Shuru
Apke Nagar Ki App…
सकल मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड च्या प्रश्नावर आज रात्री पत्रकार भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. सकल मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड च्या प्रश्नावर आज रात्री पत्रकार भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
द महाराष्ट्र न्युज
सकल मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड च्या प्रश्नावर आज रात्री पत्रकार भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. सकल मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड च्या प्रश्नावर आज रात्री पत्रकार भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
- Ram GundMidc Area, Latur🙏6 hrs ago
More news from Maharashtra and nearby areas
- सकल मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड च्या प्रश्नावर आज रात्री पत्रकार भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.1
- लातूरमध्ये रेणापूर नाका परिसरात दोन जणांना बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल लातूर शहरातील जुना रेणापूर नाका परिसरात दोन व्यक्तींना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गजबजलेल्या रेणापूर नाका परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाच ते सहा जण एकत्र येऊन दोन व्यक्तींना निर्दयीपणे मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून, पोलीस संबंधित फिर्यादीचा शोध घेत आहेत. घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.1
- लातूर तालुक्यात मतदार यादी 'मॅपिंग' मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन लातूर (प्रतिनिधी) भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचने नुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आणि दुबार किंवा तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. लातूर तालुक्यात २५ एप्रिल २०२६ पासून या 'मॅपिंग' प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपलब्ध राहतील, तसेच इतर वेळी ते मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट देणार आहेत. या पडताळणीसाठी मतदारांना त्यांचे ओळखपत्र बीएलओंना दाखवावे लागेल, ज्याद्वारे २००२ मधील मतदार संघ, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांकाच्या आधारे माहितीची खातरजमा केली जाईल. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत नाही किंवा ज्यांनी त्यानंतर नाव नोंदवले आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारे केली जाणार आहे. जे मतदार ही मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना भविष्यात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसमोरील सुनावणी आणि पुराव्यांच्या पडताळणीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया टाळण्यासाठी सर्व मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे (विरोळे) आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.1
- *जिला बदर के आरोपी सुबोध उर्फ बीनू त्रिपाठी को हर सोमवार थाने में देनी होगी हाजिरी, उल्लंघन पर होगी सख्त कार्रवाई।* थाना जैतवारा के अंतर्गत जिला प्रशासन द्वारा सुबोध उर्फ बीनू त्रिपाठी के विरुद्ध जिला बदर का आदेश पारित किया गया है, जिसको जैतवारा थाना प्रभारी अभिषेक पाण्डेय द्वारा ढोल नगाड़ा बजाकर मुनादी करवाई गई और आदेश तामील करवाया गया, इस आदेश के तहत अनावेदक सुबोध उर्फ बीनू त्रिपाठी को अनिवार्य रूप से प्रत्येक सोमवार को संबंधित थाने में उपस्थित होकर अपनी हाजिरी दर्ज करानी होगी। यदि अनावेदक द्वारा उपस्थिति दर्ज कराने में किसी भी प्रकार की कोताही बरती जाती है या आदेश का पालन नहीं किया जाता है, तो पुलिस प्रशासन द्वारा उसके खिलाफ जिला बदर उल्लंघन की कड़ी वैधानिक कार्रवाई सुनिश्चित की जावेगी।1
- Post by Jawed1
- "त्या वक्तव्यावरून "आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला लिंबागणेश येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला1
- लातूर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील देवणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वलांडी बीट मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत, या संदर्भामध्ये वृत्तपत्रातून बातमी आल्यानंतर तसेच या अनुषंगाने नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहा निरीक्षकाच्या विशेष पथकाकडे तक्रार गेल्यानंतर कोणत्याही क्षणी धाड पडू शकते, म्हणून अवैध धंदेवाल्यांना दोन दिवस दुकाने उघडू नका असं असताना देणारे पोलीस हवालदार लामतुरे यांचा आणि एका व्यक्तीचा संवाद ऐका......1
- *“प्लास्टिक मुक्त अभियान का द्वितीय चरण प्रारंभ”* मैहर मिनीलैंड एकेडमी हायर सेकेंडरी स्कूल, मैहर द्वारा “सिंगल यूज प्लास्टिक मुक्त मैहर” अभियान का द्वितीय चरण उत्साहपूर्वक संचालित किया जा रहा है। यह अभियान 3 अप्रैल 2026 से प्रारंभ हुआ एक निरंतर प्रयास है, जिसका उद्देश्य मैहर को पूर्णतः पॉलिथीन मुक्त बनाना है। जागरूकता की अनोखी पहल: अभियान के अंतर्गत विद्यालय के स्टाफ एवं विद्यार्थियों ने हरनामपुर सब्जी मंडी, नई सब्जी मंडी एवं कटनी मोड़ स्थित स्टेट बैंक चौराहा जैसे प्रमुख स्थानों पर पहुंचकर नुक्कड़ नाटक प्रस्तुत किए। नाटक के माध्यम से लोगों को सिंगल यूज प्लास्टिक के दुष्प्रभावों के प्रति जागरूक किया गया तथा कपड़े के थैलों के उपयोग के लिए प्रेरित किया गया। पोस्टर और संदेश: छात्र-छात्राओं के हाथों में “प्लास्टिक फ्री मैहर”, “प्लास्टिक पर्यावरण का दुश्मन है” एवं “कपड़े के बैग का उपयोग करें” जैसे संदेशों वाले पोस्टर थे, जिनसे आम जनमानस को जागरूक किया गया। थैलों का वितरण और जनसहभागिता: अभियान के दौरान 100 से अधिक कपड़े के थैले दुकानदारों—कपड़ा व्यापारी, सब्जी विक्रेता, जूस विक्रेता, मिठाई दुकानदार—तथा ग्राहकों को वितरित किए गए। जो लोग पन्नियों में सामान ले रहे थे, उन्हें कपड़े के थैले दिए गए। इस पहल से प्रभावित होकर लोगों ने कपड़े के बैग अपनाने का संकल्प लिया और विद्यालय प्रबंधन का आभार व्यक्त किया। नई आदतों की शुरुआत: लोगों ने यह भी संकल्प लिया कि अब वे सब्जी-फल कपड़े के थैले में ही लेंगे तथा दूध-दही के लिए स्टील के बर्तन या बोतल का उपयोग करेंगे। दुकानदारों से अपील: जूस विक्रेताओं से प्लास्टिक ग्लास के स्थान पर कांच के गिलास उपयोग करने की अपील की गई। साथ ही सभी दुकानदारों से कहा गया कि वे प्लास्टिक कचरा सड़क पर न फेंकें और डस्टबिन का उपयोग करें. बच्चों की सीख: इस अभियान के माध्यम से छात्र-छात्राओं ने जमीनी स्तर पर कार्य करते हुए वास्तविक चुनौतियों का अनुभव किया। इससे उनका आत्मविश्वास बढ़ा और यह कार्यक्रम उनके लिए एक प्रभावी फील्ड वर्क बन गया। आगे की योजना: छात्र-छात्राओं को ग्रीष्मकालीन अवकाश के प्रोजेक्ट के माध्यम से इस अभियान में जोड़ना अभिभावकों एवं स्थानीय लोगों को जोड़ना प्राचार्या का संदेश: विद्यालय की प्राचार्या बलजीत होरा मैम ने कहा— इस अभियान से भले ही हम प्लास्टिक को कुछ हद तक रोक पाए पर निश्चित रूप से हमारे विद्यार्थी जमीनी स्तर पर कार्य करना सीखेंगे व समाज के लिए समर्पण भाव सीखेंगे। बहुत ज्यादा नहीं पर कुछ हद तक हम जागरूकता लाने में जरुर सफल होंगे। उन्होंने बच्चों को यह सलाह दी की कि किसी भी सामूहिक भोजन में वह प्लास्टिक की कटोरियों का और चम्मचों का काम से कम इस्तेमाल करें। अपने जन्मदिन इत्यादि अवसरों पर कपड़े की थैली ,वह कपड़े के पेंसिल पाउच उपहार स्वरूप दें। आज प्लास्टिक के कई विकल्प जैसे गने के छिलके ,कॉर्नस्टार्च आदि से निर्मित पॉलिथीन बाजार में ट्रायल के रूप में आ रहे हैं इन सब विकल्पों को अपनाऐ। सक्रिय भागीदारी: इस कार्यक्रम में 100 से अधिक विद्यार्थियों ने भाग लिया तथा उनके साथ समस्त शिक्षक एवं शिक्षिकाएं उपस्थित रहे। आह्वान: आइए, हम सब मिलकर मैहर को स्वच्छ, सुंदर और प्लास्टिक मुक्त बनाएं! पॉलिथीन को ना कहें — कपड़े के थैले को हां कहें!1
- ------- (प्रतिनिधी) :- आज आष्टी ग्रामीण रुग्णालयात लोकनेता आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसेच ५.०० लक्ष लिटर पाणीसाठा तलावाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातील रुग्णांना वेळेत, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. या रुग्णालयात आता हार्निया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, मुळव्याध या सारख्या उपचार सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर रुग्णालयात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून कार्यकर्त्यांनी या बाबत गावागावात याची जनजागृती करण्याचे आवाहन या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी केले. गरीब व गरजू रुग्णांना या उपलब्ध सुविधांमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयातील ओपीडी संख्या शून्यावर गेली होती; मात्र, सध्या ती वाढून २०० ते २५० पर्यंत पोहोचली आहे. आगामी काळात ती ५०० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. लोकार्पणानंतर नव्याने सुरू झालेल्या डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची आमदार धस यांनी भेट घेतली. या वेळी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व नियमित उपचारांसोबत स्वतःची योग्य काळजी घेण्याचे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याचे काटेकोर पालन करण्याची विनंती केली. या प्रसंगी श्री.सतीश सोळंके (जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड), डॉ.रामदास मोराळे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आष्टी), विकास कदम (क्लस्टर हेड, महाडायलिसिस HLL लाइफ केअर लि.), प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे (अशासकीय सदस्य, रुग्ण कल्याण समिती), जालिंदर पोकळे, (अशासकीय सदस्य, सनियंत्रण समिती) तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक शंकर सोंडगे, कनिष्ठ सहाय्यक योगेश सोनवणे, परिसेविका श्रीमती बेबी शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी गुट्टे, डॉ.सुरेश ढाकणे, डॉ.चारुदत्त पवार, डॉ.नितीन घोडके, डॉ.भूपेंद्र पन्हाळे, डॉ.संतोष जावळे, डॉ.निखिल गायकवाड आणी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, बद्रीनाथ जगताप, आदिनाथ सानप, एन.टी.गर्जे, नगराध्यक्ष जिया बेग, रंगनाथ धोंडे, रमेश गावडे, यशवंत खंडागळे, डॉ.दीपक भवर, अशोक मुळे, शैलेश सहस्रबुद्धे, अंकुश चव्हाण, आत्माराम फुंदे यांच्या सह सर्व नगरसेवक, तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, आशा वर्कर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.1