Shuru
Apke Nagar Ki App…
धनगर समाजाचे नेते रामरावजी वडकुते साहेब यांनी आज दिल्लीमध्ये खासदार पदासाठी संसदेमध्ये घेतला शपथविधी
वैजनाथ पावडे
धनगर समाजाचे नेते रामरावजी वडकुते साहेब यांनी आज दिल्लीमध्ये खासदार पदासाठी संसदेमध्ये घेतला शपथविधी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- नांदेड, दि. 6 एप्रिल : बिलोली उपविभागीय पोलिसांनी रामतिर्थ पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत नर्सी-शंकर नगर रोडवरील ‘राज बार अँड रेस्टॉरंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे 6 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सी शिवारातील संबंधित ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यात रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले. या वेळी संतोष श्रीपत पवळे (वय 30) व शिवराज श्रीपत पवळे (वय 35, दोघेही रा. बालाजीनगर, नर्सी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सोहेल शेख (रा. पनवेल, मुंबई) हा महिलांची व्यवस्था करत असल्याचे समोर आले. तसेच या ठिकाणाचा मालक श्रीपत आनंदराव पवळे असल्याची माहिती पुढे आली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी 47,500 रुपये रोख, 6 मोबाईल (60 हजार रुपये) आणि MH-12SY-6411 क्रमांकाचे चारचाकी वाहन (5 लाख रुपये) असा एकूण 6,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील मदत व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात येत आहे. या प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात पीटा (PITA) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.1
- संत नामदेव महाराज मोठे स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह सत्याचे वर्ष 244
- मंठा :- प्रत्येक दिवसाप्रमाणे आजचीही सकाळ सर्व नियोजितपने वातावरण असताना मंठा जालना रोडवरील उस्ताद लहुजी साळवे चौक मंठा येथे सकाळी ९.४० च्या दरम्यान कंटेनर आणि मोटारसायकल यांचा भीषण अपघात होत असताना मोटारसायकल कंटेनर च्या खाली आली. कंटेनर च्या समोरील चाकात आली असता मोटारसायकल चालक मोरे यांच्या अंगावरून जाणार असता सोनपेठ येथील युवक याने मोरे यांना ओढून बाहेर काढले क्षणात मोठी घडणारी घटना या युवकाच्या देवदूतपणा मुळे होणारा अनर्थ टळला दैव तारी त्याला कोण मारी ही मन तंतोतंत खरी ठरली.मोरे यांच्या मातापित्याने व मित्रपरिवाराने सोनपेठ येथील युवकाचे आभार मानले. अपघात स्थळी फोटो रिल काढण्यापेक्षा ही मदतीची साखळी निर्माण झाली तर अनेकांचे प्राण निश्चित वाचू शकतात.1
- *गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन* वाशीम:-राज्यभर सुरु असलेल्या गॅस टंचाई ,गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या गंभीर परिणामा बाबतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील रस्त्यावर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार केली. ती भाकरी आपल्या मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.या कृतीतून गॅस टंचाईचे सामान्य कुटुंबात आलेल्या संकटाचे जीवंत चित्र उभे करण्यात आले. आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी.गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल, ही अट शिथिल करावी. काळाबाजार करणार्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्य़ात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? यांचे ऑडिट करावे.इत्यादीं मागण्या करण्यात आल्या. सदरील आंदोलनात प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राव सरकटे माझी जिल्हा सचिव दिलीप भगत तालुका अध्यक्ष सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे सुनिता ताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, मिलनताई बनसोड,स्वप्नील खडसे संतोष सरकटे नारायण मिटकरी विशाल इंगोले किशोर पंडित अनिल खडसे अखिल भगत, कैलास राऊत, निलेश भोजने, अरविंद पडघान कांताबाई खिल्लारे कांताबाई साबळे कल्पना रवी कुमार देवळे गोदावरी प्रधान अनंत कुमार जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने ,मिनल बनसोड,मायाताई इंगोले,नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे,महेश तायडे दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा.मुकुंद खडसे, महेश खडसे, उपस्थित होते.3
- होरो गाडी घेऊ नका गाडी खराब आहेत मुखेडगजानन मोटार मधुन गाडी1
- politician sakarkheda Buldhana Maharashtra1
- श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद साठी2