logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube .

1 hr ago
user_Sheikh Irfan
Sheikh Irfan
Singer Shegaon, Buldhana•
1 hr ago

Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube .

More news from Buldhana and nearby areas
  • Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube .
    1
    Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube 
Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube .
    user_Sheikh Irfan
    Sheikh Irfan
    Singer Shegaon, Buldhana•
    1 hr ago
  • खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे 'जेल भरो' आंदोलन खामगाव : देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरी आणि कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत 'जेल भरो' आंदोलन छेडले.यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व शेतीमालाला कायदेशीर आधारभूत हमीभाव लागू करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही कामगार विरोधी संहिता तात्काळ मागे घ्याव्यात,पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर नियंत्रित करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,मनरेगा अंतर्गत कामगारांना दैनिक ५०० रुपयांहून अधिक मजुरी आणि वर्षाला किमान २०० दिवस कामाची हमी मिळावी. या ​मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर याहून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
    4
    खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे 'जेल भरो' आंदोलन


खामगाव : देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरी आणि कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत 'जेल भरो' आंदोलन छेडले.यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व शेतीमालाला कायदेशीर आधारभूत हमीभाव लागू करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही कामगार विरोधी संहिता तात्काळ मागे घ्याव्यात,पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर नियंत्रित करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,मनरेगा अंतर्गत कामगारांना दैनिक ५०० रुपयांहून अधिक मजुरी आणि वर्षाला किमान २०० दिवस कामाची हमी मिळावी. या ​मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर याहून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रधानमंत्री किसी एक पार्टी के प्रधानमंत्री नही है पुरे देश के प्रधानमंत्री है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा
    1
    प्रधानमंत्री किसी एक पार्टी के प्रधानमंत्री नही है पुरे देश के प्रधानमंत्री है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित *आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    4
    *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित 
*आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    user_All marathi news update
    All marathi news update
    Patur, Akola•
    1 day ago
  • अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसाया विरोधात दि.१० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी मध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे समोर आल्यानंतर व या ठिकाणी वेश्यां व्यवसाय चालू असल्याने वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीस यांना माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परीसरातील असलेल्या १४अवैध झोपड्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ पक्की,१३ टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात व अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.
    3
    अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त
वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई!
अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त
वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई!
अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसाया विरोधात दि.१० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी मध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे समोर आल्यानंतर व या ठिकाणी वेश्यां व्यवसाय चालू असल्याने वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीस यांना माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परीसरातील असलेल्या १४अवैध झोपड्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ पक्की,१३ टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात व अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे तिरंगा महारॅली व जनजागृती अभियान खामगांव : स्थानिक 13 महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे वंदेमातरम राष्ट्र गाणला 150 वर्षपूर्ती निमित्त आयोजित सप्ताह निमित्त दिनांक 9 ऑगस्ट रोजी 13 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात तिरंगा महारॅली, क्षयरोग मुक्ती व नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी यांच्या सूक्ष्म नियोजनात सकाळी साडेआठ वाजता रॅली गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळा सुटाळा खुर्द, अनिकट रोड नांदुरा रोड, बसस्थानक, नगर परिषद इमारत, रेल्वे स्थानक, पोलिस स्टेशन नांदुरा रोड 13महाराष्ट्र बटालियन या मार्गाने संपन्न झाली. रॅली दरम्यान कॅडेट्स नी नशामुक्ती तसेच क्षयरोग मुक्ती अभियानांतर्गत घोषणा दिल्या तसेच भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रैली ला पंचक्रोचोतील नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिला. कॅडेट्स च्या शिस्तबद्ध मार्चींग ने नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. सदर रॅलीत एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट यजुवेंद्रसिंग राजपूत, एन सी सी ऑफिसर गजानन पारधी, गणेश घोराळे, सचिन वानखेडे, सुटाळा खुर्द व वाडी ग्रामपंचायतचे प्रशासन अधिकारी कांबळे,सुभेदार तानाजी भंडलकर, सुभेदार नागोसिंग राठोड, सुभेदार रावण कुमार व समस्त पी आय स्टाफ सहभागी झाला होता.
    4
    महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे तिरंगा महारॅली व जनजागृती अभियान


खामगांव :  स्थानिक 13 महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे वंदेमातरम राष्ट्र गाणला 150 वर्षपूर्ती निमित्त आयोजित सप्ताह निमित्त दिनांक 9 ऑगस्ट रोजी 13 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात तिरंगा महारॅली, क्षयरोग मुक्ती व नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.ॲडम ऑफिसर  लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी यांच्या सूक्ष्म नियोजनात 
सकाळी साडेआठ वाजता रॅली गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळा सुटाळा खुर्द, अनिकट रोड नांदुरा रोड, बसस्थानक, नगर परिषद इमारत, रेल्वे स्थानक, पोलिस स्टेशन नांदुरा रोड 13महाराष्ट्र बटालियन या मार्गाने संपन्न झाली.
रॅली दरम्यान कॅडेट्स नी  नशामुक्ती तसेच क्षयरोग मुक्ती अभियानांतर्गत घोषणा दिल्या तसेच भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रैली ला पंचक्रोचोतील नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिला. कॅडेट्स च्या शिस्तबद्ध मार्चींग ने नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण झाल्याचे  चित्र दिसून आले. सदर रॅलीत एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट यजुवेंद्रसिंग राजपूत, एन सी सी ऑफिसर गजानन पारधी, गणेश घोराळे, सचिन वानखेडे, सुटाळा खुर्द व वाडी ग्रामपंचायतचे प्रशासन अधिकारी कांबळे,सुभेदार तानाजी भंडलकर, सुभेदार नागोसिंग राठोड, सुभेदार रावण कुमार व समस्त पी आय स्टाफ  सहभागी झाला होता.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • निंबी मालोकार हत्याकांडाचा पर्दाफाश पाच आरोपींना एलसीबीने ठोकल्या बेड्या निंबी (मालोकार) येथील शेतशिवारात रस्त्याच्या वादातून अमोल गजानन मालोकार यांच्यावर गोळ्या झाडून करण्यात आलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या नऊ तासांत छडा लावला. खून करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या चुलत भावांसह पाच आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सिनेस्टाईल पाठलागाच्या जोरावर एलसीबीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.विजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३३, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), अजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३२, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), राजकुमार शिवचरण मालोकार (वय २५, रा. निंबी मालोकार), विजय कैलास बुटे (वय ३०, रा. कावसा, ह.मु. मोठी उमरी) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. काल शनिवारी अमोल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
    1
    निंबी मालोकार हत्याकांडाचा पर्दाफाश

पाच आरोपींना एलसीबीने ठोकल्या बेड्या
निंबी (मालोकार) येथील शेतशिवारात रस्त्याच्या वादातून अमोल गजानन मालोकार यांच्यावर गोळ्या झाडून करण्यात आलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या नऊ तासांत छडा लावला. खून करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या चुलत भावांसह पाच आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सिनेस्टाईल पाठलागाच्या जोरावर एलसीबीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.विजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३३, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), अजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३२, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), राजकुमार शिवचरण मालोकार (वय २५, रा. निंबी मालोकार), विजय कैलास बुटे (वय ३०, रा. कावसा, ह.मु. मोठी उमरी) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. काल शनिवारी अमोल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
    user_Akola News
    Akola News
    Farmer Akola, Maharashtra•
    33 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.