निंबी मालोकार हत्याकांडाचा पर्दाफाश पाच आरोपींना एलसीबीने ठोकल्या बेड्या निंबी (मालोकार) येथील शेतशिवारात रस्त्याच्या वादातून अमोल गजानन मालोकार यांच्यावर गोळ्या झाडून करण्यात आलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या नऊ तासांत छडा लावला. खून करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या चुलत भावांसह पाच आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सिनेस्टाईल पाठलागाच्या जोरावर एलसीबीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.विजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३३, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), अजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३२, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), राजकुमार शिवचरण मालोकार (वय २५, रा. निंबी मालोकार), विजय कैलास बुटे (वय ३०, रा. कावसा, ह.मु. मोठी उमरी) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. काल शनिवारी अमोल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

- प्रधानमंत्री किसी एक पार्टी के प्रधानमंत्री नही है पुरे देश के प्रधानमंत्री है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा1
- Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube Latest new trending viral song 2026 available in Spotify, amazon music,jio saawan and youtube .1
- अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसाया विरोधात दि.१० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी मध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे समोर आल्यानंतर व या ठिकाणी वेश्यां व्यवसाय चालू असल्याने वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीस यांना माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परीसरातील असलेल्या १४अवैध झोपड्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ पक्की,१३ टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात व अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.3
- खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे 'जेल भरो' आंदोलन खामगाव : देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरी आणि कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत 'जेल भरो' आंदोलन छेडले.यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व शेतीमालाला कायदेशीर आधारभूत हमीभाव लागू करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही कामगार विरोधी संहिता तात्काळ मागे घ्याव्यात,पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर नियंत्रित करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,मनरेगा अंतर्गत कामगारांना दैनिक ५०० रुपयांहून अधिक मजुरी आणि वर्षाला किमान २०० दिवस कामाची हमी मिळावी. या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर याहून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.4
- भाजप शहर जिल्ह्याची मासिक बैठक संपन्न,कार्यक्रम, उपक्रम व अभियान ही औपचारिकता नसून कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकासाची संधी,डॉ.नितीन धांडे1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे1
- निंबी मालोकार हत्याकांडाचा पर्दाफाश पाच आरोपींना एलसीबीने ठोकल्या बेड्या निंबी (मालोकार) येथील शेतशिवारात रस्त्याच्या वादातून अमोल गजानन मालोकार यांच्यावर गोळ्या झाडून करण्यात आलेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या नऊ तासांत छडा लावला. खून करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या चुलत भावांसह पाच आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सिनेस्टाईल पाठलागाच्या जोरावर एलसीबीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.विजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३३, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), अजय श्रीकृष्ण मालोकार (वय ३२, रा. निंबी मालोकार, ह.मु. उमरी, अकोला), राजकुमार शिवचरण मालोकार (वय २५, रा. निंबी मालोकार), विजय कैलास बुटे (वय ३०, रा. कावसा, ह.मु. मोठी उमरी) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. काल शनिवारी अमोल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.1