऐडतकर व शिपाई यांनी तात्काळ येऊन पंचनामा करून सदर मृतकाचे शवविच्छेदन करू प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधिक तपास महागाव पोलीस यंत्रणा करत आहे3
- pls subscribe my channel, my channel लिंक is @KohramNewsGondia1
- भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.1
- बोर्ड ऑफिस चौकात पोलिसांच्या वाहनांचा भीषण अपघात आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या पोलिस वाहनांचा ताबा सुटल्याने एकमेकांवर धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हा अपघात नेमका कसा घडला? निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? याचा तपास सध्या सुरू आहे. नागपुरात काय सुरू आहे? कायद्याचे रक्षकच झाले अपघाताचे शिकार!1
- सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.1
- Post by मनिषा विजय काशीवार1