logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देवणी गावातील शासनमान्य देशी दारू दुकान उघडण्यासाठी मज्जाव. शासनमान्य देशी दारू दुकान उघडण्यासाठी मज्जाव. शासनाच्या सर्व अटी व शर्तींचा पालन करून देखील धन दांडग्या लोकांचा एमआरपी पेक्षा जास्त भावाने विकण्याच्या हेतू असल्याने पोलिसांना मॅनेज करून शासनमान्य दुकानावर दुकान न उघडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर.

4 hrs ago
user_द महाराष्ट्र न्युज
द महाराष्ट्र न्युज
पत्रकार Latur, Maharashtra•
4 hrs ago

देवणी गावातील शासनमान्य देशी दारू दुकान उघडण्यासाठी मज्जाव. शासनमान्य देशी दारू दुकान उघडण्यासाठी मज्जाव. शासनाच्या सर्व अटी व शर्तींचा पालन करून देखील धन दांडग्या लोकांचा एमआरपी पेक्षा जास्त भावाने विकण्याच्या हेतू असल्याने पोलिसांना मॅनेज करून शासनमान्य दुकानावर दुकान न उघडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर.

More news from Maharashtra and nearby areas
  • शासनमान्य देशी दारू दुकान उघडण्यासाठी मज्जाव. शासनाच्या सर्व अटी व शर्तींचा पालन करून देखील धन दांडग्या लोकांचा एमआरपी पेक्षा जास्त भावाने विकण्याच्या हेतू असल्याने पोलिसांना मॅनेज करून शासनमान्य दुकानावर दुकान न उघडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर.
    1
    शासनमान्य देशी दारू दुकान उघडण्यासाठी मज्जाव.
शासनाच्या सर्व अटी व शर्तींचा पालन करून देखील धन दांडग्या लोकांचा एमआरपी पेक्षा जास्त भावाने विकण्याच्या हेतू असल्याने पोलिसांना मॅनेज करून शासनमान्य दुकानावर दुकान न उघडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • *देवणी येथे नव्या देशी दारू दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
    1
    *देवणी येथे नव्या देशी दारू दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • देवणी (ता. देवणी) – येथील एका व्यावसायिकाने देवणी शहरात नव्याने देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात, नवीन दुकान सुरू झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे. निवेदनानुसार, देवणी शहरात सध्या सुमारे 15 बिअर बार व परमिट रूम कार्यरत असून केवळ एकच देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू झाल्यास स्पर्धा वाढून शासनाचा महसूल वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या व्यवसायातील काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करत असून पोलीस यंत्रणेला प्रभावित करून नवीन दुकान सुरू होण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यमान दुकानाची विक्री कमी होऊ नये आणि आर्थिक मक्तेदारी टिकवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. देवणी शहरात आधीपासूनच परमिट रूम व दारू विक्री केंद्रे कार्यरत असल्यामुळे दारूबंदी नसून, नवीन दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पुनर्विचार करून त्या दप्तरजमा कराव्यात व नव्या देशी दारू दुकानास परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
    2
    देवणी (ता. देवणी) – येथील एका व्यावसायिकाने देवणी शहरात नव्याने देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात, नवीन दुकान सुरू झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, देवणी शहरात सध्या सुमारे 15 बिअर बार व परमिट रूम कार्यरत असून केवळ एकच देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू झाल्यास स्पर्धा वाढून शासनाचा महसूल वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, या व्यवसायातील काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करत असून पोलीस यंत्रणेला प्रभावित करून नवीन दुकान सुरू होण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यमान दुकानाची विक्री कमी होऊ नये आणि आर्थिक मक्तेदारी टिकवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
देवणी शहरात आधीपासूनच परमिट रूम व दारू विक्री केंद्रे कार्यरत असल्यामुळे दारूबंदी नसून, नवीन दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पुनर्विचार करून त्या दप्तरजमा कराव्यात व नव्या देशी दारू दुकानास परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by News loknayak
    1
    Post by News loknayak
    user_News loknayak
    News loknayak
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by M G
    1
    Post by M G
    user_M G
    M G
    कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Saudagar Gaikwad
    1
    Post by Saudagar Gaikwad
    user_Saudagar Gaikwad
    Saudagar Gaikwad
    तुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप
    1
    जि.प.अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला शिवसेना शिंदे गटाचा पत्रकार परिषदेत आरोप
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • 📍संसदेचा अवमान केल्याचा आरोप;❌ राहुल गांधी व काँग्रेसविरोधात भाजपचे गांधी चौकात तीव्र आंदोलन लातूर (प्रतिनिधी) देशाच्या संसदेचा अवमान केल्याचा आरोप करत राहुल गांधी व इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिनांक १२ मार्च २०२६ रोजी संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चहापार्टी आयोजित केली. या कृतीमुळे देशाच्या संसदेसह संपूर्ण जनतेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत भाजपच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. संसदेला पिकनिक स्पॉट बनवण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय असून तो देशाच्या लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनावेळी मनपा गटनेते दिपक मठपती, जिल्हा सरचिटणीस संजय गीर, रागिणीताई यादव, नगरसेवक रविशंकर जाधव, स्वातीताई घोरपडे, करुणा शिंदे, अनंत गायकवाड, उद्धव तेलंगे, ऋषिकेश राजे, विनय जाकते, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुडे, एससी मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे, महिला मोर्चा अध्यक्षा शितल मालू, युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, कामगार मोर्चा अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुन्ना हाश्मी, मंडल अध्यक्ष राहुल भुतडा, सुरेश जाधव, निर्मलाताई कांबळे तसेच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी धनंजय हाके, सुरेश राठोड, देवा गडदे, महादेव कानगुले, बाबा गायकवाड, विजय अवचारे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गजानन गंभीरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. — अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर जिल्हाध्यक्ष, भाजप लातूर शहर जिल्हा
    1
    📍संसदेचा अवमान केल्याचा आरोप;❌ राहुल गांधी व काँग्रेसविरोधात भाजपचे गांधी चौकात तीव्र आंदोलन
लातूर (प्रतिनिधी)
देशाच्या संसदेचा अवमान केल्याचा आरोप करत राहुल  गांधी  व इंडियन  नॅशनल  काँग्रेस  यांच्या विरोधात आज भारतीय  जनता  पार्टी  लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली  गांधी चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिनांक १२ मार्च २०२६ रोजी संसदेच्या मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चहापार्टी आयोजित केली. या कृतीमुळे देशाच्या संसदेसह संपूर्ण जनतेचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत भाजपच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. संसदेला पिकनिक स्पॉट बनवण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय असून तो देशाच्या लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनावेळी मनपा गटनेते दिपक मठपती, जिल्हा सरचिटणीस संजय गीर, रागिणीताई यादव, नगरसेवक रविशंकर जाधव, स्वातीताई घोरपडे, करुणा शिंदे, अनंत गायकवाड, उद्धव तेलंगे, ऋषिकेश राजे, विनय जाकते, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रमोद गुडे, एससी मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे, महिला मोर्चा अध्यक्षा शितल मालू, युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरणे, कामगार मोर्चा अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुन्ना हाश्मी, मंडल अध्यक्ष राहुल भुतडा, सुरेश जाधव, निर्मलाताई कांबळे तसेच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी धनंजय हाके, सुरेश राठोड, देवा गडदे, महादेव कानगुले, बाबा गायकवाड, विजय अवचारे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गजानन गंभीरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर
जिल्हाध्यक्ष, भाजप लातूर शहर जिल्हा
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.