logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून विणकरांचे सक्षमीकरण; येवल्यात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा ​येवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि विणकर सक्षमीकरणाच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र सरकारने एकात्मिक व शाश्वत उद्योग धोरणांतर्गत पैठणी उद्योगाला ऐतिहासिक आर्थिक बळ दिले आहे. या निर्णयाचा लाभ थेट विणकरांच्या पदरात पडल्याने भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ट कार्यालयात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. ​या धोरणांतर्गत विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता आणि २०० युनिटपर्यंत वीज बिल माफी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राज्यातील २ कोटी ७० लाख विणकरांच्या खात्यात निधी जमा झाला असून, यात महिलांना १५ हजार रुपये तर पुरुषांना १० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ​यावेळी बोलताना विणकर प्रकोष्टचे प्रदेश अध्यक्ष मनोज दिवटे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विणकरांविषयीचे प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री संजय सावकार, मंत्री छगन भुजबळ व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा सुवर्णयोग जुळून आला आहे." ​या आनंदोत्सवात विणकरांनी एकमेकांना पेढे भरवून आणि शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे जागतिक कीर्तीच्या येवला पैठणी उद्योगाला मोठी उभारी मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

3 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून विणकरांचे सक्षमीकरण; येवल्यात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा ​येवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि विणकर सक्षमीकरणाच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र सरकारने एकात्मिक व शाश्वत उद्योग धोरणांतर्गत पैठणी उद्योगाला ऐतिहासिक आर्थिक बळ दिले आहे. या निर्णयाचा लाभ थेट विणकरांच्या पदरात पडल्याने भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ट कार्यालयात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. ​या धोरणांतर्गत विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता आणि २०० युनिटपर्यंत वीज बिल माफी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राज्यातील २ कोटी ७० लाख विणकरांच्या खात्यात निधी जमा झाला असून, यात महिलांना १५ हजार रुपये तर पुरुषांना १० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ​यावेळी बोलताना विणकर प्रकोष्टचे प्रदेश अध्यक्ष मनोज दिवटे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विणकरांविषयीचे प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री संजय सावकार, मंत्री छगन भुजबळ व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा सुवर्णयोग जुळून आला आहे." ​या आनंदोत्सवात विणकरांनी एकमेकांना पेढे भरवून आणि शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे जागतिक कीर्तीच्या येवला पैठणी उद्योगाला मोठी उभारी मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवला येथील विणकरांच्या प्रलंबित प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर करण्यात आलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या प्रयत्नांतून तालुक्यातील २,१०० विणकरांसाठी २ कोटी ७१ लाख रुपयांचा 'उत्सव भत्ता' मंजूर झाला असून, संबंधित रक्कम विणकरांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ​या संदर्भात, राष्ट्रपती पारितोषिक विजेते रमेशसिंग परदेशी यांनी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन विणकर भत्त्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. दरम्यान, राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे कोपरगाव दौऱ्यावर असताना येवला विश्रामगृह येथे विणकरांच्या विविध समस्यांबाबत बैठक झाली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष पुढाकाराने आणि प्रयत्नातून हा विषय मार्गी लागला. ​या बैठकीत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, राजेंद्रसिंग परदेशी, प्रा. नानासाहेब लहरे आणि रमेशसिंग परदेशी यांनी विणकरांची बाजू भक्कमपणे मांडली होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला असून, यामुळे विणकर समाजात आनंदाचे वातावरण आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विणकरांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.तसेच राहिलेले नवीन लाभधारक यांनाही विणकर भत्ता चा लाभ लवकरात लवकर मिळणार आहे त्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्न सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला येथील विणकरांच्या प्रलंबित प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर करण्यात आलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या प्रयत्नांतून तालुक्यातील २,१०० विणकरांसाठी २ कोटी ७१ लाख रुपयांचा 'उत्सव भत्ता' मंजूर झाला असून, संबंधित रक्कम विणकरांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
​या संदर्भात, राष्ट्रपती पारितोषिक विजेते रमेशसिंग परदेशी यांनी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन विणकर भत्त्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. दरम्यान, राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे कोपरगाव दौऱ्यावर असताना येवला विश्रामगृह येथे विणकरांच्या विविध समस्यांबाबत बैठक झाली होती. जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या विशेष पुढाकाराने आणि प्रयत्नातून हा विषय मार्गी लागला.
​या बैठकीत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, राजेंद्रसिंग परदेशी, प्रा. नानासाहेब लहरे आणि रमेशसिंग परदेशी यांनी विणकरांची बाजू भक्कमपणे मांडली होती. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला असून, यामुळे विणकर समाजात आनंदाचे वातावरण आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विणकरांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.तसेच राहिलेले नवीन लाभधारक यांनाही विणकर भत्ता चा लाभ लवकरात लवकर मिळणार आहे त्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्न सुरू आहे
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • West Bengal: रैली के बाद जब झालमुड़ी की दुकान पर पहुंचे पीएम मोदी, सोशल मीडिया पर शेयर किया वीडियो
    1
    West Bengal: रैली के बाद जब झालमुड़ी की दुकान पर पहुंचे पीएम मोदी, सोशल मीडिया पर शेयर किया वीडियो
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नाशिक : आयटी कंपनीतील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चार सदस्यीय समिती नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड येथे दोन तासांच्या बैठकीत पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित, साक्षीदार व संबंधितांचेही जबाब घेतले जाणार आहेत. समितीने कागदपत्रांचा आढावा घेत एसआयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता व सुरक्षा राखण्यात आली.
    1
    नाशिक : आयटी कंपनीतील कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची चार सदस्यीय समिती नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकरोड येथे दोन तासांच्या बैठकीत पीडितेचा ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवसांत इतर पीडित, साक्षीदार व संबंधितांचेही जबाब घेतले जाणार आहेत. समितीने कागदपत्रांचा आढावा घेत एसआयटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता व सुरक्षा राखण्यात आली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जीवन के साथ भी जीवन के बाद भी
    1
    जीवन के साथ भी जीवन के बाद भी
    user_Vijay
    Vijay
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येण्याकरिता अशोक दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती
    1
    सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येण्याकरिता अशोक दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जळगाव हायवेवर नांद्रा ते हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
    1
    जळगाव हायवेवर नांद्रा ते  हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    11 hrs ago
  • रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू
    1
    रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    2 hrs ago
  • ​येवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि विणकर सक्षमीकरणाच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र सरकारने एकात्मिक व शाश्वत उद्योग धोरणांतर्गत पैठणी उद्योगाला ऐतिहासिक आर्थिक बळ दिले आहे. या निर्णयाचा लाभ थेट विणकरांच्या पदरात पडल्याने भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ट कार्यालयात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. ​या धोरणांतर्गत विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता आणि २०० युनिटपर्यंत वीज बिल माफी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राज्यातील २ कोटी ७० लाख विणकरांच्या खात्यात निधी जमा झाला असून, यात महिलांना १५ हजार रुपये तर पुरुषांना १० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. ​यावेळी बोलताना विणकर प्रकोष्टचे प्रदेश अध्यक्ष मनोज दिवटे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विणकरांविषयीचे प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री संजय सावकार, मंत्री छगन भुजबळ व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा सुवर्णयोग जुळून आला आहे." ​या आनंदोत्सवात विणकरांनी एकमेकांना पेढे भरवून आणि शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे जागतिक कीर्तीच्या येवला पैठणी उद्योगाला मोठी उभारी मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    ​येवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि विणकर सक्षमीकरणाच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र सरकारने एकात्मिक व शाश्वत उद्योग धोरणांतर्गत पैठणी उद्योगाला ऐतिहासिक आर्थिक बळ दिले आहे. या निर्णयाचा लाभ थेट विणकरांच्या पदरात पडल्याने भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ट कार्यालयात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला.
​या धोरणांतर्गत विणकरांना गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता आणि २०० युनिटपर्यंत वीज बिल माफी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून राज्यातील २ कोटी ७० लाख विणकरांच्या खात्यात निधी जमा झाला असून, यात महिलांना १५ हजार रुपये तर पुरुषांना १० हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
​यावेळी बोलताना विणकर प्रकोष्टचे प्रदेश अध्यक्ष मनोज दिवटे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विणकरांविषयीचे प्रेम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री संजय सावकार, मंत्री छगन भुजबळ व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा सुवर्णयोग जुळून आला आहे."
​या आनंदोत्सवात विणकरांनी एकमेकांना पेढे भरवून आणि शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे जागतिक कीर्तीच्या येवला पैठणी उद्योगाला मोठी उभारी मिळणार आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.