logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध लातूर (प्रतिनिधी) : अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरणाला आमदार नाना पटोले यांनी केलेल्या लेखी विरोधामुळे लातूर जिल्ह्यातील मातंग समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. डॉ. अण्णाभाऊ साठे १०५ वी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, लातूर तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सामूहिक निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवत डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक घोषणांनी दणाणून गेला होता. आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आमदारांनी घेतलेली भूमिका ही समाजाच्या हक्कांवर गदा आणणारी असून ती पूर्णतः अन्यायकारक आणि समाजविघातक आहे. या भूमिकेमुळे समाजामध्ये अंतर्गत तेढ निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ऍड सच्छिन्द्र कांबळे यांनी केला. मातंग समाजाच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या असून, संबंधित आमदारांविरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी ऍड सचिंद्र कांबळे यांनी केला. तसेच स्थानिक चे आमदार अमित देशमुख यांचाही जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. या वेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_द महाराष्ट्र न्युज
द महाराष्ट्र न्युज
पत्रकार Latur, Maharashtra•
2 hrs ago

आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध लातूर (प्रतिनिधी) : अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरणाला आमदार नाना पटोले यांनी केलेल्या लेखी विरोधामुळे लातूर जिल्ह्यातील मातंग समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. डॉ. अण्णाभाऊ साठे १०५ वी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, लातूर तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सामूहिक निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवत डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक घोषणांनी दणाणून गेला होता. आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आमदारांनी घेतलेली भूमिका ही समाजाच्या हक्कांवर गदा आणणारी असून ती पूर्णतः अन्यायकारक आणि समाजविघातक आहे. या भूमिकेमुळे समाजामध्ये अंतर्गत तेढ निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ऍड सच्छिन्द्र कांबळे यांनी केला. मातंग समाजाच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या असून, संबंधित आमदारांविरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी ऍड सचिंद्र कांबळे यांनी केला. तसेच स्थानिक चे आमदार अमित देशमुख यांचाही जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. या वेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध लातूर (प्रतिनिधी) : अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरणाला आमदार नाना पटोले यांनी केलेल्या लेखी विरोधामुळे लातूर जिल्ह्यातील मातंग समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. डॉ. अण्णाभाऊ साठे १०५ वी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, लातूर तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सामूहिक निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवत डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक घोषणांनी दणाणून गेला होता. आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आमदारांनी घेतलेली भूमिका ही समाजाच्या हक्कांवर गदा आणणारी असून ती पूर्णतः अन्यायकारक आणि समाजविघातक आहे. या भूमिकेमुळे समाजामध्ये अंतर्गत तेढ निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ऍड सच्छिन्द्र कांबळे यांनी केला. मातंग समाजाच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या असून, संबंधित आमदारांविरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी ऍड सचिंद्र कांबळे यांनी केला. तसेच स्थानिक चे आमदार अमित देशमुख यांचाही जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. या वेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; आमदार नाना पटोले आणि आमदार अमित देशमूख यांच्याविरोधात लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध
लातूर (प्रतिनिधी) : अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरणाला आमदार नाना पटोले यांनी केलेल्या लेखी विरोधामुळे लातूर जिल्ह्यातील मातंग समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. डॉ. अण्णाभाऊ साठे १०५ वी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, लातूर तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना सामूहिक निवेदन सादर करत तीव्र निषेध नोंदवत डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे चौक घोषणांनी दणाणून गेला होता.
आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आमदारांनी घेतलेली भूमिका ही समाजाच्या हक्कांवर गदा आणणारी असून ती पूर्णतः अन्यायकारक आणि समाजविघातक आहे. या भूमिकेमुळे समाजामध्ये अंतर्गत तेढ निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ऍड सच्छिन्द्र कांबळे यांनी केला.
मातंग समाजाच्या भावना प्रचंड तीव्र झाल्या असून, संबंधित आमदारांविरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी ऍड सचिंद्र कांबळे यांनी केला. तसेच स्थानिक चे आमदार अमित देशमुख यांचाही जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला.
या वेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष  सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न. लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. सुरू ॲप इन मराठी न्यूज. लातूर, दि. 18 एप्रिल 2026. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथील 100 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन वास्तूचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे होते. या सोहळ्याला लातूर शहरातून व बाहेरून अनेक प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. याप्रसंगी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले आणि महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांसह आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेसह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
    4
    लातूर जिल्हा रुग्णालय 100 खाटाचे इमारत बांधकाम मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न.
लातूर जिल्हा रुग्णालयाची अखेर 16 वर्षांची प्रतीक्षा संपली.
सुरू ॲप इन मराठी न्यूज.
लातूर, दि. 18 एप्रिल 2026.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथील 100 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
नवीन वास्तूचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे होते. या सोहळ्याला लातूर शहरातून व बाहेरून अनेक प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.
याप्रसंगी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले आणि महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांसह आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेसह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होती. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by विश्वगुरू वार्ता
    1
    Post by विश्वगुरू वार्ता
    user_विश्वगुरू वार्ता
    विश्वगुरू वार्ता
    Samaj Sevak लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    3
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..* AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    3
    *लातूर मधून धक्कादायक प्रकार समोर, मद्यपान आणि धूम्रपान करत शिक्षक तपासत आहेत धाब्यावर परीक्षेचे पेपर. खाजगी शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..*
AC ---लातूर शहरातील नामांकित असलेली खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, विद्यार्थ्यांनी सोडवलेला परीक्षेचा पेपर या शिक्षकाने चक्क धाब्यावर धूम्रपान आणि मद्यपान करत तपासल्याचा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओत हा शिक्षक चक्क धुम्रपान आणि मद्यपान करत विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तर पत्रिका तपासत आहे, या शाळेचा हा शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे, तर या पूर्वी देखील ही खाजगी शाळा अनेक वेळा वादाच्या भवऱ्यात अडकल्याच समोर आलंय, मात्र या धक्कादायक प्रकरणावर शाळा प्रशासनाकडून या प्रकरणावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, तर शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशाप्रकारे शिक्षणाचा चक्क धाब्यावरच काळाबाजार सुरू असल्यास, शिक्षणाचं काय होणार असा प्रश्न आणि चिंता पालकातून व्यक्त होत आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • श्री वडमाऊली यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा बीड तालुका केज राहणार रोड माऊली दहिफळ येथे दिनांक 14/04/2026 या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली आहे
    1
    श्री वडमाऊली यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा बीड तालुका केज राहणार रोड माऊली दहिफळ येथे दिनांक 14/04/2026
या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली आहे
    user_राजकुमार उत्तरेश्वर जाधवर
    राजकुमार उत्तरेश्वर जाधवर
    कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    15 min ago
  • लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे स्थानिक चे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला. यावेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास मधुकर कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रवी साबळे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री. आ. अमित देशमुख यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.
आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून केला निषेध.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्याचे स्थानिक चे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा जाहीर निषेध मातंग विरोधी म्हणून याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी साहित्यसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे 105 सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिंद्र कांबळे, सुरेश चव्हाण, मंगेश वैरागे, संग्राम वाघमारे, रवि अर्जुने, आशीतोश कांबळे, योगेश पवार, योगेश उपाडे, ऍड किशोर शिंदे, भरत लोंढे, ऍड माणिक पवार, रघुवीर लोंढे, उत्तम कसबे, अंकुश कांबळे, उज्वला कांबळे, बालाजी शिंदे, विकास मधुकर कांबळे, सचिन कांबळे, अशोक गायकवाड, बालाजी सोनकांबळे, श्रावण मस्के, श्रीधर आवळे, शिवम लोंढे, रवी साबळे, रेखा गायकवाड, नागीण शिंदे. आधीसह समाजबांधव मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.