लातूर तालुक्यातील मतदार यादी मॅपिंग मोहिमेसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे महसूल प्रशासनाचे आवाहन लातूर तालुक्यात मतदार यादी 'मॅपिंग' मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन लातूर (प्रतिनिधी) भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचने नुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आणि दुबार किंवा तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. लातूर तालुक्यात २५ एप्रिल २०२६ पासून या 'मॅपिंग' प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपलब्ध राहतील, तसेच इतर वेळी ते मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट देणार आहेत. या पडताळणीसाठी मतदारांना त्यांचे ओळखपत्र बीएलओंना दाखवावे लागेल, ज्याद्वारे २००२ मधील मतदार संघ, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांकाच्या आधारे माहितीची खातरजमा केली जाईल. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत नाही किंवा ज्यांनी त्यानंतर नाव नोंदवले आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारे केली जाणार आहे. जे मतदार ही मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना भविष्यात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसमोरील सुनावणी आणि पुराव्यांच्या पडताळणीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया टाळण्यासाठी सर्व मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे (विरोळे) आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

- लातूर तालुक्यात मतदार यादी 'मॅपिंग' मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन लातूर (प्रतिनिधी) भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचने नुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आणि दुबार किंवा तिबार मतदारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. लातूर तालुक्यात २५ एप्रिल २०२६ पासून या 'मॅपिंग' प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपलब्ध राहतील, तसेच इतर वेळी ते मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट देणार आहेत. या पडताळणीसाठी मतदारांना त्यांचे ओळखपत्र बीएलओंना दाखवावे लागेल, ज्याद्वारे २००२ मधील मतदार संघ, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांकाच्या आधारे माहितीची खातरजमा केली जाईल. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत नाही किंवा ज्यांनी त्यानंतर नाव नोंदवले आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारे केली जाणार आहे. जे मतदार ही मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना भविष्यात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसमोरील सुनावणी आणि पुराव्यांच्या पडताळणीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया टाळण्यासाठी सर्व मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे (विरोळे) आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.1
- लातूरच्या औसा तालुक्यातील गोंद्री येथे उष्माघाताने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू. जिल्ह्यातील ही दुसरी घटना. तापमानात वाढ झाल्याची प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येत असतानाच ही घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ "लाईव्ह टीव्ही 9 मराठी" यांनी केलेल्या बातमीतून कळत आहे.1
- सकल मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरण अ ब क ड च्या प्रश्नावर आज रात्री पत्रकार भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.1
- जय शिवराय 🚩 #अटकेपार झेंडा फडकवणारे मराठा साम्राज्य हे भारताच्या अखंडतेचे प्रतीक आहे. ज्या कालखंडात मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचे रक्षण केले, तोच इतिहास येणाऱ्या पिढ्यांपासून लपवणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांवर होणारा अन्याय आहे. मराठा साम्राज्याचा नकाशा हा केवळ एक नकाशा नसून तो हिंदुस्तान मध्ये मराठ्यांची ताकद किती अफाट होती याचे जिवंत प्रतीक आहे हा नकाशा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या पराक्रमाची व्याप्ती लक्षात येते. आपल्या इतिहासाची ही मोडतोड महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही केंद्र व राज्य सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला विनंती आहे मराठा साम्राज्याचा जो नकाशा हटवला आहे तो अधिक प्रभावीपणे आणि अचूकपणे पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा #NCERT_चा_निषेध..!1
- हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रक (MH26-7776) ने दुचाकी (MH29-AZ 4538) ला एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०) गंभीर जखमी झाले आहेत. जखमीला तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकलेली दिसून आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. #हिमायतनगर #AccidentNews #RoadSafety #BreakingNews #Nanded Maharashtra CrimeNews1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- लातूर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील देवणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वलांडी बीट मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत, या संदर्भामध्ये वृत्तपत्रातून बातमी आल्यानंतर तसेच या अनुषंगाने नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहा निरीक्षकाच्या विशेष पथकाकडे तक्रार गेल्यानंतर कोणत्याही क्षणी धाड पडू शकते, म्हणून अवैध धंदेवाल्यांना दोन दिवस दुकाने उघडू नका असं असताना देणारे पोलीस हवालदार लामतुरे यांचा आणि एका व्यक्तीचा संवाद ऐका......1
- हिमायतनगरमध्ये आठवडी बाजारामुळे रुग्णवाहिकांना अडथळा! हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार सध्या अशा ठिकाणी भरवला जात आहे की, त्यामुळे रुग्णवाहिकांच्या ये-जा मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, मात्र गर्दीमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. नागरिकांची मागणी : आठवडी बाजार पूर्वीच्या ठिकाणी हलवावा रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करावा नगरपंचायतीने तात्काळ निर्णय घ्यावा रुग्णांच्या जीवाशी खेळ नको — प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे! #हिमायतनगर #आठवडीबाजार #रुग्णवाहिका #PublicIssue #Nanded Maharashtra BreakingNews1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1