Shuru
Apke Nagar Ki App…
कोटा के सिटी मॉल में भीषण आग लग गई #Kota #Rajasthan #MallFire #KotaFire #Fire #primenews83 #breakingnews #hindinews
Feroj Hungund
कोटा के सिटी मॉल में भीषण आग लग गई #Kota #Rajasthan #MallFire #KotaFire #Fire #primenews83 #breakingnews #hindinews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- prayagraj: तेज आंधी में गिरा पेड़, महिला बची सुरक्षित…चमत्कार या किस्मत? #breakingnews #hindinews #primenews83 #Prayagraj #UPNews #ViralVideo #Storm #Miracle #LuckyEscape1
- BARAMATI FIRE : बारामतीतील माळेगाव रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ग्राफिक्सच्या गोडाऊनला भीषण आग.. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न.. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट1
- Post by ईलियास नजीर शेख1
- विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी तहसीलदार भोर यांचे आदेशानुसार मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला राजगड नसरापूरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दमदाटी केली होती.तसेच संबंधित शिक्षक मद्यप्राशन करून आल्याचे बळजबरीने वदवून घेतले होते.सहकारी मतदान अधिकारी (शिक्षक )यांना देखील गवळी यांनी दमदाटी केली होती.निवडणूक कर्तव्यावर असताना अश्या पद्धतीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.तरी देखील कायद्याची भीती दाखवून विनाकारण निवडणूक कामात मतदान अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्रास दिला असून अश्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली असून तसे निवेदन भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांना देण्यात आले आहे.नायब तहसीलदार डॉ.अरुण कदम यांनी निवेदन स्वीकारले असून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.3
- असहायतेचं इतकं भयावह चित्र कधी पाहिलं नसेल..2
- फ्रूट अक्कलकोट तालुक्यातील जेऊर फळांचे कीटक, रोग आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करताना दर्जाही टिकवून ठेवणाऱ्या फ्रूट कव्हर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर जेऊर येथील शेतकरी राजा चौगुले यांनी आपल्या केशर आंबा बागेत केला आहे. प्रत्येक आंब्याला कागदी फ्रूट कव्हर लावल्याने त्यांच्या १२०० झाडांच्या सेंद्रिय बागेची विशेष चर्चा होत आहे. राजा चौगुले आणि रुक्मिणी चौगुले या दाम्पत्याने ऊस शेतीऐवजी दोन एकर क्षेत्रावर घनदाट पद्धतीने केशर आंब्याची लागवड केली. कोकणातून रोपे आणून आधुनिक पद्धतीने उभारलेली ही बाग आता पूर्ण बहरात आली आहे. या बागेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे झाडावरील प्रत्येक फळाला दोन पदरी कागदी फ्रूट कव्हर लावण्यात आले आहे. त्यामुळे फळांवर डाग पडत नाहीत, नैसर्गिक कव्हरमुळे फळांवर डाग पडत नाहीत आणि फळांचा नैसर्गिक, उठावदार रंग विकसित होतो. फळे कव्हरमध्ये सुरक्षित असल्याने बाहेरील कीटकनाशकांची फवारणी कमी करावी लागते. त्यामुळे फळे विषमुक्त तयार होतात. घनदाट लागवडीमुळे उत्पादन थोडे कमी होते; मात्र वादळात कोणतेही नुकसान होत नाही.1
- निफाड येथे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस व निफाड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत पार पडला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मॅडम, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे आणि तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तावित करारामुळे शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 📍 ठिकाण: निफाड, जि. नाशिक 📢 मुद्दा: भारत-अमेरिका व्यापार करार विरोध 🚜 आंदोलन: ट्रॅक्टर मोर्चा अशा महत्वाच्या स्थानिक व राज्यस्तरीय बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा. #निफाड #TractorMorcha #YouthCongress #FarmersProtest #IndiaUSDeal #BreakingNews #MaharashtraNews #Nashik #शेतकरी #कृषी #TrendingNews #PoliticalNews #मराठीबातम्या #ViralNews #NewsUpdate1
- Post by Feroj Hungund1