logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

16 hrs ago
user_माधव गायकवाड
माधव गायकवाड
उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
16 hrs ago

More news from Maharashtra and nearby areas
  • काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    1
    काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    13 hrs ago
  • परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    1
    परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे.

राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.
    user_जागर महाराष्ट्राचा न्यूज
    जागर महाराष्ट्राचा न्यूज
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.
    1
    NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
    1
    लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.
    1
    तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    1
    जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by माधव गायकवाड
    1
    Post by माधव गायकवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • लातूरमध्ये 'माझं लातूर परिवार' आणि रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या ६ व्या वर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०१ भाविक वारकरी ६ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले. या मोफत पंढरपूर वारी उपक्रमात प्रामुख्याने पानगाव, भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय अगदी मोफत करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य तथा रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    4
    लातूरमध्ये 'माझं लातूर परिवार' आणि रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या ६ व्या वर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०१ भाविक वारकरी ६ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले.

या मोफत पंढरपूर वारी उपक्रमात प्रामुख्याने पानगाव, भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय अगदी मोफत करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य तथा रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या एका भाविकाला वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी तत्परतेने सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा भाविक पाण्यात बुडत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पथकाने प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले आणि एक मोठा अनर्थ टळला. आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी व नदीपात्रात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असतात. 'सेवा हीच खरी भक्ती' याचा प्रत्यय देत भाविकाला जीवनदान देणाऱ्या वाशिमच्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे उपस्थित भाविकांकडून मोठे कौतुक होत असून हे पथक बुडणाऱ्या भाविकासाठी देवदूत ठरले आहे.
    4
    पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या एका भाविकाला वाशिम जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी तत्परतेने सुरक्षितपणे बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहेत. चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी जमलेली असताना हा भाविक पाण्यात बुडत असल्याचे पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पथकाने प्रसंगावधान राखत बचावकार्य सुरू केले आणि एक मोठा अनर्थ टळला.

आषाढी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी व नदीपात्रात दुर्घटना घडण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असतात. 'सेवा हीच खरी भक्ती' याचा प्रत्यय देत भाविकाला जीवनदान देणाऱ्या वाशिमच्या स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याचे उपस्थित भाविकांकडून मोठे कौतुक होत असून हे पथक बुडणाऱ्या भाविकासाठी देवदूत ठरले आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.