logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*https://youtu.be/hj0BTjmkD1I?si=KwHEAOxMC5JYUvZ3* ☝️ *"भारत नाना असते तर...; आमदार आवताडे आणि नगराध्यक्षा भालकेंमध्ये शाब्दिक युद्ध !" ... पहा काय म्हणाले* *आपल्या भागातील परिसरातील बातम्या पाहण्यासाठी 24 मराठी न्यूज नेटवर्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा* *संपादक श्री लखन साळुंखे 9764202021*

23 hrs ago
user_24 मराठी न्यूज संपादक lakhan salunkhe
24 मराठी न्यूज संपादक lakhan salunkhe
जून पॅट, पंढरपूर•
23 hrs ago

*https://youtu.be/hj0BTjmkD1I?si=KwHEAOxMC5JYUvZ3* ☝️ *"भारत नाना असते तर...; आमदार आवताडे आणि नगराध्यक्षा भालकेंमध्ये शाब्दिक युद्ध !" ... पहा काय म्हणाले* *आपल्या भागातील परिसरातील बातम्या पाहण्यासाठी 24 मराठी न्यूज नेटवर्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा* *संपादक श्री लखन साळुंखे 9764202021*

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Baban Gawade
    1
    Post by Baban Gawade
    user_Baban Gawade
    Baban Gawade
    Singer Tuljapur, Osmanabad•
    16 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • सोलापूर शहरात आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत काँग्रेस व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना आपण आंदोलन का करतो याची माहिती तरी घ्यायची होती. वास्तव असे आहे की, महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले होते. या विधेयकाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचा ठाम पाठिंबा होता. त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि १६ एप्रिल २०२६ रोजी मोदी सरकारने त्याची अधिसूचना देखील जारी केली. त्यामुळे महिला आरक्षणाचा कायदा अस्तित्वात असून तो केवळ अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे, ही बाब भाजयुमो कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. याउलट, अलीकडेच केंद्र सरकारने संसदेत मांडलेले विधेयक हे महिला आरक्षणाशी संबंधित नसून १३१ वी घटनादुरुस्ती अर्थात परिसीमन म्हणजेच (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक होते. या विधेयकाच्या माध्यमातून उत्तरेकडील राज्यांतील खासदारांची संख्या वाढवून देशावर कायम सत्ता गाजविण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत हे विधेयक फेटाळून लावले. भाजपला महिला आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर १६, १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विशेष अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी स्पष्टपणे मागणी केली की, २०२३ मध्ये मंजूर झालेला महिला आरक्षण कायदा तात्काळ लागू करावा. मात्र, सरकारकडून अद्याप त्याबाबत ठोस अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जर खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणाची काळजी असेल, तर आधीच मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारवर दबावासाठी आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल. गेल्या बारा वर्षांपासून विविध आश्वासनांच्या आधारे जनतेला दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी आता नागरिक अधिक सजग झाले आहेत. त्यामुळे आत्ता भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. लवकरच महिला आणि जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.
    1
    सोलापूर शहरात आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत काँग्रेस व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना आपण आंदोलन का करतो याची माहिती तरी घ्यायची होती.  
वास्तव असे आहे की, महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले होते. या विधेयकाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचा ठाम पाठिंबा होता. त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि १६ एप्रिल २०२६ रोजी मोदी सरकारने त्याची अधिसूचना देखील जारी केली. त्यामुळे महिला आरक्षणाचा कायदा अस्तित्वात असून तो केवळ अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे, ही बाब भाजयुमो कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
याउलट, अलीकडेच केंद्र सरकारने संसदेत मांडलेले विधेयक हे महिला आरक्षणाशी संबंधित नसून १३१ वी घटनादुरुस्ती अर्थात परिसीमन म्हणजेच (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक होते. या विधेयकाच्या माध्यमातून उत्तरेकडील राज्यांतील खासदारांची संख्या वाढवून देशावर कायम सत्ता गाजविण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत हे विधेयक फेटाळून लावले.
भाजपला महिला आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर १६, १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विशेष अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी स्पष्टपणे मागणी केली की, २०२३ मध्ये मंजूर झालेला महिला आरक्षण कायदा तात्काळ लागू करावा. मात्र, सरकारकडून अद्याप त्याबाबत ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जर खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणाची काळजी असेल, तर आधीच मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारवर दबावासाठी आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल.
गेल्या बारा वर्षांपासून विविध आश्वासनांच्या आधारे जनतेला दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी आता नागरिक अधिक सजग झाले आहेत. त्यामुळे आत्ता भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. लवकरच महिला आणि जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency Karjat, Ahmednagar•
    16 min ago
  • गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली.
“जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
“सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मी राहनार मोगरा गावातील पदमावती ताडा.. मी तकरार करते गावा तिल zp स्कूल चे आगनात ‌‌(वाटर पंप आहे)आणि ते कमित कमि ते वाटर पंप आज 4ते5 वरश झाले लेकराना पानीं पेयला नाही तसेज गांवातील लोकान पानी पेहला नहीं लवकर दुरुस्त करोन चालू करोन देने......(जि.. बीड )(ता.. माजलगांव)(ग्रामपंचायत मोगरा... गांव पदमावती ताडा)
    1
    मी राहनार मोगरा गावातील पदमावती ताडा..
मी तकरार करते गावा तिल zp  स्कूल चे आगनात ‌‌(वाटर पंप आहे)आणि ते कमित  कमि ते वाटर पंप आज 4ते5 वरश झाले 
लेकराना पानीं पेयला  नाही तसेज गांवातील
लोकान पानी पेहला नहीं लवकर दुरुस्त करोन चालू करोन देने......(जि.. बीड )(ता.. माजलगांव)(ग्रामपंचायत मोगरा... गांव पदमावती ताडा)
    user_Vishal Ramarao Rathod
    Vishal Ramarao Rathod
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.