अतिवेगवान ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, चालक ठार , सवना वाकोडी रस्त्यावरील घटना अतिवेगवान ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, चालक ठार महागाव - सवना गावाला लागूनच वाकोडी रस्त्या ने सवणाच्या दिशेने येत असलेल्या नाल्याजवळ ;दि .२९. रोजी रात्रीच्या वेळी चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राली पलटी झाली, ज्यामध्ये ट्रॅक्टर चालक मंगेश संतोष बेलखेडे वय 22 रा.सवना हा ट्रॅक्टरच्या हेड खाली दबून जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली ट्रॅक्टर हे अति वेगाने सवना या गावाच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत आहे . स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून हेड खाली अडकलेल्या चालकाला तात्काळ बाहेर काढून जवळच्या सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या चालकास मृत्यू घोषित केले . " मृतक मंगेश ने बहिणीला शब्द दिला होता की तुझ्या लग्नात मी मोठे गिफ्ट देतो. आणि अवघ्या सात दिवसावर बहीनीचे लग्न येऊन ठेपलं होते काळाने रात्री घाला घातला भावाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात बहिणीला सोडून गेल्याने बहिणीचे अश्रू अनावर झाले आज सकाळी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनात गजानन ऐडतकर व शिपाई यांनी तात्काळ येऊन पंचनामा करून सदर मृतकाचे शवविच्छेदन करू प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधिक तपास महागाव पोलीस यंत्रणा करत आहे
अतिवेगवान ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, चालक ठार , सवना वाकोडी रस्त्यावरील घटना अतिवेगवान ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, चालक ठार महागाव - सवना गावाला लागूनच वाकोडी रस्त्या ने सवणाच्या दिशेने येत असलेल्या नाल्याजवळ ;दि .२९. रोजी रात्रीच्या वेळी चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राली पलटी झाली, ज्यामध्ये ट्रॅक्टर चालक मंगेश संतोष बेलखेडे वय 22 रा.सवना हा ट्रॅक्टरच्या हेड खाली दबून जागीच ठार झाला आहे.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली ट्रॅक्टर हे अति वेगाने सवना या गावाच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत आहे . स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून हेड खाली अडकलेल्या चालकाला तात्काळ बाहेर काढून जवळच्या सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या चालकास मृत्यू घोषित केले . " मृतक मंगेश ने बहिणीला शब्द दिला होता की तुझ्या लग्नात मी मोठे गिफ्ट देतो.
आणि अवघ्या सात दिवसावर बहीनीचे लग्न येऊन ठेपलं होते काळाने रात्री घाला घातला भावाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात बहिणीला सोडून गेल्याने बहिणीचे अश्रू अनावर झाले आज सकाळी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनात गजानन ऐडतकर व शिपाई यांनी तात्काळ येऊन पंचनामा करून सदर मृतकाचे शवविच्छेदन करू प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधिक तपास महागाव पोलीस यंत्रणा करत आहे
- अतिवेगवान ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, चालक ठार महागाव - सवना गावाला लागूनच वाकोडी रस्त्या ने सवणाच्या दिशेने येत असलेल्या नाल्याजवळ ;दि .२९. रोजी रात्रीच्या वेळी चालकाचा ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राली पलटी झाली, ज्यामध्ये ट्रॅक्टर चालक मंगेश संतोष बेलखेडे वय 22 रा.सवना हा ट्रॅक्टरच्या हेड खाली दबून जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली ट्रॅक्टर हे अति वेगाने सवना या गावाच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत आहे . स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून हेड खाली अडकलेल्या चालकाला तात्काळ बाहेर काढून जवळच्या सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या चालकास मृत्यू घोषित केले . " मृतक मंगेश ने बहिणीला शब्द दिला होता की तुझ्या लग्नात मी मोठे गिफ्ट देतो. आणि अवघ्या सात दिवसावर बहीनीचे लग्न येऊन ठेपलं होते काळाने रात्री घाला घातला भावाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतात बहिणीला सोडून गेल्याने बहिणीचे अश्रू अनावर झाले आज सकाळी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनात गजानन ऐडतकर व शिपाई यांनी तात्काळ येऊन पंचनामा करून सदर मृतकाचे शवविच्छेदन करू प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अधिक तपास महागाव पोलीस यंत्रणा करत आहे3
- आज बुद्ध पौर्णिमा त्या निमित्त साकोली येथे होम गार्ड परेड ग्राउंड वर प्रकाश पाटणकर यांच्या भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम करण्यात आला. त्या कार्यक्रम बघण्यासाठी हजारो च्या संख्येने नागरिक उपस्थित होते.3
- Post by मनिषा विजय काशीवार1
- आज् संडायकली हचाणाक् pavushane हजारी लावले आहे,पन्नेमारा -murumagoan शेत्रा मधे मोटा प्रमाणा mkachi तोड केली आहे.pavush padylane,shetkarichi मोटा nuksha होणारे1
- भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.1
- pls subscribe my channel, my channel लिंक is @KohramNewsGondia1
- 🚨 मोठी दुर्घटना! टेंभापुरी धरणात तीन तरुणांचा बुडून मृत्यू | सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा1
- Post by मनिषा विजय काशीवार1