logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आज दिनांक 30/04/2026 माझे नाव महमदशरीफ सलिम काझी आज दुपारी ठिक 4.15 ला भारत गॅस उदा श्रेयस गॅस एजन्सी यांचा कामगार किंवा एजंट मला सिलेंडर देण्यासाठी घरी आला तसेच मी त्या व्यक्तीला पेमेंट ओनलाइन करतो स्क्यानर द्या असे सांगितले त्या गॅस टोकी घेऊन आलेल्या व्यक्तिने थेट ओनलाइन पेमेंट घेण्यास नकार दिला आणी रोख स्वरुपात पेमेंट देण्यास सांगु लागला पण मी त्याला विचारले कोणता GR आहे काय तर तो व्यक्ती दमदाटी करुन सिलेंडर घेऊन जाणार असे सांगु लागला ओफिस जानो आणी तु जाणो आसी अरेरावी करु लागला सामान्य मानसाकडे रोख पैसे नसतिल तर आम्ही काय करावे ह्या गेस एजन्सी वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व कामगाराच्यावर

9 hrs ago
user_महमदशरीफ सलिम काझी
महमदशरीफ सलिम काझी
Social worker करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
9 hrs ago

आज दिनांक 30/04/2026 माझे नाव महमदशरीफ सलिम काझी आज दुपारी ठिक 4.15 ला भारत गॅस उदा श्रेयस गॅस एजन्सी यांचा कामगार किंवा एजंट मला सिलेंडर देण्यासाठी घरी आला तसेच मी त्या व्यक्तीला पेमेंट ओनलाइन करतो स्क्यानर द्या असे सांगितले त्या गॅस टोकी घेऊन आलेल्या व्यक्तिने थेट ओनलाइन पेमेंट घेण्यास नकार दिला आणी रोख स्वरुपात पेमेंट देण्यास सांगु लागला पण मी त्याला विचारले कोणता GR आहे काय तर तो व्यक्ती दमदाटी करुन सिलेंडर घेऊन जाणार असे सांगु लागला ओफिस जानो आणी तु जाणो आसी अरेरावी करु लागला सामान्य मानसाकडे रोख पैसे नसतिल तर आम्ही काय करावे ह्या गेस एजन्सी वर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व कामगाराच्यावर

  • user_महमदशरीफ सलिम काझी
    महमदशरीफ सलिम काझी
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र
    पेमेंट ओनलाइन असेल आणी रोख पैसे नसतिल तर गेसवाले सिलेंडर परत घेऊन जातात
    9 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Feroj Hungund
    1
    Post by Feroj Hungund
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.30 भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 6 दिवशीय क्रीडा शिबिर उत्साहात पार पडले.क्रीडा शिबिरात विद्यार्थांना पारंपारिक तसेच आधुनिक खेळाचे प्रशिक्षण मोफत देण्यात आले.आज दि.30 शिबिर समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर ,मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे ,फायटर स्पोर्ट्स अकॅडमी पुणेचे सौरव आवाळे राष्ट्रीय खेळाडू स्वाती नगरकर आदी उपस्थित होते.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • निफाड येथे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस व निफाड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत पार पडला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मॅडम, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे आणि तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तावित करारामुळे शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 📍 ठिकाण: निफाड, जि. नाशिक 📢 मुद्दा: भारत-अमेरिका व्यापार करार विरोध 🚜 आंदोलन: ट्रॅक्टर मोर्चा अशा महत्वाच्या स्थानिक व राज्यस्तरीय बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा. #निफाड #TractorMorcha #YouthCongress #FarmersProtest #IndiaUSDeal #BreakingNews #MaharashtraNews #Nashik #शेतकरी #कृषी #TrendingNews #PoliticalNews #मराठीबातम्या #ViralNews #NewsUpdate
    1
    निफाड येथे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस व निफाड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत पार पडला.
युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मॅडम, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे आणि तालुकाध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तावित करारामुळे शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
📍 ठिकाण: निफाड, जि. नाशिक
📢 मुद्दा: भारत-अमेरिका व्यापार करार विरोध
🚜 आंदोलन: ट्रॅक्टर मोर्चा
अशा महत्वाच्या स्थानिक व राज्यस्तरीय बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा, Like करा आणि Share करा.
#निफाड #TractorMorcha #YouthCongress #FarmersProtest #IndiaUSDeal #BreakingNews #MaharashtraNews #Nashik #शेतकरी #कृषी #TrendingNews #PoliticalNews #मराठीबातम्या #ViralNews #NewsUpdate
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    38 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ‘केळवण जेवण’ आयोजित केल्याची घटना समोर आली आहे… आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे… माहितीनुसार, या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते… महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…मात्र, जिजामाता हॉस्पिटल हे एक सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय… अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेणं कितपत योग्य…? असा सवाल आता उपस्थित केला जातोय…रुग्णसेवा ही सर्वात महत्त्वाची असताना… या कार्यक्रमामुळे कामकाजावर काही परिणाम झाला का…? रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला का…? याची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे…दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही… मात्र हा प्रकार नियमांच्या चौकटीत बसतो का…? यावर चर्चा रंगू लागली आहे… #पिंपरीचिंचवड #जिजामाताहॉस्पिटल #महानगरपालिका #केळवणजेवण #सरकारीरुग्णालय #रुग्णसेवा #वादग्रस्त #नियमभंग #सार्वजनिकसेवा #प्रशासन #नागरिकनाराजी #चौकशीमागणी #PimpriChinchwad #JijamataHospital #PCMC #GovernmentHospital #PublicHealthcare #KelvanFunction #Controversy #CivicIssue #HospitalEthics #HealthcareSystem #Administration #PublicConcern #InquiryDemand
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ‘केळवण जेवण’ आयोजित केल्याची घटना समोर आली आहे… आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे…
माहितीनुसार, या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते… महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती…मात्र, जिजामाता हॉस्पिटल हे एक सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय… अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेणं कितपत योग्य…? असा सवाल आता उपस्थित केला जातोय…रुग्णसेवा ही सर्वात महत्त्वाची असताना… या कार्यक्रमामुळे कामकाजावर काही परिणाम झाला का…? रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला का…? याची चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे…दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही… मात्र हा प्रकार नियमांच्या चौकटीत बसतो का…? यावर चर्चा रंगू लागली आहे…
#पिंपरीचिंचवड #जिजामाताहॉस्पिटल #महानगरपालिका #केळवणजेवण #सरकारीरुग्णालय #रुग्णसेवा #वादग्रस्त #नियमभंग #सार्वजनिकसेवा #प्रशासन #नागरिकनाराजी #चौकशीमागणी
#PimpriChinchwad #JijamataHospital #PCMC #GovernmentHospital #PublicHealthcare #KelvanFunction #Controversy #CivicIssue #HospitalEthics #HealthcareSystem #Administration #PublicConcern #InquiryDemand
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ​सिंधुदुर्ग शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सिंधुदुर्गातून पुन्हा एकदा टीकेची तोफ डागण्यात आली आहे. "उद्धव ठाकरे हे १९९५ सालापासून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यासाठी त्यांनी नारायण राणे तसेच राज ठाकरे यांच्या विरोधात घाणेरडी षडयंत्रे रचली," असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेताना, "उद्धव ठाकरे म्हणजे लाचारीचे दुसरे नाव आहे," अशा बोचऱ्या शब्दांत त्यांची संभावना करण्यात आली आहे. ​१९९५ पासूनचे 'ते' षडयंत्र ​यावेळी बोलताना सांगण्यात आले की, उद्धव ठाकरे यांचे एकमेव उद्दिष्ट मुख्यमंत्रीपद मिळवणे हेच होते. आदरणीय राणे साहेब आणि राज साहेब यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास भाग पाडण्यामागे उद्धव ठाकरेंचेच नियोजन होते. संजय राऊत कदाचित त्यावेळी 'लोकप्रभा'मध्ये कार्यरत असतील, त्यामुळे त्यांना या अंतर्गत घडामोडींची कल्पना नसेल, असा टोलाही लगावण्यात आला. ​एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द फिरवला ​सत्तासंघर्षाच्या काळावर भाष्य करताना सांगण्यात आले की, मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणाच्याही आग्रहाची वाट पाहिली नाही. उलट, एकनाथ शिंदे यांना शब्द देऊनही तो फिरवला आणि स्वतः खुर्चीवर बसले. हे सर्व त्यांच्या जुन्या स्वप्नाचाच एक भाग होता, असा दावाही यावेळी करण्यात आला. ​आमदारकीच्या पदावरून टीका ​मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना विधान परिषदेचे सदस्यत्व सोडण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती, मग तो राजीनामा तेव्हा का दिला नाही? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. "केवळ लाचारीपोटी त्यांनी आमदारकीचे पद टिकवून ठेवले. आता सर्व काही हातातून निसटल्याचे लक्षात आल्यावर अंबादास दानवे यांना पुढे करून राजकारण केले जात आहे," अशी टीका यावेळी करण्यात आली.
    1
    ​सिंधुदुर्ग
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सिंधुदुर्गातून पुन्हा एकदा टीकेची तोफ डागण्यात आली आहे. "उद्धव ठाकरे हे १९९५ सालापासून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यासाठी त्यांनी नारायण राणे तसेच राज ठाकरे यांच्या विरोधात घाणेरडी षडयंत्रे रचली," असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेताना, "उद्धव ठाकरे म्हणजे लाचारीचे दुसरे नाव आहे," अशा बोचऱ्या शब्दांत त्यांची संभावना करण्यात आली आहे.
​१९९५ पासूनचे 'ते' षडयंत्र
​यावेळी बोलताना सांगण्यात आले की, उद्धव ठाकरे यांचे एकमेव उद्दिष्ट मुख्यमंत्रीपद मिळवणे हेच होते. आदरणीय राणे साहेब आणि राज साहेब यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास भाग पाडण्यामागे उद्धव ठाकरेंचेच नियोजन होते. संजय राऊत कदाचित त्यावेळी 'लोकप्रभा'मध्ये कार्यरत असतील, त्यामुळे त्यांना या अंतर्गत घडामोडींची कल्पना नसेल, असा टोलाही लगावण्यात आला.
​एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द फिरवला
​सत्तासंघर्षाच्या काळावर भाष्य करताना सांगण्यात आले की, मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणाच्याही आग्रहाची वाट पाहिली नाही. उलट, एकनाथ शिंदे यांना शब्द देऊनही तो फिरवला आणि स्वतः खुर्चीवर बसले. हे सर्व त्यांच्या जुन्या स्वप्नाचाच एक भाग होता, असा दावाही यावेळी करण्यात आला.
​आमदारकीच्या पदावरून टीका
​मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना विधान परिषदेचे सदस्यत्व सोडण्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती, मग तो राजीनामा तेव्हा का दिला नाही? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. "केवळ लाचारीपोटी त्यांनी आमदारकीचे पद टिकवून ठेवले. आता सर्व काही हातातून निसटल्याचे लक्षात आल्यावर अंबादास दानवे यांना पुढे करून राजकारण केले जात आहे," अशी टीका यावेळी करण्यात आली.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बेंगलुरु में भारी बारिश और ओलावृष्टि: #primenews83 #breakingnews #hindinews #BengaluruRain #Hailstorm #HeavyRainfall #WeatherAlert #RainChaos #TrafficJam #CityDisruption
    1
    बेंगलुरु में भारी बारिश और ओलावृष्टि:
#primenews83 #breakingnews #hindinews 
#BengaluruRain #Hailstorm #HeavyRainfall #WeatherAlert #RainChaos #TrafficJam #CityDisruption
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गोदा-नर्मदा जलयात्रेचे वर्षी फाटा येथे उत्साहात स्वागत 🚩 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित गोदा-नर्मदा जलयात्रेचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले. वर्षी फाटा (खुशी पेट्रोलियम) येथे या जलयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे स्वागत करण्यात आले. मा. ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते श्री. बापुसाहेब डी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत शासनाच्या विकासदृष्टीबाबत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 📍स्थळ: वर्षी फाटा, धुळे 📅 प्रसंग: अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव #Godavari #Narmada #JalYatra #AhilyadeviHolkar #Maharashtra #Dhule #WaterConservation #Development #MarathiNews
    1
    गोदा-नर्मदा जलयात्रेचे वर्षी फाटा येथे उत्साहात स्वागत 🚩
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित गोदा-नर्मदा जलयात्रेचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले. वर्षी फाटा (खुशी पेट्रोलियम) येथे या जलयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे स्वागत करण्यात आले. मा. ना. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते श्री. बापुसाहेब डी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत शासनाच्या विकासदृष्टीबाबत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व धनगर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍स्थळ: वर्षी फाटा, धुळे
📅 प्रसंग: अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव
#Godavari #Narmada #JalYatra #AhilyadeviHolkar #Maharashtra #Dhule #WaterConservation #Development #MarathiNews
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.